Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भल्ले शाब्बास! ‘ही’ Made In India कार विदेशी पाहुण्यांनी घेती डोक्यावर! एक्स्पोर्टमध्ये तब्बल 260 टक्क्यांची वाढ

भारतीय ऑटो बाजारात अनेक कार परदेशात पाठवल्या जातात. अशीच एक मेड इन इंडिया कार परदेशात ब्लॉकबस्टर ठरली आहे. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 29, 2026 | 09:53 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • जगभरात मेड इन इंडिया कारला मागणी
  • निशाण मॅग्नाइट ठरतेय विदेशी ग्राहकांची पहिली पसंत
  • मारुती सुझुकी आणि ह्युंदाईच्या कार पडल्या मागे
भारतीय ऑटो बाजारात अनेक स्वदेशी आणि विदेशी कार उत्पादक कंपन्या कार्यरत आहेत, ज्या कित्येक वर्षांपासून त्यांच्या दमदार कार्स भारतात ऑफर करत असतात. तसेच अनेक विदेशी कंपन्या भारतातच त्यांचे प्लांट उभारून उत्तम कार उत्पादित करतात. या मेड इन इंडिया कार्स परदेशातही एक्स्पोर्ट केल्या जातात. विशेष म्हणजे विदेशी ग्राहक देखील या भारतीय कारला चांगला प्रतिसाद देत आहेत. अशाच एका कारला परदेशात चांगली मागणी मिळतेय.

2025 हे वर्ष भारतातील प्रवासी वाहन क्षेत्रासाठी एक उत्तम वर्ष ठरले. जीएसटी कपात आणि सणासुदीच्या हंगामातील मागणीमुळे कंपन्यांनी विक्रमी विक्री नोंदवली. मात्र, डिसेंबर २०२४ च्या तुलनेत कार निर्यात 9.36% कमी होऊन 69,100 युनिट्सवर आली, जी वर्षानुवर्षे 7,139 युनिट्सची घट आहे. मनोरंजक म्हणजे, एका कारने निर्यातीत लक्षणीय झेप घेतली, ही कार म्हणजे Nissan Magnite.

भारताचा मास्टरस्ट्रोक! ‘या’ Trade Deal मुळे BMW आणि Mercedes सर्वसामान्यांना परवडणार

निशाण मॅग्नाइटला ग्लोबल मार्केटमध्ये दमदार मागणी

सब-4 मीटर SUV सेगमेंटमध्ये Nissan Magnite ही यादीत सर्वात पुढे राहिली असून जागतिक बाजारपेठेत तिची मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे. डिसेंबर 2025 मध्ये Magnite ची एकूण निर्यात 260.62% ने वाढून 9,268 युनिट्सवर पोहोचली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत 2,570 युनिट्स इतकी होती. या यादीत Magnite चा वाटा 13.41% राहिला आहे. ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेली Magnite आफ्रिका, मिडल ईस्ट, लॅटिन अमेरिका आणि साउथईस्ट एशिया येथील सुमारे 65 देशांमध्ये निर्यात केली जाते. ही SUV LHD आणि RHD या दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.

यंदाच्या Budget 2026 मध्ये Automobile Sector साठी काय असेल खास? वाहन उत्पादकांची मागणी काय? जाणून घ्या

निर्यातीत मारुती नंबर 1

भारतातील अनेक ऑटो कंपन्यांपैकी Maruti आणि Hyundai या चारचाकी सेगमेंटमधील सर्वात मोठ्या एक्सपोर्टर कंपन्या आहेत आणि या यादीत त्यांच्या सर्वाधिक मॉडेल्सचा समावेश आहे. निर्यातीत ग्राहकांची पसंती आता यूटिलिटी व्हेईकल्सकडे वाढताना दिसत आहे, मग ते सब-4 मीटर SUV असोत किंवा फुल-साइज SUV. सेडान कार्सच्या निर्यातीतही चांगली वाढ नोंदवण्यात आली आहे.

Maruti अजूनही 36.8% मार्केट शेअर घेऊन नंबर 1 स्थानावर आहे, मात्र कंपनीच्या निर्यातीत मोठी घसरण झाल्याचे दिसले आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे Swift, Fronx आणि Baleno यांसारख्या जास्त विक्री होणाऱ्या मॉडेल्सची निर्यात मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाली आहे.

Web Title: Made in india car nissan magnite export increased by 260 percent 9268 units exported

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 09:53 PM

Topics:  

  • automobile
  • Car Export
  • Maruti Suzuki
  • Nissan Magnite

संबंधित बातम्या

भारताचा मास्टरस्ट्रोक! ‘या’ Trade Deal मुळे BMW आणि Mercedes सर्वसामान्यांना परवडणार
1

भारताचा मास्टरस्ट्रोक! ‘या’ Trade Deal मुळे BMW आणि Mercedes सर्वसामान्यांना परवडणार

2025 च्या वार्षिक विक्रीत 36 टक्क्यांची वाढ आणि आता 50000 वाहनांचे उत्पादन पूर्ण! ‘या’ कारचा सगळीकडे जलवा
2

2025 च्या वार्षिक विक्रीत 36 टक्क्यांची वाढ आणि आता 50000 वाहनांचे उत्पादन पूर्ण! ‘या’ कारचा सगळीकडे जलवा

यंदाच्या Budget 2026 मध्ये Automobile Sector साठी काय असेल खास? वाहन उत्पादकांची मागणी काय? जाणून घ्या
3

यंदाच्या Budget 2026 मध्ये Automobile Sector साठी काय असेल खास? वाहन उत्पादकांची मागणी काय? जाणून घ्या

तयारी सुरू झाली! टेस्टिंगदरम्यान पहिल्यांदाच दिसली Hyundai Creta ची नवी जनरेशन
4

तयारी सुरू झाली! टेस्टिंगदरम्यान पहिल्यांदाच दिसली Hyundai Creta ची नवी जनरेशन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.