भारतात अनेक अशा ऑटो कंपन्या आहेत, ज्यांना फक्त भारतात नाही तर विदेशात सुद्धा मागणी मिळते. अशाच एका कंपनीच्या वाहनांना विदेशात बंपर मागणी मिळताना दिसत आहे.
देशात अनेक ऑटो कंपन्या कार्यरत आहेत. त्यातीलच एक कंपनी म्हणजे स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन. नुकतेच कंपनीने देशातील मेड इन इंडिया कार्स निर्यात करण्याचा मोठा टप्पा गाठला आहे.
देशात अनेक कारला चांगली मागणी मिळत आहे, त्यापैकीच एक म्हणजे Nissan Magnite. आता ही कार जागतिक स्तरावर देखील उपलब्ध होणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
मारुती सुझुकी इंडिया ही देशातील सर्वात मोठी कार कंपनी आहे. भारतीय बाजारपेठेत मारुतीच्या कार्स लोकप्रिय आहेत. इतकंच नाही तर देशाबरोबरच देशाबाहेरही त्याच्या कार्सना खूप पसंती मिळत आहे.
भारतीय ऑटोमोबाईल कंपनी ही परदेशात अतिशय लोकप्रिय ठरत आहे. तब्बल 30 लाख युनिट्सची विक्री या कंपनीने परदेशात केली आहे. त्यावरुन या कंपनीला मिळणारी पसंती कळू शकते.