Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजपासून Mahindra BE6 आणि XEV9e ची बुकिंग सुरु, ‘या’ महिन्यापासून डिलिव्हरी सुरु

महिंद्राने काही काळापूर्वी लाँच केलेल्या नवीन जनरेशन इलेक्ट्रिक एसयूव्ही महिंद्रा BE6 आणि महिंद्रा XEV 9e साठी आजपासून बुकिंग सुरू केली आहे. पण ही कार डिलिव्हर कधी होणार चला याबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 14, 2025 | 05:35 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत झपाट्याने वाढत होत आहे. वाढत्या इंधनाच्या किंमतीमुळे अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देत आहे. हीच वाढती मागणी पाहता, अनेक ऑटो कंपन्या ज्या पूर्वी फक्त इंधनावर चालणाऱ्या कार बनवत होत्या, त्याच आता इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत आहे.

काही महिन्यांपूर्वीच देशातील एसयूव्ही उत्पादक कंपनी, महिंद्राने इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये दमदार इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केल्या होत्या. Mahindra BE6 आणि Mahindra XEV 9e असे या नवीन इलेक्ट्रिक कारचे नाव आहे.

कंपनीने आजपासून या दोन नवीन एसयूव्हीसाठी बुकिंग सुरू केली आहे. यामध्ये महिंद्रा BE6 आणि XEV 9e यांचा समावेश आहे. या दोन्ही कार किती रुपयांना बुक करता येईल? त्यांची डिलिव्हरी कधी सुरू होईल? या कारची किंमत किती? या प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊया.

Honda कडून ‘ही’ नवीन बाईक मार्केटमध्ये लाँच, स्पोर्ट लूक असून देखील किंमत अगदी मापक

Mahindra BE6 आणि XEV 9e साठी सुरु झाली बुकिंग

महिंद्राने काही काळापूर्वी लाँच केलेल्या नवीन जनरेशनच्या SUV Mahindra BE6 आणि Mahindra XEV 9e चे बुकिंग आजपासून (14 फेब्रुवारी)सुरू झाले आहे. या दोन्ही इलेक्ट्रिक एसयूव्हीसाठी बुकिंग डीलरशिपद्वारे ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने करता येईल.

बुकिंगसाठी किती खर्च येईल?

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 14 फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून बुकिंग सुरू करण्यात आले आहे.

केव्हापासून होणार डिलिव्हरीला सुरुवात?

महिंद्राने दिलेल्या माहितीनुसार, टॉप व्हेरियंट म्हणून ऑफर केलेल्या पॅक थ्रीची डिलिव्हरी मार्च 2025 पासून सुरू होईल. पॅक टू आणि Pack Three ची सिलेक्टची डिलिव्हरी जून आणि जुलै २०२५ मध्ये सुरू होईल. यानंतर Pack Two ची डिलिव्हरी सुरू होईल. महिंद्रा BE 6 आणि XEV 9e चे बेस व्हेरियंट म्हणून देण्यात येणाऱ्या पॅक वन आणि Pack One Above ची डिलिव्हरी ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल.

होंडाकडून नवीन 2025 Honda Shine 125 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

किंमत किती?

महिंद्राने BE6 पाच व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरूम किंमत 18.90 लाख रुपयांपासून सुरू होते आणि त्याचे टॉप व्हेरियंट 26.90 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत आणला जात आहे.

महिंद्रा XEV 9e ची किंमत 21.90 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि त्याचे टॉप व्हेरियंट 30.50 लाख रुपये किमतीत उपलब्ध आहे. ही कार चार व्हेरियंटमध्ये सादर केले जात आहे.

कोणासोबत असेल स्पर्धा?

महिंद्राच्या BE6 आणि XEV 9e या इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये आणल्या गेल्या आहेत. या कार Tata Curvv EV, MG Windsor EV, Hyundai Creta EV, MG ZS EV, BYD Atto3 सारख्या SUV सोबत तसेच लवकरच लाँच होणाऱ्या Maruti E Vitara, Tata Harrier EV सोबत स्पर्धा करेल.

Web Title: Mahindra be6 and xev9e bookings has been started from 14 february and delivery started from march

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2025 | 05:35 PM

Topics:  

  • auto news
  • Automobile company

संबंधित बातम्या

Hyundai Aura च्या बेस व्हेरिएंटसाठी द्यावा लागेल फक्त 8000 रुपयांचा EMI, किती करावे लागेल डाउन पेमेंट?
1

Hyundai Aura च्या बेस व्हेरिएंटसाठी द्यावा लागेल फक्त 8000 रुपयांचा EMI, किती करावे लागेल डाउन पेमेंट?

Tata Motors ची झेप थेट साऊथ आफ्रिकेत! ‘या’ 4 दमदार मॉडेल्सला केले लाँच
2

Tata Motors ची झेप थेट साऊथ आफ्रिकेत! ‘या’ 4 दमदार मॉडेल्सला केले लाँच

आता Mahindra Bolero Neo मिळेल खिश्याला परवडणाऱ्या किमतीत, जाणून घ्या फीचर्स
3

आता Mahindra Bolero Neo मिळेल खिश्याला परवडणाऱ्या किमतीत, जाणून घ्या फीचर्स

‘या’ 4 कारणांमुळे कारचा सस्पेन्शन अचानकच देतो धोका, वेळीच राहा खबरदार
4

‘या’ 4 कारणांमुळे कारचा सस्पेन्शन अचानकच देतो धोका, वेळीच राहा खबरदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.