• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • New 2025 Honda Shine 125 Launched Know Price And Features

होंडाकडून नवीन 2025 Honda Shine 125 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने अपडेटेड शाइन 125 लाँच केली आहे.चला जाणून घेऊयात की नवीन बाईकमध्ये कोणते नवीन फीचर्स देण्यात आले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 13, 2025 | 08:48 PM
होंडाकडून नवीन 2025 Honda Shine 125 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

होंडाकडून नवीन 2025 Honda Shine 125 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतात आजही नवीन बाईक विकत घेताना तिचा मायलेज आणि किंमतीवर जास्त लक्ष केंद्रित केले जाते. म्हणूनच तर अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या बजेट फ्रेंडली बाईक ऑफर करता असतात. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने देशात अनेक स्वस्तात मस्त बाईक आणि स्कूटर ऑफर केल्या आहेत. आता नुकतेच कंपनीने नवीन Shine 125 बाईक लाँच केली आहे.

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने अपडेटेड शाइन 125 लाँच केली आहे. ही नवीन बाईक आता OBD-2B प्रमाणित आहे. या बाईकला आगामी उत्सर्जन नियमांची पूर्तता करण्यासाठी अपडेटेड इंजिन आणि पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देण्यात आला आहे.

तब्बल 4 लाख पॉइंटद्वारे ‘ही’ बलाढ्य कंपनी भारतातील EV चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरला चालना देणार

किती आहे किंमत?

नवीन 2025 होंडा शाइन 125 ची किंमत सुमारे 85000 रुपयांपासून (एक्स-शोरूम दिल्ली) सुरू होते. हे ड्रम आणि डिस्क या दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ही बाईक संपूर्ण भारतातील एचएमएसआय डीलरशिपमध्ये उपलब्ध आहे.

इंजिन पॉवर

नवीन शाईन 125 मध्ये 123.94 सीसी, सिंगल-सिलेंडर पीजीएम-फाय इंजिन आहे, जे आता ओबीडी२बी प्रमाणित आहे. हे इंजिन 7500 आरपीएम वर 7.93 किलोवॅट पॉवर आणि 6000 आरपीएम वर 11 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. त्यात आयडलिंग स्टॉप सिस्टम देखील आहे, जी इंधन कार्यक्षमता सुधारते.

लूक आणि डिझाइन

ही बाईक आता नवीन कलर स्कीमसह एक नवीन रूप देण्यात आले आहे. ही बाईक सहा रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये पर्ल इग्नियस ब्लॅक, जेनी ग्रे मेटॅलिक, मॅट अ‍ॅक्सिस ग्रे मेटॅलिक, रेबेल रेड मेटॅलिक, डिसेंट ब्लू मेटॅलिक आणि पर्ल सायरन ब्लू असे रंग समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त, बाईकमध्ये आता 90 मिमी रुंद मागील टायर आहे, जे तिचे दृश्य आकर्षण आणि रस्त्यावर स्थिरता दोन्ही वाढवते.

‘या’ EV ने टाटाच्या कारचा उठवला बाजार ! मागील चार महिन्यात केली दमदार विक्री

फीचर्स

नवीन शाईन १२५ मध्ये आता पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. जे रिअल-टाइम मायलेज, रेंज, सर्व्हिस ड्यू इंडिकेटर, गियर पोझिशन इंडिकेटर आणि इको इंडिकेटरसह अनेक माहिती देते. याव्यतिरिक्त, ही बाईक USB टाइप-सी चार्जिंग पोर्टने सुसज्ज आहे, ज्यामुळे रायडर्सना प्रवासात त्यांचे डिव्हाइस चार्ज करण्यास मदत होईल.

ओबीडी२बी शाइन 125 लाँच करत होंडा मोटरसायकल अँड स्‍कूटर इंडियाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक, अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी त्‍सुत्‍सुमु ओटनी म्‍हणाले, “आम्‍हाला ओबीडी२बी-प्रमाणित शाइन 125 च्‍या लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. २००६ मध्‍ये लाँच झाल्‍यापासून शाइन तिच्‍या श्रेणीमधील सर्वात लोकप्रिय मोटरसायकल राहिली आहे, जिने लाखो भारतीय ग्राहकांचा विश्‍वास प्राप्‍त केला आहे. वर्षानुवर्षे या बाईकने कार्यक्षमता, आरामदायीपणा आणि विश्‍वसनीयतेसाठी सतत नवीन मापदंड स्‍थापित केले आहेत. आम्‍हाला अपग्रेडेड फीचर्स असलेली नवीन शाइन 125 लाँच करण्‍याचा आनंद होत आहे.”

Web Title: New 2025 honda shine 125 launched know price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 08:48 PM

Topics:  

  • Automobile company
  • automobile news
  • Bike Price

संबंधित बातम्या

Jawa Yezdi Motorcycles बाईक्सना ऑनलाइन विक्रीसाठी Flipkart वर आणणारी पहिली कंपनी आता Amazon वरही 40 शहरांमध्ये उपलब्ध
1

Jawa Yezdi Motorcycles बाईक्सना ऑनलाइन विक्रीसाठी Flipkart वर आणणारी पहिली कंपनी आता Amazon वरही 40 शहरांमध्ये उपलब्ध

रेकॉर्ड ब्रेक विक्री! नवरात्रीत गाड्यांची बंपर खरेदी, ऑटो सेक्टरमध्ये 34% वाढीचा विक्रम
2

रेकॉर्ड ब्रेक विक्री! नवरात्रीत गाड्यांची बंपर खरेदी, ऑटो सेक्टरमध्ये 34% वाढीचा विक्रम

Hyundai Venue 2025: प्रतीक्षा संपली! ‘या’ तारखेला लाँच होणार शक्तिशाली दमदार SUV चे नवीन मॉडेल
3

Hyundai Venue 2025: प्रतीक्षा संपली! ‘या’ तारखेला लाँच होणार शक्तिशाली दमदार SUV चे नवीन मॉडेल

बंपर दिलासा! GST कमी झाल्यामुळे Force Motors च्या गाड्यांच्या किंमतीत मोठी घसरण
4

बंपर दिलासा! GST कमी झाल्यामुळे Force Motors च्या गाड्यांच्या किंमतीत मोठी घसरण

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune Diwali 2025: पुण्याच्या बुरुड आळीतील महिलांचा बांबू कंदिल व्यवसाय; वाचा स्पेशल स्टोरी

Pune Diwali 2025: पुण्याच्या बुरुड आळीतील महिलांचा बांबू कंदिल व्यवसाय; वाचा स्पेशल स्टोरी

IND VS AUS : ‘प्रत्येक खेळाडूला एके दिवशी…’, रोहितच्या जागी कर्णधारपदी गिलची वर्णी,  सौरव गांगुली स्पष्टच बोलला 

IND VS AUS : ‘प्रत्येक खेळाडूला एके दिवशी…’, रोहितच्या जागी कर्णधारपदी गिलची वर्णी,  सौरव गांगुली स्पष्टच बोलला 

मंदिरानंतर आता न्यायालयामध्ये करा कडक नियम; प्रवेशद्वाराबाहेर काढा चप्पल

मंदिरानंतर आता न्यायालयामध्ये करा कडक नियम; प्रवेशद्वाराबाहेर काढा चप्पल

पंजाबच्या ‘आयर्नमॅन’चा मृत्यू, बॉडीबिल्डर वरिंदर सिंह घुमनचे Heart Attack मुळे निधन

पंजाबच्या ‘आयर्नमॅन’चा मृत्यू, बॉडीबिल्डर वरिंदर सिंह घुमनचे Heart Attack मुळे निधन

‘माझे मित्र ट्रम्प…’ PM मोदी यांनी गाझा शांती कराराबाबत दिल्या Donald Trump यांना शुभेच्छा, ट्रेड डीलबाबतदेखील चर्चा

‘माझे मित्र ट्रम्प…’ PM मोदी यांनी गाझा शांती कराराबाबत दिल्या Donald Trump यांना शुभेच्छा, ट्रेड डीलबाबतदेखील चर्चा

Bihar Election 2025: बिहारमध्ये प्रशांत किशोर यांनी टाकला डाव; निवडणुकीसाठी जाहीर केली पहिली यादी

Bihar Election 2025: बिहारमध्ये प्रशांत किशोर यांनी टाकला डाव; निवडणुकीसाठी जाहीर केली पहिली यादी

IND W vs SA W: 4 धावांनी शतकाला हुलकावणी, तरी घातली इतिहासाला गवसणी; भारताच्या रिचा घोषने केला ‘हा’ कारनाम 

IND W vs SA W: 4 धावांनी शतकाला हुलकावणी, तरी घातली इतिहासाला गवसणी; भारताच्या रिचा घोषने केला ‘हा’ कारनाम 

व्हिडिओ

पुढे बघा
Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Navi Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी

Navi Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करा, ओबीसी समाजाची मागणी

Ambernath :  अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Ambernath : अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.