Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! 10 लाखांच्या बजेटमध्ये Mahindra XUV 3XOचं नवं व्हेरियंट लाँच

Mahindra xuv 3xo revx edge: महिंद्राने XUV 3XO च्या REVX EDGE रेंजमध्ये नवीन व्हेरियंट्स सादर केले आहेत. दिलेल्या माहितीनुसार, या रेंजची एक्स-शोरूम किंमत ₹9.39 लाखांपासून सुरू होते. REVX EDGE (O) पेट्रोल MT व्हेरियंटची किंमत ₹9.89 लाख असून त्यात Panoramic Sunroof देण्यात आला आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 20, 2026 | 12:36 PM
Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • REVX EDGE ची किंमत ₹9.39 लाखांपासून
  • REVX EDGE (O) मध्ये Panoramic Sunroof
  • 1.2L टर्बो पेट्रोल आणि 1.5L टर्बो डिझेल
 

कमी बजेटमध्ये भारी फीचर्स असलेली SUV शोधताय? मग महिंद्राने तुमच्यासाठी एक खुशखबर आणली आहे. महिंद्राने आपल्या सगळ्यात जास्त विकल्या जाणाऱ्या गाडी XUV 3XO मध्ये एक नवीन व्हेरिएंट लाँच केला आहे. त्याचं नाव आहे REVX EDGE.

कंपनीने या नवीन रेंजमध्ये जास्त इंजिन ऑप्शन आणि खूप सारे नवीन फीचर्स दिले आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याची किंमत फक्त 9.39 लाखापासून सुरू होते. या किमतीत एवढे फीचर्स दुसरी कोणतीच कंपनी देत नाही. Mahindra xuv 3xo revx edge:

10 लाखाच्या आत सनरूफ

या नवीन रेंजमध्ये REVX EDGE (O) हा सगळ्यात खास व्हेरिएंट आहे. त्याची किंमत 9.89 लाख रुपये आहे. आणि यात कंपनीने Panoramic Sunroof दिला आहे. विचार करा, 10 लाखाच्या आत तुम्हाला पॅनोरॅमिक सनरूफ मिळतोय, हे खरंच भारी आहे.

फक्त सनरूफच नाही तर यात अजून पण खूप काही आहे. जसं की रूफ रेल, इलेक्ट्रिक फोल्ड होणारे आरसे, चावी शिवाय गाडी उघडणे, बटण दाबून गाडी सुरू करणे, ऑटोमॅटिक हेडलाईट आणि ऑटोमॅटिक वायपर. म्हणजे कमी पैशात जास्त फीचर्स हवे असतील तर हा पर्याय एकदम बेस्ट आहे.

याशिवाय महिंद्राने REVX M(O) चा पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरिएंट पण आणला आहे. त्याची किंमत 9.99 लाख आहे. ज्यांना ऑटोमॅटिक गाडी हवी आहे त्यांच्यासाठी हा पण चांगला ऑप्शन आहे.

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क

नवीन EDGE मध्ये काय काय मिळणार?

या नवीन व्हेरिएंटमध्ये महिंद्राने फीचर्सची लिस्टच लावली आहे. तुम्हाला यात काय मिळेल बघा:

  • 26.03 सेमी ची मोठी HD स्क्रीन
  • Android Auto आणि Apple CarPlay
  • ब्लॅक लेदर सारख्या सीट्स, बसायला एकदम आरामदायक
  • लांब प्रवासासाठी Cruise Control
  • पार्किंगसाठी मागे कॅमेरा
  • मागच्या लोकांसाठी AC चे व्हेंट
  • ड्रायव्हरची सीट उंच कमी करता येते
  • मागे हात ठेवायला आर्मरेस्ट आणि कप होल्डर
  • 60:40 मध्ये दुमडता येणारी मागची सीट
  • इलेक्ट्रिकली एडजस्ट होणारे आरसे
  • म्हणजे आतून गाडी एकदम प्रीमियम वाटते.

बाहेरून कशी दिसते?

बाहेरून पण गाडीमध्ये थोडे बदल केले आहेत. याला ड्युअल-टोन रूफ मिळतो, म्हणजे वरचा रंग वेगळा. समोरची ग्रिल गनमेटल कलरची आहे. R16 स्टील व्हील आहेत त्यावर काळे कव्हर आहेत. LED लाईट, प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि मागे LED टेल लाईट यामुळे गाडी रात्री एकदम भारी दिसते.

सुरक्षा पण फुल्ल

सुरक्षेच्या बाबतीत पण महिंद्राने काहीच कमी केली नाही. REVX EDGE आणि EDGE (O) दोन्हीमध्ये 35 सुरक्षा फीचर्स दिले आहेत. यात 6 एअरबॅग आहेत, जे सगळ्या प्रवाशांसाठी आहेत. त्यासोबत ESC, ISOFIX, मागे पार्किंग सेन्सर आणि 3-पॉइंट सीट बेल्ट पण आहे. त्यामुळे फॅमिलीसाठी ही गाडी एकदम सेफ आहे.

MG Motors चा मोठा प्लॅन! Cyberster-M9 EV ची किंमत कमी, पण बॅटरीसाठी द्यावे लागणार 8 रुपये प्रति किमी

इंजिन कोणते आहे?

इंजिनमध्ये तुम्हाला दोन ऑप्शन मिळतील. एक 1.2 लिटर टर्बो पेट्रोल आणि दुसरं 1.5 लिटर टर्बो डिझेल. गिअरबॉक्समध्ये पण मॅन्युअल, ऑटोमॅटिक आणि AMT असे तीन ऑप्शन आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार निवडू शकता.

किंमत किती?

आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे किंमत. पूर्ण लिस्ट बघून घ्या:

  • REVX EDGE पेट्रोल MT – 9.39 लाख
  • REVX EDGE (O) पेट्रोल MT – 9.89 लाख
  • REVX M(O) पेट्रोल AT – 9.99 लाख
  • REVX EDGE पेट्रोल AT – 10.59 लाख
  • REVX EDGE डिझेल MT – 10.59 लाख
  • REVX EDGE (O) डिझेल MT – 11.09 लाख
  • REVX EDGE (O) डिझेल AMT – 11.91 लाख

या सगळ्या किमती एक्स-शोरूम आहेत.

एकंदरीत बघायला गेलं तर 10 लाखाच्या बजेटमध्ये सनरूफ, क्रूझ कंट्रोल आणि 6 एअरबॅग देणारी ही एकमेव गाडी आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन SUV घेण्याचा विचार करत असाल तर महिंद्रा XUV 3XO REVX EDGE एकदा नक्की बघा.

Web Title: Mahindra xuv 3xo revx edge new variant price features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • auto mobile news
  • automobile news
  • Mahindra
  • SUV cars

संबंधित बातम्या

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क
1

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क

MG Motors चा मोठा प्लॅन! Cyberster-M9 EV ची किंमत कमी, पण बॅटरीसाठी द्यावे लागणार 8 रुपये प्रति किमी
2

MG Motors चा मोठा प्लॅन! Cyberster-M9 EV ची किंमत कमी, पण बॅटरीसाठी द्यावे लागणार 8 रुपये प्रति किमी

Mahindra XUV : लोकांच्या मनात घर करणारी Mahindra XUV 3XO; अडीच वर्षांत 2.5 लाखांहून अधिक गाड्या विकल्या!
3

Mahindra XUV : लोकांच्या मनात घर करणारी Mahindra XUV 3XO; अडीच वर्षांत 2.5 लाखांहून अधिक गाड्या विकल्या!

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा
4

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.