Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kia Syros Vs Maruti Brezza: इंजिन, फीचर्स आणि किंंमतीमध्ये कोणी मारली बाजी? एसयूवी खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

Kia Vs Maruti: किआ सायरोस आणि मारुती ब्रेझा या दोन एसयूव्ही सध्या भारतीय बाजारात जोरदार चर्चेत आहेत. फीचर्स, इंजिन आणि किंमत या तिन्ही बाबतीत दोन्ही गाड्यांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 04, 2026 | 11:17 AM
Kia Syros Vs Maruti Brezza: इंजिन, फीचर्स आणि किंंमतीमध्ये कोणी मारली बाजी? एसयूवी खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

Kia Syros Vs Maruti Brezza: इंजिन, फीचर्स आणि किंंमतीमध्ये कोणी मारली बाजी? एसयूवी खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

Follow Us
Follow Us:
  • किआ सिरोसमध्ये दोन इंजिन पर्याय, तर मारुती ब्रेझामध्ये 1.5L हायब्रिड इंजिन मिळते.
  • सिरोसमध्ये प्रीमियम फीचर्स जास्त, तर ब्रेझामध्ये उपयोगी आणि प्रॅक्टिकल फीचर्स मिळतात.
  • सिरोस किंचित महाग, तर ब्रेझा अधिक परवडणारी एसयूव्ही आहे.
किया भारतीय बाजारपेठेत सिरोस एसयूव्हीसाठी ओळखली जाते. वाहन निर्माता कंपनीद्वारे सादर केल्या जाणाऱ्या या एसयूव्हीची तुलना थेट मारुती ब्रेजासोबत केली जाते. या दोन्ही एसयूव्ही त्यांच्या दमदार फीचर्स आणि परफॉर्मंसाठी ओळखल्या जातात. मात्र दोन्ही गाड्यांमध्ये बराच फरक आहे. याबद्दल आता जाणून घेऊया. तुम्ही Kia Syros किंवा Maruti Brezza या दोन्हीपैकी कोणतीही गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थांबा. गाडी खरेदी करण्यापूर्वी दोन्हीमधील फरक समजून घ्या.

Hyundai Aura CNG घरी आणण्याचा प्लॅन करताय? 1 लाख डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI? जाणून घ्या पूर्ण हिशोब

किआ सिरोस Vs मारुती ब्रेझा: इंजिन

किआ सिरोसमध्ये दोन इंजिन पर्याय ऑफर केले जातात. यामध्ये एक लीटरची क्षमता असलेले टर्बो पेट्रोल इंजिन आहे, ज्याद्वारे 120 पीएस पावर आणि 172 न्‍यूटन मीटर टॉर्क मिळतो. तर दुसरे 1.5 लीटर क्षमता असलेले इंजित देण्यात आले आहे. ज्याद्वारे 116 पीएस पावर आणि 250 न्‍यूटन मीटर टॉर्क मिळतो. दोन्हीमध्ये मॅनुअल आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशन पर्याय देण्यात आले आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest)

तर मारुती ब्रेझामध्ये 1.5 लीटर क्षमता असलेले के15सी स्‍मार्ट हाइब्रिड इंजिन देण्यात आले आहे. ज्याद्वारे 103.1 पीएस पावर आण 136.8 न्‍यूटन मीटर टॉर्क मिळतो. यामध्ये 48 लीटरचा फ्यूल टँक देण्यात आला आहे. मॅनुअल ट्रांसमिशनसह ही एसयूवी एक लीटरमध्ये 19.89 किलोमीटरपर्यंत चालवली जाऊ शकते. ऑटोमॅटिक ट्रांसमिशनसह ही एसयूवी 19.80 किलोमीटरचे माइलेज ऑफर करते.

किआ सिरोस Vs मारुती ब्रेझा: फीचर्स

किआने सादर केलेल्या सिरोस एसयूव्हीमध्ये अनेक दमदार फीचर्स ऑफर करण्यात आले आहेत. यामध्ये कनेक्टेड कार नेव्हिगेशन सिस्टीमसह 30-इंचाचा ट्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्प्ले पॅनल, ड्यूल पेन सनरूफ, 64 रंगांचे एंबिएंट लाइट्स, रियर सीट रिक्‍लाइन, स्‍लाइड आणि वेंटिले‍टिड सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. तर मारुती ब्रेझामध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, हेड-अप डिस्‍प्‍ले, 360 डिग्री कॅमेरा, नऊ इंच स्‍मार्ट प्‍ले प्रो+ इंफोटेनमेंट सिस्‍टम, की-लेस एंट्री, रियर एसी वेंट, प्रोजेक्‍टर हॅडलँप, शॉर्क फिन एंटीना, गियर शिफ्ट इंडीकेटर सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी Mercedes G63 चालवत केलं मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचं उद्घाटन; जाणून घ्या SUV चे दमदार फीचर्स

किआ सिरोस Vs मारुती ब्रेझा: किंमत

दोन्ही गाड्यांच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, किआ सिरोसची एक्‍स शोरूम किंमत 8.40 लाख रुपये आहे. तर या गाडीच्या टॉप व्हेरिअंटची एक्‍स शोरूम किंमत 15.80 लाख रुपये आहे. मारुती ब्रेझाची सुरुवातीची एक्‍स शोरूम किंमत 8.26 लाख रुपये आहे. तर या गाडीच्या टॉप व्हेरिअंटची एक्‍स शोरूम किंमत 13.01 लाख रुपये आहे.

Web Title: Mahindra xuv 3xo vs maruti brezza who is best in engine features and price read comparison before buying suv auto news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • kia
  • Maruti
  • SUV cars

संबंधित बातम्या

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
1

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

Mahindra Thar OG vs Mahindra Thar ROXX: 3-डोअर की 5-डोअर, कोणत्या ग्राहकासाठी कोणती योग्य? जाणून घ्या
2

Mahindra Thar OG vs Mahindra Thar ROXX: 3-डोअर की 5-डोअर, कोणत्या ग्राहकासाठी कोणती योग्य? जाणून घ्या

महिंद्रा Thar OG मध्ये आतापर्यंतचे मोठे अपडेट! किंमत जवळपास जुन्या मॉडेलइतकीच, मिळाले अनेक नवे क्रेझी फीचर्स
3

महिंद्रा Thar OG मध्ये आतापर्यंतचे मोठे अपडेट! किंमत जवळपास जुन्या मॉडेलइतकीच, मिळाले अनेक नवे क्रेझी फीचर्स

Tata Sierra Dark Edition लाँच; किंमत ₹13.99 लाखांपासून, मिळणार खास ब्लॅक थीम
4

Tata Sierra Dark Edition लाँच; किंमत ₹13.99 लाखांपासून, मिळणार खास ब्लॅक थीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.