Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahindra च्या ‘या’ कारला ग्राहकांनी घेतलं डोक्यावर! फटाफट 20 हजार युनिट्स सोल्ड आऊट

महिंद्राच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. अशीच एक कार म्हणजे Mahindra XUV 7XO. आतापर्यंत या कारचे 20 हजार युनिट्स सोल्ड आऊट झाले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 08, 2026 | 04:21 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • Mahindra XUV 7XO युनिट्सची डिलिव्हरी पूर्ण
  • दमदार फीचर्सने सुसज्ज आहे कार
  • Alexa आणि ChatGPT सारखे सुद्धा फीचर्स
कार उत्पादक कंपनी Mahindra ने नुकतीच इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये ‘महिंद्रा XUV 7XO’ ही कार सादर केली आहे. कंपनीने या SUV ची डिलिव्हरी जानेवारी महिन्यातच सुरू केली असून, आतापर्यंत हजारो युनिट्स ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत. ही कार कोणत्या किमतीत उपलब्ध आहे? यामध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स देण्यात आली आहेत? या SUV मध्ये देण्यात आलेले इंजिन किती पॉवरफुल आहे? या सर्व तपशीलांची माहिती आज आपण जाणून घेऊयात.

20000 युनिट्सची डिलिव्हरी

महिंद्राने बाजारात XUV 7XO ही कार उपलब्ध करून दिली आहे. लाँच झाल्यापासून आतापर्यंत, या SUV च्या 20000 युनिट्सची डिलिव्हरी करण्यात आली आहे. या कारची डिलिव्हरी अधिकृतपणे 14 जानेवारी रोजी सुरू झाली होती.

Vahan Portal : गाडी चालवणाऱ्यांसाठी Government चे आदेश, त्वरित मोबाईल नंबर अपडेट करा अन्यथा…

इंट्रोडक्टरी किंमतीत उपलब्ध एसयूव्ही

निर्मात्याने लाँचच्या वेळीच जाहीर केले होते की या एसयूवीच्या 40 हजार युनिट्स इंट्रोडक्टरी किंमतीत दिल्या जातील. यापैकी 20 हजार युनिट्सची डिलिव्हरी पूर्ण झाली असून आता उर्वरित 20 हजार युनिट्स या विशेष किंमतीत उपलब्ध राहणार आहेत.

किंमत वाढण्याची शक्यता

ही इंट्रोडक्टरी ऑफर मर्यादित युनिट्ससाठीच लागू आहे. त्यानंतर या एसयूव्हीच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

फीचर्स

कंपनीने या एसयूव्हीमध्ये अनेक प्रगत आणि आकर्षक फीचर्स दिले आहेत. यात Harman Kardon ऑडिओ सिस्टम, 540 डिग्री कॅमेरा, लेव्हल-2 ADAS, लेन डिपार्चर वॉर्निंग सिस्टम, पॅनोरमिक सनरूफ, बॉस मोड, रिअर सीटसाठी स्क्रीन, AdrenoX सिस्टमसह फ्रंटला ट्रिपल स्क्रीन अशा सुविधा मिळतात. तसेच या एसयूवीमध्ये पहिल्यांदाच Alexa आणि ChatGPT इंटिग्रेशनही देण्यात आले आहे.

क्लासिक डिझाइन आणि हाय-टेक अंदाज; Royal Enfield ची पहिली e-bike, पाहा रेंज आणि भन्नाट फीचर्स

इंजिन किती दमदार?

या एसयूव्हीमध्ये महिंद्राकडून 2.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 200 हॉर्सपॉवरची ताकद निर्माण करते. याशिवाय 2.2 लिटर टर्बो डिझेल इंजिनचेही पर्याय उपलब्ध आहेत. ट्रान्समिशनसाठी 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक असे दोन पर्याय दिले आहेत.

किंमत किती?

या एसयूव्ही एक्स-शोरूम किंमत 13.66 लाख रुपयांपासून सुरू होते, तर टॉप व्हेरिएंटसाठी ही किंमत 24.11 लाख रुपयांपर्यंत जाते.

Web Title: Mahindra xuv 7xo 20 thousand units sold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • automobile
  • Mahindra

संबंधित बातम्या

Bajaj Auto: बजाज प्रेमींसाठी मोठी बातमी! या वर्षीच्या ख्रिसमसला बजाज लाँच करणार आपली पहिली अ‍ॅडव्हेंचर बाईक
1

Bajaj Auto: बजाज प्रेमींसाठी मोठी बातमी! या वर्षीच्या ख्रिसमसला बजाज लाँच करणार आपली पहिली अ‍ॅडव्हेंचर बाईक

2027 होंडा CB300F ट्विस्टर फ्लेक्स-फ्युएल लॉन्च; पेट्रोल अन् इथेनॉल दोन्हीवरही धावणार!
2

2027 होंडा CB300F ट्विस्टर फ्लेक्स-फ्युएल लॉन्च; पेट्रोल अन् इथेनॉल दोन्हीवरही धावणार!

Harley Davidson: हार्ले-डेव्हिडसन X440 पुन्हा महागली; दोन महिन्यांतील दुसरी वाढ
3

Harley Davidson: हार्ले-डेव्हिडसन X440 पुन्हा महागली; दोन महिन्यांतील दुसरी वाढ

अल्ट्राव्हायोलेट ऑटोमेटीवने लाँच केली ‘रायडिंग अकॅडमी’! आता शिका प्रोफेशनल ट्रॅक आणि ऑफ-रोड रायडिंग
4

अल्ट्राव्हायोलेट ऑटोमेटीवने लाँच केली ‘रायडिंग अकॅडमी’! आता शिका प्रोफेशनल ट्रॅक आणि ऑफ-रोड रायडिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.