Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahindra च्या ‘या’ SUV ने टाटा सिएराचा माज उतरवला! पहिल्याच दिवशी मिळवली 90 हजारांपेक्षा जास्त बुकिंग

जेव्हा टाटा सिएराने पहिल्याच दिवशी 70000 पेक्षा जास्त बुकिंग मिळवली, तेव्हा तिच्या या कामगिरीबद्दल सगळीकडे बोलले गेले. मात्र, याही पेक्षा जास्त बुकिंग Mahindra च्या SUV ने मिळवली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 15, 2026 | 07:43 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • Mahindra XUV 7XO आणि XEV 9S च्या बुकिंगला दणक्यात सुरुवात
  • पहिल्याच दिवशी मिळवली 90 हजारांपेक्षा जास्त बुकिंग
  • टाटा सिएराचा रेकॉर्ड मोडला
भारतीय ऑटो बाजारात टाटा सिएरा लाँच झाली आणि तेव्हाच या कारचा एक वेगळाच चाहतावर्ग निर्माण झाला. पुढे सिएराची जेव्हा बुकिंग सुरु झाली तेव्हा पहिल्याच दिवशी या एसयूव्हीला रेकॉर्डब्रेक मागणी मिळाली. 70 हजारांपेक्षा अधिक ग्राहकांनी ही एसयूव्ही पहिल्याच दिवशी बुक केली. मात्र, हाच रेकॉर्ड Mahindra XUV 7XO आणि इलेक्ट्रिक SUV Mahindra XEV 9S ने तोडला आहे.

भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत एसयूव्ही सेगमेंटची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. या सेगमेंटमध्ये Mahindra ने आपला झेंडा रोवला आहे. कंपनीने त्यांच्या नवीन आयसीई एसयूव्ही, ICE SUV Mahindra XUV 7XO आणि इलेक्ट्रिक SUV Mahindra XEV 9S साठी बुकिंग सुरू केली. या दोन्ही वाहनांना पहिल्याच दिवशी जबरदस्त प्रतिसाद मिळाला. 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत, कंपनीला एकूण 93,689 बुकिंग मिळाले, जे एक मोठा विक्रम आहे.

Tata Punch Facelift Vs Maruti Swift: फीचर्स, किंमत आणि इंजिनच्या बाबतीत कोणत्या कारचा पगडा भारी?

20,500 कोटींपेक्षा जास्त बुकिंग व्हॅल्यू

खरं तर, महिंद्राचे यश केवळ बुकिंगच्या संख्येपुरते मर्यादित नाही. कंपनीच्या मते, एक्स-शोरूम किमतींवर आधारित या बुकिंगचे एकूण व्हॅल्यू 20,500 कोटींपेक्षा जास्त आहे. ही आकडेवारी भारतीय ग्राहकांचा एसयूव्ही विभागातील नवीन आणि टेक्नॉलॉजी-केंद्रित उत्पादनांवर असलेला विश्वास स्पष्टपणे दर्शवते. विशेष म्हणजे, ग्राहक आयसीई आणि इलेक्ट्रिक एसयूव्ही दोन्ही स्वीकारत आहेत.

ICE आणि इलेक्ट्रिक दोन्ही सेगमेंटमध्ये मजबूत पकड

Mahindra XUV 7XO आणि XEV 9S या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आलेल्या एसयूव्ही आहेत. XUV 7XO ही पारंपरिक ICE SUV असून यात पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे पर्याय उपलब्ध आहेत. ही SUV कुटुंबासाठी योग्य वापर, आधुनिक फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्स यांचा समतोल साधते.

दुसरीकडे, XEV 9S ही पूर्णपणे इलेक्ट्रिक SUV असून भविष्यातील मोबिलिटी आणि पर्यावरण संरक्षणाचा विचार करून विकसित करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता XEV 9S ला मिळणाऱ्या चांगल्या बुकिंगमुळे महिंद्राची रणनीती योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट होते.

नवीन रंग आणि ग्राफिक्ससह अपडेट झाली Suzuki Gixxer 250, जाणून घ्या किंमत

SUV बाजारात महिंद्राची वाढती ताकद

ऑटो क्षेत्रातील तज्ञांच्या मते, येत्या काळात इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा आणखी वाढणार आहे. XEV 9S सारख्या इलेक्ट्रिक SUVs मुळे महिंद्राला EV सेगमेंटमध्ये भक्कम स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, XUV 7XO सारखी ICE मॉडेल्स अजूनही इलेक्ट्रिक वाहनांकडे पूर्णपणे वळण्यास तयार नसलेल्या ग्राहकांसाठी आकर्षक ठरणार आहेत.

बंपर बुकिंग काय दर्शवते?

एकूणच, महिंद्रा XUV 7XO आणि XEV 9S ला पहिल्याच दिवशी मिळालेली भरघोस बुकिंग भारतीय SUV बाजारात महिंद्राचे वर्चस्व अधिक मजबूत होत असल्याचे दाखवते. 20,500 कोटी रुपयांहून अधिक बुकिंग मूल्य आणि सुमारे 94 हजार ऑर्डर्स ही कोणत्याही ऑटोमोबाईल कंपनीसाठी मोठी कामगिरी मानली जाते.

 

Web Title: Mahindra xuv 7xo and xev 9s got more than 90 thousand bookings on first day tata sierra record broke

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 07:43 PM

Topics:  

  • automobile
  • Mahindra
  • tata sierra

संबंधित बातम्या

Tata Punch Facelift Vs Maruti Swift: फीचर्स, किंमत आणि इंजिनच्या बाबतीत कोणत्या कारचा पगडा भारी?
1

Tata Punch Facelift Vs Maruti Swift: फीचर्स, किंमत आणि इंजिनच्या बाबतीत कोणत्या कारचा पगडा भारी?

नवीन रंग आणि ग्राफिक्ससह अपडेट झाली Suzuki Gixxer 250, जाणून घ्या किंमत
2

नवीन रंग आणि ग्राफिक्ससह अपडेट झाली Suzuki Gixxer 250, जाणून घ्या किंमत

Tata Punch Old vs New: जुन्या व्हर्जनपेक्षा नवीन टाटा पंच किती वेगळी आणि खास? जाणून घ्या
3

Tata Punch Old vs New: जुन्या व्हर्जनपेक्षा नवीन टाटा पंच किती वेगळी आणि खास? जाणून घ्या

पहिल्यांदाच नोकरी करणारे आरामात खरेदी करू शकतात देशातील ‘या’ सर्वात स्वस्त कार
4

पहिल्यांदाच नोकरी करणारे आरामात खरेदी करू शकतात देशातील ‘या’ सर्वात स्वस्त कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.