Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manual vs Automatic: ऑफिस जाण्यासाठी कोणती कार बेस्ट? जाणून घ्या ‘ही’ सोपी माहिती

कार खरेदी करताना अनेकदा मॅन्युअल कार घ्यावी की ऑटोमॅटिक हा प्रश्न मनात येत असतो. चला या प्रश्नाचे सोपे आणि तितकेच सरळ उत्तर जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 26, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • कार खरेदी करणे प्रत्येकाचे स्वप्न
  • मॅन्युअल की ऑटोमॅटिक? कोणती कार बेस्ट?
  • जाणून घ्या महत्वाची माहिती
नवीन कार खरेदी करताना जेव्हा आपण शोरूमला भेट देतो, तेव्हा आपल्यासमोर दोन कारचे दोन पर्याय उपलब्ध असतात. एक म्हणजे मॅन्युअल कार आणि दुसरी म्हणजे ऑटोमॅटिक कार. यातही जर तुम्ही रोज ऑफिसला जाताना तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकत असाल. अशा वेळी मनात एकच प्रश्न येतो, तो म्हणजे मॅन्युअल गिअरची कार घ्यावी की ऑटोमॅटिक कार? तुमचा हा गोंधळ दूर करण्यासाठी आज आपण ट्रॅफिकसाठी कोणती कार योग्य ठरते, त्याबद्दल जाणून घेऊयात.

तुमच्या हेल्मेटची एक्सपायरी डेट काय? अपघात होण्यापूर्वीच जाणून घ्या ते बदलण्याची योग्य वेळ!

मॅन्युअल कार किती योग्य?

मॅन्युअल कारमध्ये ड्रायव्हरला स्वतः गिअर बदलावे लागतात आणि त्यासाठी क्लचचा वापर करावा लागतो. या कार साधारणतः स्वस्त असतात आणि त्यांचा मेंटेनन्सही कमी असते. तसेच, कारवर ड्रायव्हरचा पूर्ण कंट्रोल राहतो, ज्यामुळे कार चालवण्याची जी मजा असते ती अनुभवता येते. मात्र, ट्रॅफिकमध्ये वारंवार गिअर बदलावे लागल्यामुळे त्रास होऊ शकतो.

ऑटोमॅटिक कार

ऑटोमॅटिक कारमध्ये गिअर आपोआप बदलतात, त्यामुळे ड्रायव्हिंग खूप सोपी होते. या कारमध्ये क्लच नसतो, फक्त ब्रेक आणि ॲक्सिलरेटर वापरावे लागतात. विशेषतः शहरातील ट्रॅफिकमध्ये या कार अधिक आरामदायक ठरतात आणि नव्या ड्रायव्हरसाठीही योग्य मानल्या जातात. मात्र, या कारची किंमत आणि मेंटेनन्स मॅन्युअल कारपेक्षा जास्त असते.

PM Modi यांचे Middle East मधील संघर्षावर भाष्य! अशा संकटात तुम्ही वाहनातील इंधन कसे वाचवाल?

कोणती कार खरेदी करावी?

जर तुमचा बजेट कमी असेल, त्यात तुम्हाला जास्त मायलेज आणि ड्रायव्हिंगवर पूर्ण नियंत्रण हवे असेल, तर मॅन्युअल कार हा उत्तम पर्याय आहे. पण जर तुम्हाला आरामदायक आणि सोपी ड्रायव्हिंग हवी असेल आणि शहरातील ट्रॅफिकमध्ये थकवा टाळायचा असेल, तर ऑटोमॅटिक कार तुमच्यासाठी अधिक योग्य ठरेल.

Web Title: Manual car vs automatic car which car is best for office and daily use

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • best car
  • Manual Car

संबंधित बातम्या

या १० मोटरसायकल ज्या होतील २०२६ च्या शेवटच्या ५ महिन्यात! पहा कोणत्या असतील या बाईक
1

या १० मोटरसायकल ज्या होतील २०२६ च्या शेवटच्या ५ महिन्यात! पहा कोणत्या असतील या बाईक

Audi India: ऑडी इंडियाचा मोठा प्लॅन! पुढील तीन वर्षांत भारतीय बाजारातील हिस्सा दुप्पट करण्याचे ध्येय
2

Audi India: ऑडी इंडियाचा मोठा प्लॅन! पुढील तीन वर्षांत भारतीय बाजारातील हिस्सा दुप्पट करण्याचे ध्येय

Pune: MH-12 ची मालिका संपली! पुण्यात आता वाहनांवर MH-12 1A सिरीज! गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यात नवीन नंबर सिरीज
3

Pune: MH-12 ची मालिका संपली! पुण्यात आता वाहनांवर MH-12 1A सिरीज! गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यात नवीन नंबर सिरीज

Honda Unicorn vs Pulsar 150: रोजच्या वापरासाठी आणि रिसेलसाठी कोणती बाइक ठरेल तुमच्यासाठी भारी? जाणून घ्या
4

Honda Unicorn vs Pulsar 150: रोजच्या वापरासाठी आणि रिसेलसाठी कोणती बाइक ठरेल तुमच्यासाठी भारी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.