• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Maruti Fronx Or Hyundai Venue Which Car Is Cheaper After Gst Reforms 2025

Maruti Fronx की Hyundai Venue, आजपासून कोणती कार झाली जास्त स्वस्त?

जीएसटी कमी झाल्याने अनेक कारच्या किमती कमी झाल्या आहेत. अशातच चला जाणून घेऊयात की Maruti Fronx जास्त स्वस्त झाली की Hyundai Venue?

  • By मयुर नवले
Updated On: Sep 23, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पूर्वी कार खरेदी करताना आपल्याला 28 टक्के टॅक्स द्यावा लागत होता. मात्र, आता नवीन जीएसटी दरानुसार कारवर 18 टक्के जीएसटी लागू झाला आहे. हे दर आज म्हणजेच 22 सप्टेंबर 2025 पासून नवे जीएसटी स्लॅब लागू झाले आहेत. यामुळे मारुती सुझुकीपासून ते ह्युंदाईपर्यंतच्या अनेक कार आता स्वस्त झाल्या आहेत. नव्या जीएसटी रिफॉर्म्सनुसार, 4 मीटरपेक्षा कमी लांबीच्या 1200 सीसीपेक्षा कमी पेट्रोल कार आणि 1500 सीसीपेक्षा कमी डिझेल कार यांच्यावर आता 18% जीएसटी आकारला जाणार आहे.

याआधी या वाहनांवर 28% जीएसटी लागू होत होता. तर लक्झरी कार्सवर केवळ 40% जीएसटी लागू होईल आणि कोणताही सेस आकारला जाणार नाही. याआधी लक्झरी कार्सवर 28% जीएसटी आणि 22% सेस आकारला जात होता. त्यामुळे जर तुम्ही Maruti Fronx किंवा Hyundai Venue घेण्याचा विचार करत असाल, तर कोणती कार अधिक स्वस्त होणार आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

GST कमी झाल्यानंतर ‘ही’ लोकप्रिय बाईक आरामात येतील तुमच्या बजेटमध्ये, किंमत 73 हजार रुपयांपासून सुरु

कोणती कार होणार स्वस्त?

Maruti Suzuki ने आपली लोकप्रिय SUV Fronxच्या किमतींमध्ये मोठी कपात केली आहे. GST 2.0 लागू झाल्यानंतर कंपनीने तिच्या सर्व व्हेरिएंट्सच्या किमतींमध्ये सरासरी 9.27% ते 9.46% इतकी घट केली आहे. ग्राहकांना याचा थेट फायदा होत असून आता Fronx वर जास्तीत जास्त ₹1.11 लाखांची बचत करता येणार आहे. हा बदल आजपासून लागू झाला आहे.

Hyundai Venue आणि Creta झाल्या स्वस्त

Hyundai Venueलाही जीएसटी कपातीचा मोठा फायदा झाला आहे. याआधी पेट्रोल इंजिनवर 29% आणि डिझेलवर 31% टॅक्स आकारला जात होता. आता दोन्हीही इंजिन्स 18% जीएसटी स्लॅबमध्ये आले आहेत. त्यामुळे Venue ची किंमत ₹68,000 ते ₹1.32 लाखांपर्यंत कमी झाली आहे. नव्या किंमतीनुसार Venue आता ₹7.26 लाख ते ₹12.05 लाख इतक्या दरम्यान उपलब्ध आहे.

Tata ने ग्राहकांचे मन ओळखले! ‘या’ तारखेपर्यंत मिळेल बंपर बचतीची संधी, त्यात GST 2.0 मुळे कारच्या किमती अजूनच कमी

याशिवाय, ह्युंदाई क्रेटाची सुरुवातीची किंमत आता ₹10.73 लाख झाली आहे (पूर्वी ₹11.11 लाख होती). तसेच, Hyundai Grand i10 आता ₹51,000 ने स्वस्त झाली असून तिची सुरुवातीची किंमत फक्त ₹5.47 लाख झाली आहे. पूर्वी ही कार ₹5.99 लाख दराने मिळत होती.

Web Title: Maruti fronx or hyundai venue which car is cheaper after gst reforms 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • hyundai Motors
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

Hero HF Deluxe Vs Honda Shine 100: किंमत, इंजिन आणि मायलेजच्या बाबतीत कोणती बाईक तुमच्यासाठी फायदेशीर?
1

Hero HF Deluxe Vs Honda Shine 100: किंमत, इंजिन आणि मायलेजच्या बाबतीत कोणती बाईक तुमच्यासाठी फायदेशीर?

हेच बाकी होतं! आता TVS Jupiter 110 ची किंमत सुद्धा वाढली, जाणून घ्या प्रत्येक व्हेरिएंटची किंमत
2

हेच बाकी होतं! आता TVS Jupiter 110 ची किंमत सुद्धा वाढली, जाणून घ्या प्रत्येक व्हेरिएंटची किंमत

Tata Sierra खरेदीदारानो इकडे लक्ष द्या! कार खरेदीचे स्वप्न पडू शकते लांबणीवर, जाणून घ्या Waiting Period
3

Tata Sierra खरेदीदारानो इकडे लक्ष द्या! कार खरेदीचे स्वप्न पडू शकते लांबणीवर, जाणून घ्या Waiting Period

ग्राहकांनो ‘या’ कारच्या फीचर्सवर एकदा नजर टाकाच, Toyota Fortuner ला विसरून जाल
4

ग्राहकांनो ‘या’ कारच्या फीचर्सवर एकदा नजर टाकाच, Toyota Fortuner ला विसरून जाल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

Feb 08, 2026 | 02:39 AM
“महाराष्ट्र हे सध्या वेगाने….”; Advantage Vidarbha मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

“महाराष्ट्र हे सध्या वेगाने….”; Advantage Vidarbha मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Feb 08, 2026 | 02:35 AM
Suryakumar Yadav: सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Suryakumar Yadav: सूर्या दादाचा ‘विराट’ पराक्रम! किंग कोहलीला टाकले मागे, पण रोहित शर्माचा ‘तो’ वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला

Feb 07, 2026 | 10:47 PM
IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

IND vs USA Live : T20 World Cup मध्ये भारताची विजयी सलामी! USA चा 29 धावांनी उडवला धुव्वा; मोहम्मद सिराज चमकला 

Feb 07, 2026 | 10:44 PM
WI vs SCO :एकाच षटकात 4 विकेट्स! रोमारियो शेफर्डचा T20 WC हॅटट्रिक घेत मोठा कारनामा! WI साठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

WI vs SCO :एकाच षटकात 4 विकेट्स! रोमारियो शेफर्डचा T20 WC हॅटट्रिक घेत मोठा कारनामा! WI साठी ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज

Feb 07, 2026 | 09:34 PM
सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video

सूरजकुंड मेळ्यात भीषण दुर्घटना! फिरता पाळणा अचानक कोसळला; एकाचा मृत्यू, १३ जखमी, पाहा काळीज धडधडवणारा Video

Feb 07, 2026 | 09:34 PM
कोल्हापुरात मृत्यूचे तांडव! Hit-Run केसमध्ये बाप-लेकीचा दुर्दैवी अंत; तब्बल 7 जणांना…

कोल्हापुरात मृत्यूचे तांडव! Hit-Run केसमध्ये बाप-लेकीचा दुर्दैवी अंत; तब्बल 7 जणांना…

Feb 07, 2026 | 09:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.