Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मारुती सुझुकीची नवी 7-सीटर इलेक्ट्रिक एमपीव्ही येणार मार्केटमध्ये; दमदार रेंज, प्रीमियम फीचर्स आणि SUV-सारखा लूक!

भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV e Vitara नंतर आता दुसऱ्या इलेक्ट्रिक वाहनावर काम करत आहे. कंपनीची आगामी 7-सीटर इलेक्ट्रिक एमपीव्ही ‘YMC’ या कोडनेमखाली विकसित केली जात असून ती 2027 च्या मध्यापर्यंत बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 14, 2026 | 10:42 PM
मारुती सुझुकीची नवी 7-सीटर इलेक्ट्रिक एमपीव्ही येणार मार्केटमध्ये; दमदार रेंज, प्रीमियम फीचर्स आणि SUV-सारखा लूक!
Follow Us
Follow Us:

भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV e Vitara नंतर आता दुसऱ्या इलेक्ट्रिक वाहनावर काम करत आहे. कंपनीची आगामी 7-सीटर इलेक्ट्रिक एमपीव्ही ‘YMC’ या कोडनेमखाली विकसित केली जात असून ती 2027 च्या मध्यापर्यंत बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. या गाडीचा थेट मुकाबला किया कॅरेन्स क्लॅव्हिस इलेक्ट्रिकशी होणार आहे.

मोठ्या कुटुंबांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात येणारी ही इलेक्ट्रिक एमपीव्ही प्रशस्त केबिन, आरामदायी प्रवास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असेल. अलीकडेच या वाहनाची सार्वजनिक रस्त्यांवर चाचणी सुरू असल्याचे दिसून आले असून त्यातून अनेक डिझाइन तपशील समोर आले आहेत.

टाटा लाँच करणार 2 नवीन इलेक्ट्रिक SUV! पावरट्रेन AWD फीचर्स सह पुढच्या पाचच महिन्यात येणार मार्केटमध्ये!

नवीन YMC मध्ये पारंपरिक एमपीव्हीपेक्षा अधिक SUV-सदृश रूप  पाहायला मिळणार आहे. उंच फ्रंट प्रोफाइल, सरळ बेल्टलाइन आणि आकर्षक व्हील आर्चेस यामुळे तिचा लूक अधिक दमदार दिसेल. डिझाइनमध्ये e Vitara ची झलकही पाहायला मिळते. यामध्ये एरोडायनॅमिक डिझाइनचे 18-इंच अलॉय व्हील्स, आकर्षक हेडलॅम्प्स आणि एर्टिगा-XL6 प्रेरित L-आकाराचे टेललॅम्प्स असण्याची शक्यता आहे.

इंटेरिअरमध्ये 10-वे पॉवर ड्रायव्हर सीट, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.1-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जर आणि लेव्हल-2 ADAS सारखी प्रगत सुरक्षा प्रणाली मिळू शकते.

टोयोटाची नवीन 7 सीटर SUV लवकरच येतेय मार्केटमध्ये! AWD आणि हायब्रीड पावरट्रेन सह येणाऱ्या ‘टोयोटा हायरायडर’ बद्दल जाणून घ्या

पॉवरट्रेनच्या बाबतीत, या इलेक्ट्रिक एमपीव्हीचे दोन व्हेरिएंट उपलब्ध होण्याची शक्यता आहे. बेस मॉडेलमध्ये 142 hp पॉवर आणि 193 Nm टॉर्क देणारी मोटर तसेच 49 kWh LFP बॅटरी मिळू शकते, जी सुमारे 400 किमी रेंज देईल. तर टॉप व्हेरिएंटमध्ये 172 hp पॉवरसह 61 kWh LFP बॅटरी दिली जाऊ शकते, ज्यामुळे एका चार्जमध्ये जवळपास 500 किमी अंतर पार करता येईल. त्यामुळे ही गाडी भारतीय कुटुंबांसाठी एक आकर्षक इलेक्ट्रिक पर्याय ठरू शकते.

Web Title: Maruti suzuki 7 seater mpv to be launch in india auto market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 10:42 PM

Topics:  

  • automobile news marathi
  • cars
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर
1

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!
2

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!

निसानच्या गाड्यांवर घसघशीत सूट! ‘टेक्टन’, ‘मॅग्नाइट’ आणि ‘ग्रॅविटे’वर ७० हजार रुपयांपर्यंतची फेस्टिव्ह ऑफर
3

निसानच्या गाड्यांवर घसघशीत सूट! ‘टेक्टन’, ‘मॅग्नाइट’ आणि ‘ग्रॅविटे’वर ७० हजार रुपयांपर्यंतची फेस्टिव्ह ऑफर

2026 स्कोडा स्लाव्हिया फेसलिफ्ट भारतात लाँच; किंमत फक्त ₹9.99 लाखांपासून सुरु
4

2026 स्कोडा स्लाव्हिया फेसलिफ्ट भारतात लाँच; किंमत फक्त ₹9.99 लाखांपासून सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.