Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

34 KM मायलेज, 6 एअरबॅग्स आणि किंमत 6 लाख रुपये ! ‘या’ कार समोर सगळे ऑटो ब्रँड फेल

जर तुम्ही 6 लाखांच्या बजेटमध्ये किफायतशीर कारच्या शोधात असाल तर मग Maruti Suzuki Alto K10 तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 08, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: @RatnkantPawar (X.com)

फोटो सौजन्य: @RatnkantPawar (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

आपली स्वतःची कार खरेदी करणं हा एक आयुष्यातील महत्वाचा आणि सुखद क्षण असतो. यात भारतीय ग्राहक नेहमीच बजेट फ्रेंडली कार्सच्या शोधात असतात. जर एखादी कार उत्तम मायलेज देत असेलच तर मग हमखास ग्राहकांचा त्या कारला उत्तम प्रतिसाद मिळतो. अशातच जर तुम्ही सुद्धा एका उत्तम आणि बजेट फ्रेंडली कारच्या शोधात असाल तर मग Maruti Suzuki Alto K10 तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरेल.

भारतीय मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा सर्वात स्वस्त कारबद्दल बोलले जाते तेव्हा मारुती सुझुकी अल्टो K10 चे नाव सर्वात वर येते. जरी ही कार साइझच्या बाबतीत थोडी लहान असली तरी मायलेजच्या बाबतीत ही कार खूप पसंत केली जाते.

जर तुम्ही दैनंदिन ऑफिस प्रवासासाठी अल्टो खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी ठरू शकते. खरं तर, जुलै 2025 मध्ये मारुती अल्टोवर बंपर डिस्काउंट दिले जात आहेत.

असा रेकॉर्ड पुन्हा होणे नाही ! ‘या’ चिनी Electric Car ने फक्त 3 मिनिटात मिळवली 2 लाख प्री-ऑर्डर

दिल्ली-एनसीआरच्या स्थानिक डीलरशिपनुसार, अल्टो K10 च्या पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटवर 62,500 रुपये, ऑटोमॅटिक व्हेरिएंटवर 67,500 रुपये आणि सीएनजी (मॅन्युअल) व्हेरिएंटवर 62,500 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. कॅश डिस्काउंट व्यतिरिक्त, कारमध्ये एक्सचेंज ऑफर आणि कॉर्पोरेट ऑफर्स देखील समाविष्ट आहेत.

किंमत किती?

मारुती सुझुकी अल्टो K10 ची एक्स-शोरूम किंमत 4 लाख 23 हजार रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी ही किंमत 6 लाख 21 हजार रुपये आहे. त्याच्या LXi S-CNG व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 5 लाख 90 हजार रुपये आहे.

कंपनीने मारुती सुझुकी अल्टो K10 मध्ये 1.0 लिटर 3 सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन 66 बीएचपीच्या कमाल पॉवरसह 89 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. यासोबतच, ही कार 5-स्पीड मॅन्युअल किंवा एएमटी गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

प्रीमियम आणि मॉडर्न लूकमध्ये दिसणार Mahindra XUV 3XO, कंपनीने नवीन टिझर केला रिलीज

मारुती सुझुकी अल्टो किती मायलेज देते?

या कारमध्ये सीएनजीचा पर्याय देखील उपलब्ध आहे. कंपनीच्या मते, कारचा पेट्रोल व्हेरिएंट प्रति लिटर सुमारे 25 किमी मायलेज देतो. त्याच वेळी, या कारचा सीएनजी व्हेरिएंट 33 किमी पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे.

मारुती सुझुकीच्या या कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने या कारमध्ये एसी, फ्रंट पॉवर विंडो, पार्किंग सेन्सर, सेंट्रल कन्सोल आर्मरेस्ट, गियर शिफ्ट इंडिकेटर, अॅडजस्टेबल हेडलॅम्प, हॅलोजन हेडलॅम्प, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, सेंट्रल लॉकिंग, चाइल्ड सेफ्टी लॉक, ड्युअल एअरबॅग्ज अशा अनेक उत्तम सुविधा दिल्या आहेत.

Web Title: Maruti suzuki alto k10 includes 34 km mileage 6 airbags with a price of rs 6 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Maruti Alto K10

संबंधित बातम्या

रोजच्या प्रवासासाठी Best Car शोधताय? 5 लाखांच्या बजेटमध्ये एकापेक्षा एक पर्याय उपलब्ध
1

रोजच्या प्रवासासाठी Best Car शोधताय? 5 लाखांच्या बजेटमध्ये एकापेक्षा एक पर्याय उपलब्ध

एका नव्या रूपात येईल Honda City Hybrid 2026, फीचर्स धमाकेदार आणि मायलेज जोरदार
2

एका नव्या रूपात येईल Honda City Hybrid 2026, फीचर्स धमाकेदार आणि मायलेज जोरदार

Suzuki Access 125 vs Hero Destini 125: तुमच्यासाठी पैसे वसूल स्कूटर कोणती? चला जाणून घेऊयात
3

Suzuki Access 125 vs Hero Destini 125: तुमच्यासाठी पैसे वसूल स्कूटर कोणती? चला जाणून घेऊयात

याच 5 कारणांमुळे प्रत्येक महिन्यात Maruti Suzuki Ertiga विक्रीत झेंडे रोवतेच!
4

याच 5 कारणांमुळे प्रत्येक महिन्यात Maruti Suzuki Ertiga विक्रीत झेंडे रोवतेच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.