Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti Suzuki च्या ‘या’ 7 सीटर कारला ग्राहकांनी लांबूनच केला राम राम! फक्त 197 युनिट्सची झाली विक्री

मारुती सुझुकी म्हणजे देशातील एक अग्रगण्य वाहन उत्पादक कंपनी. मात्र, याच कंपनीच्या 7 सीटर कारला ग्राहकांनी खूप कमी प्रतिसाद दिला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 11, 2026 | 10:10 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • मारुती सुझुकीच्या अनेक कार भारतात लोकप्रिय
  • मात्र, एक कार विक्रीत ठरली अपयशी
  • Maruti Suzuki Invicto ला ग्राहकांचा संथ प्रतिसाद
भारतात Maruti suzuki च्या अनेक कार लोकप्रिय आहेत. मात्र, आज आपण अशा कारबद्दल जाणून घेऊयात, जिला जानेवारी 2026 मध्ये फक्त 197 ग्राहकांनी खरेदी केले. ही कार म्हणजे Maruti Suzuki Invicto.

Invicto ही पुन्हा एकदा मारुती सुझुकीची सर्वात कमी विक्री होणारी कार ठरली आहे. ही कंपनीची सर्वात आलिशान आणि महागडी कार असली तरी, जानेवारीमध्ये फक्त 197 युनिट्स विकल्या गेल्या. खरंतर, गेल्या सहा महिन्यांतील इन्व्हिक्टोची ही सर्वात कमकुवत विक्री होती. कंपनी तिच्या विक्रीला चालना देण्यासाठी दरमहा लाखो रुपयांची सूट देखील देते. इन्व्हिक्टो झेटा व्हेरिएंट 7-सीटर आणि 8-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे. टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या बॅज-इंजिनिअर्ड ट्विनची किंमत 24.97 लाख ते 28.61 लाख (एक्स-शोरूम) रुपयांदरम्यान आहे.

मुंबईकरांचा प्रवास होणार संगीतमय! ‘या’ रस्त्यावर कार चालवताना ऐकू येईल मधुर संगीत

मागील 6 महिन्यातील विक्री

गेल्या सहा महिन्यांतील मारुती सुझुकी इन्व्हिक्टो विक्रीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, ऑगस्ट 2025 मध्ये 237 युनिट्स विकल्या गेल्या. सप्टेंबर 2025 मध्ये 215 युनिट्स विकल्या गेल्या. ऑक्टोबर 2025 मध्ये 301 युनिट्स विकल्या गेल्या. नोव्हेंबर 2025 मध्ये 410 युनिट्स विकल्या गेल्या. डिसेंबर 2025 मध्ये 514 युनिट्स विकल्या गेल्या. जानेवारी 2026 मध्ये 197 युनिट्स विकल्या गेल्या.

मारुती इनविक्टोचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

मारुती इनविक्टोमध्ये इंटेलिजंट इलेक्ट्रिक हायब्रिड सिस्टमसह 2.0-लिटर TNGA पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन E-CVT गिअरबॉक्सशी जोडलेले असून एकूण 183 हॉर्सपॉवरची ताकद निर्माण करते. ही एमपीव्ही 0 ते 100 किमी/तास वेग अवघ्या 9.5 सेकंदांत गाठू शकते. तसेच, एका लिटर पेट्रोलमध्ये सुमारे 23.24 किमीपर्यंत मायलेज देण्याचा दावा करण्यात आला आहे. टोयोटा इनोव्हा प्रमाणेच ही कार 7-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे.

अरे बापरे! भारतात चप्पल घालून कार चालवल्याने आता पोलीस मामा फाइन मारणार? काय आहे नियम? जाणून घ्या

डिझाइनच्या दृष्टीने इनविक्टोमध्ये मस्क्युलर क्लॅमशेल बोनट, DRLसह स्लीक LED हेडलॅम्प्स, क्रोम फिनिश असलेली हेक्सागोनल ग्रिल, रुंद एअर डॅम आणि सिल्व्हर स्किड प्लेट्स दिल्या आहेत. केबिनमध्ये ड्युअल-टोन डॅशबोर्ड, लेदर अपहोल्स्ट्रीसह पावर्ड ओटोमन सीट्स, इंटिग्रेटेड मूड लाइटिंगसह पॅनोरमिक सनरूफ, मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल आणि मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हीलचा समावेश आहे.

मारुती सुझुकी इनविक्टोमध्ये वन-टच पावर टेलगेटची सुविधा देण्यात आली आहे, ज्यामुळे एका टचमध्ये टेलगेट उघडता येते. यामध्ये नेक्स्ट-जनरेशन सुजुकी कनेक्ट तंत्रज्ञानासह 6 एअरबॅग्ससारखी सुरक्षा वैशिष्ट्ये दिली आहेत. सीट्स 8-वे ॲडजस्टेबल आणि व्हेंटिलेटेड आहेत. पुढील सीट्ससोबत दुसऱ्या रांगेत कॅप्टन सीट्स, साइड फोल्डेबल टेबल, तिसऱ्या रांगेत सहज प्रवेशासाठी वन-टच वॉक-इन स्लाइड आणि मल्टी-झोन तापमान नियंत्रणाची सुविधा उपलब्ध आहे.

 

Web Title: Maruti suzuki invicto sales in january 2026 only 197 units sold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 10:10 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki
  • record sales

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.