• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Indias First Musical Road You Will Listen Music On Coastal Road In Mumbai

मुंबईकरांचा प्रवास होणार संगीतमय! ‘या’ रस्त्यावर कार चालवताना ऐकू येईल मधुर संगीत

भारतात लोकांची ड्रायव्हिंग उत्तम व्हावी म्हणून अनेक सरकार नेहमीच उत्तम दर्जाचे रस्ते निर्माण करते. मात्र, आता मुंबईतील कोस्टल रोडवर तुम्हाला संगीत ऐकायला मिळणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 11, 2026 | 08:34 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मुंबईतील कोस्टल रोडवर ऐकायला येणार मधून संगीत
  • 60 किमी/ताशी वेगाने वाजेल सुरेल संगीत
  • हंगेरियन तंत्रज्ञानाने प्रवास अधिक आनंददायी बनेल
लॉंग ड्राईव्ह असो कि छोटी ड्राईव्ह, आपण सर्वेच आपला प्रवास चांगला राहावा म्हणून कारमध्ये विविध गाणी लावत असतो. यामुळे प्रवास तर चांगलाच होतोच. शिवाय आपला मूडही रिफ्रेश होतो. मात्र, आता तुम्हाला कारमध्ये गाणी लावायची गरज भासणार नाही. याचे कारण म्हणजे आता चक्क मुंबईतील कोस्टल रोडवर तुम्हाला मधुर संगीत ऐकायला मिळणार आहे.

जर तुम्हाला तुमच्या कारमधून प्रवास करताना अनेकदा त्रास होत असेल, तर आता तुम्ही प्रवास करताना संगीत ऐकू शकाल. हे तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करेल पण हे खरे आहे.

अरे बापरे! भारतात चप्पल घालून कार चालवल्याने आता पोलीस मामा फाइन मारणार? काय आहे नियम? जाणून घ्या

रस्त्यावर संगीत वाजणार

भारतात प्रवास करताना, तुम्हाला अनेकदा हॉर्न आणि इतर वाहनांचा आवाज ऐकू येतो, ज्यामुळे कधीकधी चिडचिड होते. परंतु आता, रस्त्यावर प्रवास करताना संगीत वाजवण्याची व्यवस्था भारतात करण्यात आली आहे आणि याची सुरुवात मुंबईपासून सुरु झाली आहे.

कोणत्या शहरात झाली सुरुवात?

देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे या अनोख्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्यावर वाहन चालवताना ठरावीक भागातून जाताना चालकांना मधुर संगीत ऐकू येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले.

View this post on Instagram

A post shared by NavaRashtra (@navarashtra)

Tata Punch EV चा Facelift व्हर्जन लवकरच लाँच होण्याच्या तयारीत, जाणून घ्या अपेक्षित किंमत

मुंबईत नेमके कुठे ऐकू येणार संगीत?

मुंबईतील समुद्रालगत असलेल्या कोस्टल रोडवर या संगीतमय रस्त्याची सुरुवात करण्यात आली आहे. भविष्यात या रस्त्याला ‘मेलोडी रोड’ म्हणून ओळखले जाऊ शकते. सध्या काही मीटरच्या अंतरावरच ही सुविधा सुरू करण्यात आली असून, वाहन 60 किमी प्रतितास वेगाने चालवल्यास या भागातून जाताना संगीत ऐकू येते. पुढील काळात या प्रकल्पाची लांबी वाढवण्याचा तसेच इतर रस्त्यांवरही अशी सुविधा सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. ही तंत्रज्ञान पद्धत हंगेरीमधील असून, वाहन चालवताना रस्त्याच्या पृष्ठभागावरील विशेष रचनेमुळे संगीत तयार होते.

संगीत कधी ऐकू येते?

माहितीनुसार, रस्त्याच्या विशिष्ट भागावर खास मार्किंग करण्यात आले आहे. वाहना या भागावरून 60 किमी प्रतितास वेगाने गेल्यास आपोआप संगीत वाजू लागते.

Web Title: Indias first musical road you will listen music on coastal road in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 07:21 PM

Topics:  

  • automobile
  • coastal road
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Eknath Shinde: मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना ग्वाही
1

Eknath Shinde: मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना ग्वाही

अरे बापरे! भारतात चप्पल घालून कार चालवल्याने आता पोलीस मामा फाइन मारणार? काय आहे नियम? जाणून घ्या
2

अरे बापरे! भारतात चप्पल घालून कार चालवल्याने आता पोलीस मामा फाइन मारणार? काय आहे नियम? जाणून घ्या

Tata Punch EV चा Facelift व्हर्जन लवकरच लाँच होण्याच्या तयारीत, जाणून घ्या अपेक्षित किंमत
3

Tata Punch EV चा Facelift व्हर्जन लवकरच लाँच होण्याच्या तयारीत, जाणून घ्या अपेक्षित किंमत

ग्राहकांनी ‘या’ कारची झोपच उडवली! जानेवारी 2026 मध्ये फक्त 228 युनिट्सची विक्री, आता कंपनी देतेय 4 लाखांचे डिस्काउंट
4

ग्राहकांनी ‘या’ कारची झोपच उडवली! जानेवारी 2026 मध्ये फक्त 228 युनिट्सची विक्री, आता कंपनी देतेय 4 लाखांचे डिस्काउंट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“रितू तावडेंनी मुंबईकरांसाठी आक्रमक…”; BMC च्या सभागृहात काय म्हणाले CM फडणवीस?

“रितू तावडेंनी मुंबईकरांसाठी आक्रमक…”; BMC च्या सभागृहात काय म्हणाले CM फडणवीस?

Feb 11, 2026 | 08:32 PM
IND vs NAM, T20 World Cup Live Streaming : भारत विरुद्ध नामिबिया सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पाहाल? वाचा सविस्तर 

IND vs NAM, T20 World Cup Live Streaming : भारत विरुद्ध नामिबिया सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पाहाल? वाचा सविस्तर 

Feb 11, 2026 | 08:32 PM
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन! आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आदिवासी विकास विभागाचे आवाहन! आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी

Feb 11, 2026 | 08:32 PM
“ओढे, बंधारे, तलाव…”, आशुतोष काळे यांच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘या’ महत्वाच्या सूचना

“ओढे, बंधारे, तलाव…”, आशुतोष काळे यांच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘या’ महत्वाच्या सूचना

Feb 11, 2026 | 08:31 PM
Bangladesh Elections : निवडणुकीच्या तोंडावर बांगलादेशचे हिंदू कार्ड? Dipu Das च्या कुटुंबाला मदत म्हणून लाखांचे पॅकेज

Bangladesh Elections : निवडणुकीच्या तोंडावर बांगलादेशचे हिंदू कार्ड? Dipu Das च्या कुटुंबाला मदत म्हणून लाखांचे पॅकेज

Feb 11, 2026 | 08:20 PM
महाराष्ट्र शासनासोबत काम करण्यास उत्सुक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात ‘एआयएफ’ संस्था

महाराष्ट्र शासनासोबत काम करण्यास उत्सुक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात ‘एआयएफ’ संस्था

Feb 11, 2026 | 08:17 PM
वर्षानुवर्षे वापरलेली उशी धुळीने झालीये काळी-पिवळी? पाण्याचा एक थेंबही न वापरता करा स्वछ; ही भन्नाट ट्रिक आहे कामाची

वर्षानुवर्षे वापरलेली उशी धुळीने झालीये काळी-पिवळी? पाण्याचा एक थेंबही न वापरता करा स्वछ; ही भन्नाट ट्रिक आहे कामाची

Feb 11, 2026 | 08:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.