Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आज होऊनच जाऊ दे! Maruti Suzuki, Tata Motors की Mahindra, कोणत्या कंपनीची इलेक्ट्रिक SUV कापते जास्त अंतर?

इलेक्ट्रिक कार ऑफर करण्यात टाटा मोटर्ससोबतच मारुती सुझुकी आणि महिंद्रा देखील आघाडीवर आहे. मात्र, या कंपन्यांच्या कोणत्या कार सर्वात जास्त रेंज देतात हा प्रश्न काही कार खरेदीदरांच्या मनात येतोच. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 18, 2026 | 04:31 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • भारतात इलेक्ट्रिक कारला ग्राहकांचा चांगला पाठिंबा
  • मार्केटमध्ये टाटा मोटर्ससोबतच मारुती सुझुकी आणि महिंद्राच्या इलेक्ट्रिक कार लोकप्रिय
  • सर्वात जास्त रेंज कोणत्या कंपनीची कार देते? चला जाणून घेऊयात.
भारतात Electirc Car खरेदी करताना ग्राहक नेहमीच अशा कारच्या शोधात असतात जे तुम्हाला उत्तम फीचर्ससह लॉंग रेंज ऑफर करेल. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक कंपन्या फुल चार्जिंगवर जास्तीतजास्त किमीचे अंतर पार करणाऱ्या कार ऑफर करत असतात.

देशात टाटा मोटर्स, मारुती सुझुकी आणि महिंद्राच्या इलेक्ट्रिक कार लोकप्रिय आहेत. मात्र, या कंपनीच्या कोणत्या कार जास्त रेंज ऑफर करतात? चला याबद्दल जाणून घेऊयात.

आईशप्पथ! Rolls-Royce च्या ‘या’ कारमध्ये असेल तब्बल 10,500 LED लाइट्स, जगभरात फक्त 100 कार विकल्या जाणार

Maruti Suzuki e Vitara

मारुतीची ही इलेक्ट्रिक SUV एकदा फुल चार्ज केल्यावर तब्बल 543 किमी (ARAI) पर्यंत धावण्याचा दावा करते. या कारमध्ये बॅटरी-आधारित सबस्क्रिप्शन (Battery as a Service) पर्यायही दिला आहे, त्यामुळे कार खरेदी करताना सुरुवातीचा खर्च कमी होतो. यात 49kWh आणि 61kWh असे दोन बॅटरी पर्याय मिळतात. तसेच, याची मोटर 144hp ते 174hp इतकी पॉवर निर्माण करते.

TATA Harrier EV

टाटा हॅरियर EV ही या यादीतील AWD (ऑल-व्हील ड्राइव्ह) असलेली एक खास SUV आहे. याच्या टॉप व्हेरिएंटमध्ये 75kWh ची मोठी बॅटरी आणि ड्युअल मोटर सेटअप दिला आहे. ही कार फक्त 6.3 सेकंदांत 0 ते 100 किमी/ताशी वेग गाठू शकते. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ती 627 किमी (ARAI) पर्यंतची रेंज देते.

टॅक्स वाढवून देखील Suzuki च्या ‘या’ Bike ला ग्राहकांनी घेतलं डोक्यावर! ठरली नंबर 1 बाईक

Mahindra XEV 9e

महिंद्राची XEV 9e ही सुरुवातीपासूनच इलेक्ट्रिक वाहन म्हणून डिझाइन करण्यात आलेली SUV आहे. यात 79kWh ची मोठी बॅटरी देण्यात आली असून, ती एकदा फुल चार्ज केल्यावर 656 किमी (ARAI) पर्यंत धावू शकते. याची मोटर 231hp ते 286hp इतकी पॉवर जनरेट करते.

Mahindra XEV 9S

महिंद्राची XEV 9S ही भारतातील पहिली 3-रो सीटिंग असलेली इलेक्ट्रिक SUV आहे. ही कार एकदा फुल चार्ज केल्यावर 679 किमी (ARAI) पर्यंत धावण्याचा दावा करते. ही रिअर-व्हील ड्राइव्ह (RWD) प्रणालीसह येते आणि तिची मोटर 231hp ते 286hp इतकी शक्ती निर्माण करते.

Mahindra BE 6

महिंद्राची BE 6 ही एकदा फुल चार्ज केल्यावर 683 किमी (ARAI) पर्यंत धावण्याचा दावा करणारी SUV आहे, जी भारतातील इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये सर्वाधिक रेंज देणारी मानली जाते. यातही RWD सिस्टम देण्यात आली असून, 79kWh ची दमदार बॅटरी वापरण्यात आली आहे.

Web Title: Maruti suzuki vs tata motors vs mahindra which electric suv offers best range

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • Maruti Suzuki
  • tata motor

संबंधित बातम्या

Tata Curvv Series X लाँच! कमी व्हेरिएंट्समध्येही मिळणार प्रीमियम फीचर्स
1

Tata Curvv Series X लाँच! कमी व्हेरिएंट्समध्येही मिळणार प्रीमियम फीचर्स

Honda ची बंपर ऑफर! या सप्टेंबरमध्ये कार खरेदीवर मिळतेय तब्बल ₹1.79 लाखांची सूट
2

Honda ची बंपर ऑफर! या सप्टेंबरमध्ये कार खरेदीवर मिळतेय तब्बल ₹1.79 लाखांची सूट

Ampere Xyber इलेक्ट्रिक मोटारसायकलचा डिझाइन पेटंट भारतात दाखल! जाणून घ्या या बाईक बद्दल
3

Ampere Xyber इलेक्ट्रिक मोटारसायकलचा डिझाइन पेटंट भारतात दाखल! जाणून घ्या या बाईक बद्दल

भारताचा नवीन ‘Bharat NCAP 2.0 कार क्रॅश टेस्ट नियम पुढील वर्षापासून लागू होणार! गडकरी यांची घोषणा
4

भारताचा नवीन ‘Bharat NCAP 2.0 कार क्रॅश टेस्ट नियम पुढील वर्षापासून लागू होणार! गडकरी यांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.