Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

40 हजार पगारात कोणती Car ठरेल ‘पैसा वसूल’? निर्णय चुकला तर होईल पश्चात्ताप

तुमचा मासिक पगार 40 हजारांच्या आसपास असेल तर हॅचबॅक कार खरेदी करणे हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. कारण या कार्सचे मायलेज जास्त आणि देखभालीचा खर्च कमी असतो.

  • By तेजस भागवत
Updated On: May 26, 2026 | 04:33 PM
40 हजार पगारात कोणती Car ठरेल ‘पैसा वसूल’? निर्णय चुकला तर होईल पश्चात्ताप
Follow Us
Follow Us:

कारची किंमत वार्षिक उत्पन्नाच्या जास्त नसावी
हप्ता पगाराच्या 10% पेक्षा जास्त नसावा
किमान २०% डाउन पेमेंट, जास्तीत जास्त ४ वर्षांचे कर्ज

Automobile News: प्रत्येक कुटुंबाचे, प्रत्येक व्यक्तीचे स्वतःची फोर व्हीलर असावी असे स्वप्न असते. सध्या काळात गाडी केवळ मिरवण्याची नव्हे तर गरजेची गोष्ट बनली आहे. ऑफिसला जाण्यासाठी, फिरायला जाण्यासाठी अन्य कामांसाठी लोक चार चाकी खरेदी करण्याचा विचार करत असतात. मात्र आज आपण आपला पगार 40 हजारांच्या आसपास असेल तर कोणती कार घेऊ शकतो, याबाबत जाणून घेणार आहोत.

40 हजारांच्या आसपास पगार असेल तर सर्व गोष्टींचा विचारून गाडी खरेदी करणे योग्य ठरते. अंदाजे तुमच्या एकूण उत्पन्नाच्या 15 ते 20 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम ईएमआयमध्ये जाऊ नये असे तज्ञ सांगतात. जर तुमचा मासिक पगार 40 हजारांच्या आसपास असेल तर 7 ते 10 हजारच्या आसपास कर्जाचा हप्ता योग्य आणि सुरक्षित समजला जाऊ शकतो.

तुमचा मासिक पगार 40 हजारांच्या आसपास असेल तर हॅचबॅक कार खरेदी करणे हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. कारण या कार्सचे मायलेज जास्त आणि देखभालीचा खर्च कमी असतो. तुम्ही या बजेटमध्ये कार घेण्याचा विचार करत असल्यास तुम्ही मारुती वॅगनर, मारुती स्विफ्ट, ह्यूंदाई ग्रँड आय 10 निऑस या गाड्यांचा विचार करू शकता.

Tires Of Vehicles : गाड्यांच्या टायरचा रंग काळाच का असतो? जाणून घ्या यामागचं खरं कारण

जर तुमच्या कारने रोज प्रवास करणार असाल तर तुम्ही सीएनजी मॉडेल देखील घेऊ शकता. पेट्रोल पेक्षा सीएनजीवर कार चालवणे स्वस्त देखील पडते. तुमचा पगार 40 हजाराच्या आसपास असेल तर तुमचा कर्जाचा हप्ता 10 हजार पर्यंत असावा. कार घेताना किमान 20 टक्के रक्कम ही डाउन पेमेंट म्हणून करावी. तसेच वर्षाला किमान 15 ते 20 हजार रुपये इन्शुरन्स आणि सर्व्हिसिंगसाठी बाजूला ठेवणे आवश्यक आहे.

गाड्यांच्या टायरचा रंग काळाच का असतो?

सायकलपासून विमानापर्यंत जेव्हाही आपण टायर पाहतो तेव्हा त्यांचा रंग नेहमीच काळा असतो. मात्र, टायर काळ्याच रंगाचे का असतात? इतर रंगांचे टायर का नसतात? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? आज आम्ही तुम्हाला त्यामागचे कारण सांगणार आहोत आणि हे देखील सांगणार आहोत की टायर नेहमीच काळे असतात. टायर्सचा काळा रंग फक्त दिसायलाच नाही तर गाडीच्या सुरक्षेसाठीही अत्यंत महत्त्वाचा असतो.

JioEV चा नवा धमाका! 4G, Wi-Fi आणि RFID फीचर्ससह स्मार्ट EV चार्जर लाँच; जाणून घ्या किंमत

टायर तयार करण्यासाठी कार्बन ब्लॅक नावाची एक विशेष पावडर रबरमध्ये मिसळली जाते. यामुळेच टायरला काळा रंग मिळतो. पण त्याचे काम फक्त रंग बदलणे नाही. कार्बन ब्लॅक टायर मजबूत बनवते आणि त्वरीत झीज होण्यापासून प्रतिबंधित करते. यामुळे टायर जास्त वेळ धावतो आणि रस्त्यावर चांगली कामगिरी करतो. हे काळे टायरला उष्णतेपासून देखील वाचवते, विशेषत: जेव्हा वाहन कडक उन्हात किंवा गरम रस्त्यावर असते. जर हा कंटेंट मिसळला गेला नाही तर रबर त्वरीत क्रॅक होऊ शकते किंवा कमकुवत होऊ शकते. त्यामुळे आजही जगभरातील जवळपास सर्वच टायरमध्ये कार्बन ब्लॅकचा वापर केला जातो.

Web Title: Maruti wagonar swift and hyundai grand i 10 nios know the best car buy in 40 thousand salary automobile news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • automobile news
  • Car News
  • Salary

संबंधित बातम्या

Honda XR300L: ऑफ-रोडिंग प्रेमींसाठी Hondaची खास भेट! दोन दमदार बाइक्सची भारतात एन्ट्री; 24.3hp पॉवर, किंमत ₹1.83 लाखांपासून
1

Honda XR300L: ऑफ-रोडिंग प्रेमींसाठी Hondaची खास भेट! दोन दमदार बाइक्सची भारतात एन्ट्री; 24.3hp पॉवर, किंमत ₹1.83 लाखांपासून

5 Affordable Hatchback Cars: दिवाळीत नवीन कार घ्यायचीये? 6 एअरबॅग्ससह ‘या’ 5 कार बजेटमध्ये बसतील
2

5 Affordable Hatchback Cars: दिवाळीत नवीन कार घ्यायचीये? 6 एअरबॅग्ससह ‘या’ 5 कार बजेटमध्ये बसतील

एक हात नाही, तरीही NIT च्या ‘या’ विद्यार्थ्याने जिद्दीच्या बळावर मिळवले यश; आज Amazon मध्ये कमवतोय बक्कळ पैसा!
3

एक हात नाही, तरीही NIT च्या ‘या’ विद्यार्थ्याने जिद्दीच्या बळावर मिळवले यश; आज Amazon मध्ये कमवतोय बक्कळ पैसा!

Social Media वर कमी फॉलोअर्स असूनही करते बक्कळ कमाई? जाणून घ्या २३ वर्षीय इन्फ्लुएंसरची भन्नाट आयडिया
4

Social Media वर कमी फॉलोअर्स असूनही करते बक्कळ कमाई? जाणून घ्या २३ वर्षीय इन्फ्लुएंसरची भन्नाट आयडिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.