Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताचा मास्टरस्ट्रोक! ‘या’ Trade Deal मुळे BMW आणि Mercedes सर्वसामान्यांना परवडणार

नुकतेच भारत आणि युरोपियन युनियनमध्ये एका महत्वाचा ट्रेड ॲग्रीमेंट झाला आहे. यामुळे BMW आणि Mercedes च्या कार खरेदी करणे अजूनच स्वस्त होणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 29, 2026 | 09:10 PM
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला बसणार मोठा फटका; तब्बल 9 लाख कोटींचा व्यापार धोक्यात

इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला बसणार मोठा फटका; तब्बल 9 लाख कोटींचा व्यापार धोक्यात

Follow Us
Follow Us:
  • भारत आणि युरोपियन युनियनमध्ये एका महत्वाचा व्यापार करार पूर्ण
  • 18 वर्षांपासून या व्यापार कराराच्या प्रतीक्षेत
  • जाणून घ्या या व्यापार कराराबद्दल
भारत आणि युरोपियन युनियनमधील 18 वर्षांपासून प्रलंबीत असलेला मोठा व्यापार करार आता अंतिम झाला आहे. 16 व्या भारत-EU शिखर परिषदेत दोन्ही बाजूंनी मुक्त व्यापार करार (FTA) जाहीर केला. अहवालानुसार, हा करार 2027 मध्ये लागू होऊ शकतो. या कराराचा सर्वात मोठा फायदा बीएमडब्ल्यू, मर्सिडीज आणि ऑडी सारख्या लक्झरी कार घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय ग्राहकांना होईल. आतापर्यंत, जास्त आयात शुल्कामुळे या कार सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जात होत्या, परंतु या करारामुळे ही परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे.

2025 च्या वार्षिक विक्रीत 36 टक्क्यांची वाढ आणि आता 50000 वाहनांचे उत्पादन पूर्ण! ‘या’ कारचा सगळीकडे जलवा

आयात शुल्क 110% वरून 10% पर्यंत कमी

भारत-ईयू व्यापार करारांतर्गत, युरोपमधून भारतात येणाऱ्या कारवरील आयात शुल्क लक्षणीयरीत्या कमी करण्यात आले आहे. सध्या, पूर्णपणे आयात केलेल्या लक्झरी कारवर 70% ते 110% असा भला मोठा कर आकारला जातो, जो त्यांच्या किमतीच्या दुप्पट किंवा त्याहूनही जास्त आहे. नवीन करारानंतर, हे शुल्क फक्त 10% पर्यंत कमी केले जाऊ शकते. याचा थेट अर्थ असा की बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज सारख्या कारच्या किमती 50 ते 70% कमी करता येतील. उदाहरणार्थ, जर एखाद्या कारचे आयात मूल्य 20 लाख असेल, तर त्याची किंमत पूर्वी करांनंतर ₹45-50 लाखांपर्यंत पोहोचत असे, परंतु आता तीच कार सुमारे ₹22-25 लाखांमध्ये मिळू शकते. यामुळे नक्कीच कार खरेदीदारांना दिलासा मिळेल.

Kia ने घातला मार्केटमध्ये धुमाकूळ! पुन्हा लाँच केला ‘हा’ जबरदस्त प्रोग्राम; सुरक्षित व स्‍मार्ट….

कोणत्या कार ब्रँडना सर्वात जास्त फायदा होईल?

BMW, Mercedes-Benz, Audi, Volkswagen आणि Porsche सारख्या युरोपियन ब्रँडना या कराराचा सर्वाधिक फायदा होईल. BMW 3 Series, Mercedes C-Class, Audi A4 आणि Volkswagen Tiguan सारख्या कार आता अधिकाधिक लोकांसाठी अधिक सुलभ होऊ शकतात. यामुळे भारतीय लक्झरी कार बाजारपेठ पूर्णपणे बदलू शकते.

EV आणि ऑटो उद्योगावर काय परिणाम होईल?

टाटा आणि महिंद्रा सारख्या भारतीय कंपन्यांचे नुकसान टाळण्यासाठी सुरुवातीच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांवरील ही शुल्क कपात मर्यादित असू शकते. भविष्यात, युरोपियन EV ब्रँडचा प्रवेश देखील सोपा केला जाऊ शकतो. भारत-EU व्यापार करार मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी एक मोठा दिलासा ठरू शकतो. जर शुल्क खरोखरच 10% कमी केले गेले, तर लक्झरी कार खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न सत्यात उतरेल.

Web Title: Mercedes and bmw car price may decreased because of india eu trade deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 09:10 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • BMW
  • International Trade

संबंधित बातम्या

पैसा भरपूर, पॉवर त्याहून जास्त! मर्सिडीज-AMG G 63 Offroad Pro भारतात लाँच; किंमत ₹3.80 कोटी
1

पैसा भरपूर, पॉवर त्याहून जास्त! मर्सिडीज-AMG G 63 Offroad Pro भारतात लाँच; किंमत ₹3.80 कोटी

Mahindra Thar OG vs Thar ROXX vs Scorpio-N: फॅमिली वापरासाठी कोणती SUV ठरेल तुमच्यासाठी योग्य? जाणून घ्या
2

Mahindra Thar OG vs Thar ROXX vs Scorpio-N: फॅमिली वापरासाठी कोणती SUV ठरेल तुमच्यासाठी योग्य? जाणून घ्या

Mahindra Thar OG vs Mahindra Thar ROXX: 3-डोअर की 5-डोअर, कोणत्या ग्राहकासाठी कोणती योग्य? जाणून घ्या
3

Mahindra Thar OG vs Mahindra Thar ROXX: 3-डोअर की 5-डोअर, कोणत्या ग्राहकासाठी कोणती योग्य? जाणून घ्या

टाटा Aeris चा पुन्हा टीझर जारी; 25 सप्टेंबरला होणार लाँच, मिळणार नवा लूक
4

टाटा Aeris चा पुन्हा टीझर जारी; 25 सप्टेंबरला होणार लाँच, मिळणार नवा लूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.