Aluminium india Amanirbhar Bharat initiative 2026: ॲल्युमिनियम एक्सट्रुजन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (अलेमाई)ने देशातील मूल्यवर्धित ॲल्युमिनियम मिडस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘ॲल्युमिनियम भारत-२०२६’ या राष्ट्रीय उपक्रमाची घोषणा केली…
भारताने आपल्या देशांतर्गत उद्योगांचे रक्षण करण्यासाठी आणि स्वस्त आयातीला आळा घालण्यासाठी एक अत्यंत मोठा व्यापारी निर्णय घेतला आहे. भारताने अमेरिका, मलेशिया आणि दक्षिण आफ्रिका या तीन देशांमधून आयात होणाऱ्या एका…
India US Deal : भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरील वाटाघाटी वेगाने पुढे सरकत आहेत. परराष्ट्र सचिवांनी या नवीन आणि महत्त्वाच्या कराराच्या अंतिम टप्प्याविषयी प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे.
International Trade : २० वर्षांनंतर आता पुन्हा एकदा जपानने भारतीय आंब्यांच्या निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. यामुळे भारताच्या निर्यातीवर मोठा परिणाम होणार असून ही बंदी कोणत्या कारणावरुन घालण्यात आली आहे…
India Sri Lanka Trade : भारत, श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरात संयुक्तपणे त्रिंकोमालीला एक प्रादेशिक ऊर्जा केंद्र म्हणून विकसित करत आहेत. यामध्ये एका सीमापार तेल पाइपलाइनच्या प्रस्तावाचा समावेश आहे.
अमेरिकेसोबतचा मुक्त व्यापार करार (FTA) अद्याप अंतिम झालेला नसला तरी, भारताने आधीच नऊ FTA केले आहेत. या नऊ FTA अंतर्गत, भारताने 38 देशांशी करार केले आहेत.
भारत आणि ब्राझीलमधील धोरणात्मक संबंध एका नवीन आणि ऐतिहासिक उंचीवर पोहोचले आहेत कारण दोन्ही देशांनी त्यांचे व्यापार लक्ष्य दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत-US व्यापार करारावरून संसदेत सत्ताधारी आणि विरोधी यांच्यात प्रचंड गदारोळ सुरू आहे. त्यातच आता संयुक्त किसान मोर्चाने या करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भारतीय शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेसोबतच्या दीर्घकाळ चालणाऱ्या व्यापार कराराच्या वाटाघाटींबाबत एक मोठी अपडेट आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः याचे संकेत दिले. त्यांनी भारताशी करार करण्यास सहमती दर्शविली आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी अतिरिक्त कर कमी केला. परंतु, भारताचे घातलेल्या अटीमुळे नुकसान होऊ…
India EUFTAL: पाकिस्तानचे माजी वाणिज्य मंत्री गौहर एजाज यांनी त्यांच्या सरकारला इशारा दिला आहे की भारत-ईयू एफटीएमुळे पाकिस्तानमधील 1 कोटींहून अधिक लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.
नुकतेच भारत आणि युरोपियन युनियनमध्ये एका महत्वाचा ट्रेड ॲग्रीमेंट झाला आहे. यामुळे BMW आणि Mercedes च्या कार खरेदी करणे अजूनच स्वस्त होणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
अनेक वर्षाच्या वाटाघाटींनंतर, भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यात अखेर मुक्त व्यापार करार (FTA) झाला आहे. १६ व्या भारत-EU शिखर परिषदेत ही घोषणा करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, हा करार २०२७…
पंतप्रधान मोदींनी भारताचा सर्वात मोठा व्यापार करार असे संबोधलेल्या आणि चर्चित असलेल्या ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर भारत आणि युरोपियन युनियनने स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे व्यापार, गुंतवणूक आणि स्थिरतेला चालना मिळेल.
भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार मंजूर झाला आहे. या करारामुळे ऑलिव्ह तेल आणि वनस्पती तेलांवरील आयात शुल्क रद्द झाले असून ज्यामुळे भारतीय ग्राहकांसाठी किमती ३५% पर्यंत कमी होण्याची शक्यता वर्तवली…
भारत-युरोपियन युनियन यांच्यात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे आयात शुल्कात कपात होऊ शकते, परंतु सीकेडी मॉडेल्स आणि कमकुवत रुपयामुळे लक्झरी कारच्या किमती लगेच कमी होण्याची शक्यता आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया..
India-EU Trade Deal : युरोप सध्या अमेरिकेशी संघर्ष करत आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारताशी असलेले संबंध बिघडवले आहेत. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांच्या भारत भेटीमुळे डोनाल्ड…
रॉयटर्सने दोन सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले आहे की भारत सरकारने २७ देशांच्या युरोपियन युनियनमधील कारवरील कर तात्काळ कमी करण्यास सहमती दर्शविली आहे. तथापि, शेवटच्या क्षणी बदल शक्य आहेत.
India-EU Trade Deal : भारत आणि युरोपियन युनियनमधील ऐतिहासिक व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन भारताच्या दौऱ्यावर आल्या.