• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Kia India Launch Inspiring Drive Program Automobile News

Kia ने घातला मार्केटमध्ये धुमाकूळ! पुन्हा लाँच केला ‘हा’ जबरदस्त प्रोग्राम; सुरक्षित व स्‍मार्ट….

उपक्रम रस्‍ता सुरक्षिततेला चालना देतो, तसेच प्रगतीवर देखेरख, मान्‍यता आणि समुदाय-आधारित लीडरबोर्ड्सच्‍या माध्‍यमातून ग्राहकांचा सहभाग देखील वाढवतो, ज्‍यामुळे ड्रायव्‍हर्सना सुरक्षिततेसंदर्भात अव्‍वल स्‍थान मिळवता येते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 29, 2026 | 06:02 PM
Kia ने घातला मार्केटमध्ये धुमाकूळ! पुन्हा लाँच केला ‘हा’ जबरदस्त प्रोग्राम; सुरक्षित व स्‍मार्ट….

किया इन्‍स्‍पायरिंग ड्राइव्‍ह प्रोग्राम लाँच (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

किया इंडिया सुरक्षित व स्‍मार्ट ड्रायव्हिंगला चालना देणार
किया इंडियाने लाँच केला इन्‍स्‍पायरिंग ड्राइव्‍ह प्रोग्राम
इन्‍स्‍पायरिंग प्रोग्राम हा ड्रायव्हिंग स्‍कोअर उपक्रम

मुंबई: किया इंडिया या आघाडीच्‍या प्रीमियम कारमेकर कंपनीने आज नवीन किया सेल्‍टोससह आपल्‍या किया सेल्‍टोससह इन्‍स्‍पायरिंग ड्राइव्‍ह (के.आय.डी) प्रोग्रामच्‍या रि-लाँचची घोषणा केली, ज्‍यासह रस्‍ता सुरक्षा, जबाबदार ड्रायव्हिंग वर्तणूक आणि सुधारित ग्राहक सहभागाप्रती ब्रँडची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे. के.आय.डी. प्रोग्राम ग्राहकांसाठी कियाच्‍या कनेक्‍टेड उत्‍पादन पोर्टफोलिओमध्‍ये टप्‍प्‍याटप्‍प्‍याने उपलब्‍ध असेल आणि किया कनेक्‍ट अॅपच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध होऊ शकतो.

किया इन्‍स्‍पायरिंग प्रोग्राम हा ड्रायव्हिंग स्‍कोअर उपक्रम आहे, जो रिअल-टाइम ड्रायव्हिंग वर्तणूकीचे विश्‍लेषण करतो आणि ग्राहकांना त्‍यांच्‍या ड्रायव्हिंग सवयींबाबत कृतीशील माहिती देतो. अचूकता व पारदर्शकतेच्‍या खात्रीसाठी के.आय.डी स्‍कोअरचे वेईकलच्‍या भारित मूल्‍यानुसार गणन केले जाते, जेथे रॅपिड अॅक्‍सेलरेशन, रॅपिड डिक्‍सेलरेशन आणि सडन स्‍टार्ट्स अशा प्रमुख घटकांमध्‍ये सरासरी तीन महिन्‍यांचे रोलिंग घेतले जाते. या पद्धतीमधून खात्री मिळते की, स्‍कोअरमधून तात्‍पुरत्‍या घटनांऐवजी सतत व वास्‍तविक दीर्घकालीन ड्रायव्हिंग पद्धत दिसून येते.

हा उपक्रम रस्‍ता सुरक्षिततेला चालना देतो, तसेच प्रगतीवर देखेरख, मान्‍यता आणि समुदाय-आधारित लीडरबोर्ड्सच्‍या माध्‍यमातून ग्राहकांचा सहभाग देखील वाढवतो, ज्‍यामुळे ड्रायव्‍हर्सना सुरक्षिततेसंदर्भात अव्‍वल स्‍थान मिळवता येते.

Kia India ने उडवली झोप! भारतीय रस्त्यांवर तब्बल 5 लाख कनेक्टेड कार्स अन्…; वाचा सविस्तर…

सुरक्षिततेप्रती समुदाय-केंद्रित दृष्टिकोन – वैयक्तिक डेटाव्‍यतिरिक्‍त किया रस्‍ता सुरक्षिततेला एकत्रित जबाबदारपूर्ण कृतीमध्‍ये बदलत आहे. के.आय.डी. प्रोग्राम समुदाय वाढवणारा उपक्रम आहे, जेथे ग्राहक उत्‍साहवर्धक स्‍पर्धेमध्‍ये सहभाग घेऊ शकतात. किया कारमालक इतर मालकांसह स्‍कोअरची तुलना करू शकतात, समुदायामधील त्‍यांच्‍या स्‍थानावर देखरेख ठेवू शकतात, तसेच त्‍यांना त्‍यांच्‍या ड्रायव्हिंग वर्तणूकीमध्‍ये सुधारणा करत सहकाऱ्यांना मागे टाकण्‍यास प्रेरित केले जाते, ज्‍यासह त्‍यांचा सुरक्षिततेप्रती प्रवास परस्‍पदसंवादात्‍मक व लाभदायी होतो.

या रि-लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत किया इंडियाच्‍या मार्केटिंग अँड सेल्‍सचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष अतुल सूद म्‍हणाले , ”कियाच्‍या तत्त्वामध्‍ये सुरक्षिततेला कायम प्राधान्‍य देण्‍यात येते आणि नवीन सेल्‍टोससह किया इन्‍स्‍पायरिंग ड्राइव्‍ह प्रोग्राम पुन्‍हा लाँच करत आम्‍ही जबाबदार ड्रायव्हिंग वर्तणूकीला प्रेरित करण्‍याच्‍या दिशेने आणखी एक अर्थपूर्ण पाऊल उचलत आहोत. ग्राहकांना त्‍यांच्‍या ड्रायव्हिंग पद्धतींबाबत स्‍पष्‍ट, डेटा-केंद्रित माहिती देत केआयडी प्रोग्राम त्‍यांना रस्‍त्‍यावर सुरक्षित पर्यायांची निवड करण्‍यास सक्षम करतो, तसेच त्‍यांचा एकूण मालकीहक्‍क अनुभव अधिक उत्‍साहित देखील करतो.”

मार्केट हादरणार! Kia India ने सुरू केले ‘या’ लय भारी एसयूव्हीचे उत्पादन; नवीन वर्षात जाहीर होणार…

के.आय.डी. प्रोग्राम रिअल-टाइम ड्रायव्हिंग डेटाच्‍या माध्‍यमातून अंदाजांवर नाही तर वास्‍तविक ड्रायव्हिंग वर्तणूकीच्‍या आधारावर अचूक व पारदर्शक स्‍कोअर्स देतो. यामधील वर्तणूक-आधारित स्‍कोअरिंग सिस्‍टम सुरक्षित व जबाबदार ड्रायव्हिंगला प्रशंसित करण्‍यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, ज्‍यासह कियाचा सुरक्षितता-केंद्रित दृष्टिकोन प्रबळ होत आहे, तसेच ग्राहकांना एकूण रस्‍ता सुरक्षिततेवर त्‍यांच्‍या ड्रायव्हिंग सवयींचा होणारा परिणाम उत्तमरित्‍या समजण्‍यास मदत होत आहे.

Web Title: Kia india launch inspiring drive program automobile news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • automobile news
  • kia
  • Kia Motors

संबंधित बातम्या

स्वस्तात मस्त! Taigun, Virtus आणि Tiguan खरेदीची सुवर्णसंधी, तब्बल 4.5 लाखापर्यंत मिळणार घसघशीत सूट, वाचा Details
1

स्वस्तात मस्त! Taigun, Virtus आणि Tiguan खरेदीची सुवर्णसंधी, तब्बल 4.5 लाखापर्यंत मिळणार घसघशीत सूट, वाचा Details

2 लाख रुपये भरा आणि Kia Carens Clavis घरी घेऊन जावा! जाणून घ्या EMI चा सोपा हिशोब
2

2 लाख रुपये भरा आणि Kia Carens Clavis घरी घेऊन जावा! जाणून घ्या EMI चा सोपा हिशोब

Kia Syros विरुद्ध Mahindra XUV 3XO: फीचर्स, इंजिन आणि किमतीच्या बाबतीत कोणत्या कारचा दर्जा टॉपचा
3

Kia Syros विरुद्ध Mahindra XUV 3XO: फीचर्स, इंजिन आणि किमतीच्या बाबतीत कोणत्या कारचा दर्जा टॉपचा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kia ने घातला मार्केटमध्ये धुमाकूळ! पुन्हा लाँच केला ‘हा’ जबरदस्त प्रोग्राम; सुरक्षित व स्‍मार्ट….

Kia ने घातला मार्केटमध्ये धुमाकूळ! पुन्हा लाँच केला ‘हा’ जबरदस्त प्रोग्राम; सुरक्षित व स्‍मार्ट….

Jan 29, 2026 | 06:02 PM
Ajit Pawar Plane Crash : ‘अजितदादांच्या अपघाती निधनाची चौकशी व्हावी’, अजित पवारांच्या निधनाने कार्यकर्ते शोकाकुल

Ajit Pawar Plane Crash : ‘अजितदादांच्या अपघाती निधनाची चौकशी व्हावी’, अजित पवारांच्या निधनाने कार्यकर्ते शोकाकुल

Jan 29, 2026 | 05:54 PM
Ajit Pawar Death: अजित पवारांचा मृत्यू झाला तो बारामतीचा विमानतळ कसा आहे? कोणाकडे आहे व्यवस्थापनाची जबाबदारी

Ajit Pawar Death: अजित पवारांचा मृत्यू झाला तो बारामतीचा विमानतळ कसा आहे? कोणाकडे आहे व्यवस्थापनाची जबाबदारी

Jan 29, 2026 | 05:47 PM
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण होणार? या नावांची होतेय चर्चा

Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण होणार? या नावांची होतेय चर्चा

Jan 29, 2026 | 05:38 PM
Economic Survey 2026: आर्थिक सर्वेक्षण २०२६ झाले जाहीर संसदेत! आर्थिक सर्वेक्षण २०२६ काय सांगते?

Economic Survey 2026: आर्थिक सर्वेक्षण २०२६ झाले जाहीर संसदेत! आर्थिक सर्वेक्षण २०२६ काय सांगते?

Jan 29, 2026 | 05:35 PM
Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अकाली निधनाने वस्त्रोद्योगाचे पाठबळ हरपले; इचलकरंजीला दिले झुकते माप

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या अकाली निधनाने वस्त्रोद्योगाचे पाठबळ हरपले; इचलकरंजीला दिले झुकते माप

Jan 29, 2026 | 05:18 PM
शरद पवारांचा आधार गेला…! अजित पवारांची या वेळी मात्र वेळ चुकली

शरद पवारांचा आधार गेला…! अजित पवारांची या वेळी मात्र वेळ चुकली

Jan 29, 2026 | 05:12 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ajit Pawar Funeral : दादांनी ड्रायव्हरच्या मुलाला “नेता” केलं; कार्यकर्त्यांची भावूक प्रतिक्रिया

Ajit Pawar Funeral : दादांनी ड्रायव्हरच्या मुलाला “नेता” केलं; कार्यकर्त्यांची भावूक प्रतिक्रिया

Jan 29, 2026 | 04:53 PM
Karjat : निवडणूक प्रचारादरम्यान नेरळमध्ये एकावर चाकू हल्ला

Karjat : निवडणूक प्रचारादरम्यान नेरळमध्ये एकावर चाकू हल्ला

Jan 29, 2026 | 02:59 PM
अजितदादा पवार यांच्या निधनाने महाड शोकमय, स्वयंस्फूर्तीने बंद पाळत श्रद्धांजली

अजितदादा पवार यांच्या निधनाने महाड शोकमय, स्वयंस्फूर्तीने बंद पाळत श्रद्धांजली

Jan 29, 2026 | 02:54 PM
Sanjay Raut on Ajit pawar plane crash : अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण बेचव -संजय राऊत

Sanjay Raut on Ajit pawar plane crash : अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण बेचव -संजय राऊत

Jan 28, 2026 | 02:11 PM
Ajit Pawar Passed Away : ‘विश्वास बसत नाही’ अजितदादांच्या निधनाने मनोज जरांगे भावूक

Ajit Pawar Passed Away : ‘विश्वास बसत नाही’ अजितदादांच्या निधनाने मनोज जरांगे भावूक

Jan 28, 2026 | 02:06 PM
Ajit Pawar Death in Plane Accident : आमचा कुटुंबप्रमुख गेला । प्रकाश सोळंके बारामतीच्या दिशेने रवाना

Ajit Pawar Death in Plane Accident : आमचा कुटुंबप्रमुख गेला । प्रकाश सोळंके बारामतीच्या दिशेने रवाना

Jan 28, 2026 | 01:14 PM
Ratnagiri : अजित दादांच्या मृत्यूने महाराष्ट्राचे मोठे नुकसान -आ. भास्कर जाधव

Ratnagiri : अजित दादांच्या मृत्यूने महाराष्ट्राचे मोठे नुकसान -आ. भास्कर जाधव

Jan 28, 2026 | 01:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.