Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mercedes ची ‘ही’ टॉप सेलिंग कार खरेदी करण्यासाठी दरमहा किती भरावा लागेल EMI?

Mercedes Benz E-Class ही कंपनीची टॉप सेलिंग कार आहे. ही कार जर तुम्ही लोनवर खरेदी केलीत तर मग तुम्हाला किती EMI भरावा लागेल? त्याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: May 08, 2025 | 09:16 PM
फोटो सौैजन्य: iStock

फोटो सौैजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

भारतात विविध सेगमेंटमध्ये कार्स ऑफर केल्या जातात. यात बजेट फ्रेंडली कार्सना मोठी मागणी पाहायला मिळते. असे जरी सलते तरी लक्झरी कार्सची एक वेगळीच क्रेझ आहे. यातही लक्झरी कार म्हंटल की अनेकांच्या नजरेसमोर मर्सिडीज बेंझचे नाव येते.

भारतात कित्येक जणांचे स्वप्न असते की आपल्याकडे मर्सिडीज कार असावी. मर्सिडीज-बेंझ ई-क्लास ही भारतातील टॉप सेलिंग लक्झरी कार आहे. या कारची सुरुवातीची किंमत 78.5 लाख रुपये आहे, जी तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे (E 200, E 220d आणि E 450). यासोबतच, नवीन ई-क्लासमध्ये 2.0-लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन आहेत, जे 48-व्होल्ट माइल्ड-हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत.

अशा परिस्थितीत, जर तुम्ही EMI वर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी तुम्हाला त्याचे संपूर्ण लोन कॅल्क्युलेशन आणि दरमहा EMI ची संपूर्ण माहिती जाणून घ्यावी लागेल.

भारतात Tesla येण्याअगोदरच ‘या’ महत्वाच्या व्यक्तीने आपल्या पदाचा दिला राजीनामा, नेमकं घडलं काय?

किती असेल EMI

जर तुम्ही मर्सिडीज ई-क्लाससाठी 81.41 लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि ते 9.8% व्याजदराने 60 महिन्यांसाठी परत केले तर तुम्हाला दरमहा तब्बल 2,05,682 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.

मर्सिडीज ई-क्लास तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध

मर्सिडीज ई 200 व्हेरियंटसाठी 9.8% व्याजदराने 9.05 लाख रुपये डाउन पेमेंट असेल आणि त्याचा महिन्याचा ईएमआय 60 महिन्यांसाठी 1,72,160 रुपये असेल. E 220d व्हेरियंटवरील व्याजदर देखील 9.8% आहे, ज्यामध्ये 9.59 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल आणि दरमहा 1,82,614 रुपयांचा EMI भरावा लागेल. त्याच वेळी, E 450 व्हेरियंटसाठी डाउन पेमेंट 10.65 लाख रुपये केल्यास, त्याचा मासिक EMI 2,02,783 रुपये असेल.

फीचर्स

मर्सिडीज-बेंझ ई-क्लासमध्ये 2.0-लिटर पेट्रोल इंजिन (E २००) आहे जे 194 bhp टॉर्क निर्माण करते, 2.0-लिटर डिझेल इंजिन (E 220d) आहे, जे 197 bhp टॉर्क निर्माण करते आणि E 450 व्हेरियंटमध्ये 48-व्होल्ट माइल्ड हायब्रिड सिस्टम आहे. सर्व व्हेरियंटमध्ये 9G ट्रॉनिक ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. माईल्ड-हायब्रिड तंत्रज्ञानामुळे कार सुरळीत चालते. तसेच चांगली इंधन कार्यक्षमता आणि टॉर्क सपोर्ट मिळतो.

फक्त 2 लाखात मिळेल ‘ही’ स्वस्त ७ सीटर कार, असा असेल संपूर्ण EMI चा हिशोब

या कारला ‘मोबाइल बोर्डरूम’ बनवणाऱ्या फीचर्समध्ये MBUX हायपरस्क्रीन सिस्टम, डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्टसह 17-स्पीकर बर्मेस्टर साउंड सिस्टम, अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS), अ‍ॅक्टिव्ह अ‍ॅम्बियंट लाइटिंग, 360-डिग्री कॅमेरा, पार्किंग असिस्ट, पॅनोरॅमिक सनरूफ, एअर सस्पेंशन आणि इलेक्ट्रिक थाई सपोर्ट यांचा समावेश आहे.

Web Title: Mercedes benz e class down payment and emi details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 09:16 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Marathi News
  • Mercedes car

संबंधित बातम्या

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार
1

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार
2

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

अरेच्चा! ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला, पहिल्यादाच एका महिन्यात विक्री 1 लाखांच्या पार
3

अरेच्चा! ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला, पहिल्यादाच एका महिन्यात विक्री 1 लाखांच्या पार

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
4

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.