Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

149 लक्झरी कार परत बोलवा! Mercedes-Benz ने उडवली ग्राहकांची झोप; आता काय करावे?

Mercedes-Benz ने अचानकपणे CLE आणि AMG मॉडेलसह एकूण 149 लक्झरी कार्स परत बोलवल्या आहेत. मात्र, यामागील कारण काय? चला जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 26, 2026 | 09:31 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:
  • मर्सिडीज-बेंझ कडून अचानक रिकॉल जारी
  • तब्बल 149 कार्स बोलावल्या परत
  • इमर्जन्सी स्टॉप असिस्ट सिस्टममध्ये सॉफ्टवेअरमध्ये आढळली समस्या
भारतात आपल्याला लक्झरी ऑटो ब्रँड पाहायला मिळतात. अशीच एक कंपनी म्हणजे Mercedes-Benz. अनेक सेलिब्रेटी आणि उद्योगपतींच्या कलेक्शनमध्ये मर्सिडीज-बेंझच्या कार्स हमखास पाहायला मिळतात. मात्र, आता कंपनी त्यांच्या एका महत्वाच्या निर्णयामुळे चर्चेत आली आहे.

भारतात लक्झरी कार निर्माता Mercedes-Benz ने आपल्या काही मॉडेल्ससाठी रिकॉल जाहीर केला आहे. कंपनीने एकूण 149 कार्स परत मागवल्या आहेत. इमरजन्सी स्टॉप असिस्ट या सेफ्टी फीचरमध्ये सॉफ्टवेअर त्रुटी आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. जर तुमच्याकडे या मॉडेल्सपैकी एखादी कार असेल, तर आपल्या वाहनाचा स्टेटस तपासणे आवश्यक आहे. तसेच, गरज भासल्यास कंपनीकडून मोफत सॉफ्टवेअर अपडेट देण्यात येणार आहे.

ई-स्कूटर खरेदी करण्याची हीच संधी! Suzuki E Access वर मिळतेय हजारो रुपयांची सूट

कोणत्या मॉडेल्सवर परिणाम?

  • कंपनीच्या माहितीनुसार सर्वच कार्स प्रभावित नाहीत, तर काही विशिष्ट युनिट्सवरच हा परिणाम झाला आहे.
  • 2024 ते 2025 दरम्यान निर्मित Mercedes-Benz CLE Coupe च्या काही कार्स
  • 2025 मध्ये तयार झालेल्या Mercedes-AMG CLE लाइनअपमधील काही युनिट्स
  • ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2024 दरम्यान तयार झालेल्या Mercedes-AMG C-Class च्या काही कार्स
  • या सर्व मिळून एकूण 149 युनिट्स रिकॉलच्या यादीत येतात.

इमरजन्सी स्टॉप असिस्टमध्ये नेमकी समस्या काय?

इमरजन्सी स्टॉप असिस्ट हे एक महत्त्वाचे सुरक्षा फीचर आहे. चालक कोणत्याही कारणामुळे प्रतिसाद देत नसल्यास हे सिस्टम स्टिअरिंगच्या हालचालींवर लक्ष ठेवते आणि गरज पडल्यास वाहन हळूहळू थांबवू शकते तसेच इमरजन्सी कॉलही सुरू करू शकते.

Tata Motors च्या EVs खरेदी करण्याची तयारी करताय? पाहिलं समजून घ्या C 75 चे गणित

मात्र ज्या कार्स रिकॉल करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये सॉफ्टवेअर चालकाची निष्क्रियता योग्य प्रकारे ओळखू शकत नाही. त्यामुळे ऑटोमॅटिक ब्रेकिंग आणि मदत करणारी सिस्टम वेळेवर सक्रिय होण्याची शक्यता कमी होते. मात्र सामान्य ब्रेकिंग सिस्टम किंवा चालकाच्या नियंत्रणावर याचा कोणताही परिणाम होत नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

कार मालकांनी काय करावे?

ज्या ग्राहकांकडे वरील मॉडेल्स आहेत, त्यांनी आपल्या कारचा VIN नंबर घेऊन जवळच्या अधिकृत Mercedes-Benz डीलरशी संपर्क साधावा. यासोबतच कंपनी स्वतःही प्रभावित ग्राहकांशी संपर्क साधणार आहे.

ही समस्या दूर करण्यासाठी मोफत सॉफ्टवेअर अपडेट दिले जाणार आहे. सुरक्षेशी संबंधित मुद्दा असल्याने हे अपडेट शक्य तितक्या लवकर करून घेणे आवश्यक आहे. तसेच जर आपण या मॉडेल्सपैकी एखादी सेकंड-हँड Mercedes खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्या वाहनावर रिकॉल अपडेट पूर्ण झाले आहे की नाही, याची खात्री करणे गरजेचे आहे.

Web Title: Mercedes benz recall announced for 149 luxury cars including cle and amg model

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 09:31 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Mercedes

संबंधित बातम्या

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु
1

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही
2

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स
3

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!
4

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.