• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Know About C 75 Before Buying Tata Motors Electric Car

Tata Motors च्या EVs खरेदी करण्याची तयारी करताय? पाहिलं समजून घ्या C 75 चे गणित

जर तुम्ही सुद्धा टाटाची इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. सर्वात आधी तुम्ही C 75 चे गणित जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 26, 2026 | 04:42 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक कारला भारतात जोरदार मागणी
  • तुम्हाला C75 बद्दल ठाऊक आहे का?
  • चला याबद्दल जाणून घेऊयात
भारतीय ऑटो बाजारात Electric Cars ला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हीच वाढीव मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या विशेषकरून इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत आहेत. यातही Tata Motors च्या इलेक्ट्रिक कार्सना जोरदार मागणी मिळताना दिसत आहे.

भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेली टाटा मोटर्स अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करते. कंपनीने ईव्ही सेगमेंटमध्ये देखील अनेक पर्याय ऑफर केले आहेत. मात्र तुम्हाला एक C 75 बद्दल ठाऊक आहे का? चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

टाटा इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये अनेक कार ऑफर करते. यातही कंपनी दोन प्रकारे त्यांच्या कार्सच्या रेंजची माहिती प्रदान करते: एक C 75 आणि दुसरे स्टॅंडर्ड रेंज (MIDC) सह ही माहिती ऑफर केली जाते.

3 लाखांचे डाउन पेमेंट आणि शोरुमचा मालक स्वतः तुमच्या हातात देईल Maruti Grand Vitara ची चावी, जाणून घ्या EMI

C75 म्हणजे काय?

कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत रेंजसोबतच C75 रेंजची माहिती दिली जाते. या आकड्यांमुळे कार प्रत्यक्ष वापरात किती वास्तववादी रेंज देऊ शकते, याचा अंदाज ग्राहकांना येतो. टाटा ईव्हीच्या बाबतीत C75 हा एक असा मापदंड आहे, ज्यातून ग्राहकांना प्रत्यक्ष परिस्थितीत किती रेंज अपेक्षित ठेवावी, हे स्पष्ट होते.

सोप्या भाषेत समजून घ्या

Tata Motors ने अलीकडेच Tata Punch EV चे फेसलिफ्ट मॉडेल भारतात लाँच केले आहे. या ईव्हीची MIDC प्रमाणित रेंज 468 किलोमीटर इतकी सांगितली जाते. मात्र C75 निकषानुसार याची रेंज सुमारे 335 ते 355 किलोमीटर दरम्यान असल्याचे नमूद केले जाते.

C75 चाचणी करताना एसी सुरू ठेवला जातो, कारची कमाल गती 120 किमी/तास ठेवली जाते आणि वाहनात सुमारे 250 किलोपर्यंत वजन ठेवले जाते. म्हणजेच ही टेस्टिंग अधिक वास्तव वापराच्या परिस्थितीत केली जाते.

Grand Vitara पासून Seltos पर्यंत, सगळ्या वाहनांच्या टेन्शनमध्ये वाढ! 17 मार्चला ‘या’ SUV च्या किमतीबाबत होणार खुलासा

याचा फायदा काय?

C75 रेंज जाहीर करण्याचा मुख्य फायदा म्हणजे ग्राहकांना त्यांच्या ईव्हीकडून प्रत्यक्ष वापरात किती रेंज मिळू शकते, याची स्पष्ट कल्पना येते. त्यामुळे रेंज कमी मिळाल्याची तक्रार किंवा संभ्रम कमी होतो आणि ग्राहक अधिक वास्तववादी अपेक्षा ठेवू शकतात.

Web Title: Know about c 75 before buying tata motors electric car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • tata motors

संबंधित बातम्या

3 लाखांचे डाउन पेमेंट आणि शोरुमचा मालक स्वतः तुमच्या हातात देईल Maruti Grand Vitara ची चावी, जाणून घ्या EMI
1

3 लाखांचे डाउन पेमेंट आणि शोरुमचा मालक स्वतः तुमच्या हातात देईल Maruti Grand Vitara ची चावी, जाणून घ्या EMI

Grand Vitara पासून Seltos पर्यंत, सगळ्या वाहनांच्या टेन्शनमध्ये वाढ! 17 मार्चला ‘या’ SUV च्या किमतीबाबत होणार खुलासा
2

Grand Vitara पासून Seltos पर्यंत, सगळ्या वाहनांच्या टेन्शनमध्ये वाढ! 17 मार्चला ‘या’ SUV च्या किमतीबाबत होणार खुलासा

किंमत कमी आणि सेफ्टी फीचर्स जास्त! 6 लाखांच्या बजेटमध्ये येतात ‘या’ सुरक्षित कार
3

किंमत कमी आणि सेफ्टी फीचर्स जास्त! 6 लाखांच्या बजेटमध्ये येतात ‘या’ सुरक्षित कार

Maruti Dzire की Honda Amaze: ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये कोणती Sedan तुम्हाला देईल हवा तास मायलेज? जाणून घ्या
4

Maruti Dzire की Honda Amaze: ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये कोणती Sedan तुम्हाला देईल हवा तास मायलेज? जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tata Motors च्या EVs खरेदी करण्याची तयारी करताय? पाहिलं समजून घ्या C 75 चे गणित

Tata Motors च्या EVs खरेदी करण्याची तयारी करताय? पाहिलं समजून घ्या C 75 चे गणित

Feb 26, 2026 | 04:42 PM
Telangana Salary Pension: काय सांगता! येथे सफाई कामगाराला मिळतो तब्बल 2 लाख पगार, कुठे ते जाणून घ्या…

Telangana Salary Pension: काय सांगता! येथे सफाई कामगाराला मिळतो तब्बल 2 लाख पगार, कुठे ते जाणून घ्या…

Feb 26, 2026 | 04:39 PM
Nanded News : 12 वीच्या विद्यार्थ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांची करडी नजर; परीक्षा केंद्रावर कर्डिले ठाण मांडून

Nanded News : 12 वीच्या विद्यार्थ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांची करडी नजर; परीक्षा केंद्रावर कर्डिले ठाण मांडून

Feb 26, 2026 | 04:29 PM
Maharashtra Politics: मोठा निर्णय होणार? “कर्जमाफीबाबत जे आश्वासन…”; CM फडणवीस काय म्हणाले?

Maharashtra Politics: मोठा निर्णय होणार? “कर्जमाफीबाबत जे आश्वासन…”; CM फडणवीस काय म्हणाले?

Feb 26, 2026 | 04:08 PM
Karjat News : कोणी पाणी देतं का ? 22 दिवसांपासून शाळेतील पाणीपुरवठा बंद, शिक्षक विद्यार्थ्यांचे होतायत हाल

Karjat News : कोणी पाणी देतं का ? 22 दिवसांपासून शाळेतील पाणीपुरवठा बंद, शिक्षक विद्यार्थ्यांचे होतायत हाल

Feb 26, 2026 | 03:56 PM
Shaktipeeth Highwayला परभणीतून तीव्र विरोध; शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने तापले वातावरण

Shaktipeeth Highwayला परभणीतून तीव्र विरोध; शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने तापले वातावरण

Feb 26, 2026 | 03:55 PM
माणुसकीला काळीमा! कार चालकाचे मुक्या प्राण्यासोबत निर्दयी कृत्य; शांत झोपलेल्या श्वानावर चढवली कार, Video Viral

माणुसकीला काळीमा! कार चालकाचे मुक्या प्राण्यासोबत निर्दयी कृत्य; शांत झोपलेल्या श्वानावर चढवली कार, Video Viral

Feb 26, 2026 | 03:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.