Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशात MG Windsor EV चा जलवा! ‘या’ शहरात भरपूर डिमांड; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

भारतात दिवसेंदिवस MG Widnsor EV ला चांगली मागणी मिळतेय. देशातील प्रमुख शहरांमध्ये या कारच्या विक्रीत आतापर्यंत 30 टक्क्यांपर्यंतची वाढ झाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 23, 2026 | 04:42 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतीय ग्राहकांचा इलेक्ट्रिक कारला चांगला पाठिंबा
  • एमजी विंडसरला चांगली मागणी
  • जाणून घ्या फीचर्स, रेंज आणि किंमत
भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. अनेक कंपन्या या सेगमेंटमध्ये विविध कार्स उपलब्ध करून देत आहेत. ‘MG‘ ही कंपनी देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या मार्केटमध्ये ‘MG Windsor EV’ ची विक्री करते. भारतातील प्रमुख महानगरांमध्ये या इलेक्ट्रिक वाहनाची मागणी नेमकी किती आहे? तसेच, मोठ्या शहरी केंद्रांच्या तुलनेत लहान शहरांमध्ये या वाहनाची मागणी खरोखरच अधिक आहे का? आज याबद्दल जाणून घेऊयात.

MG Windsor EV ला असलेली प्रचंड मागणी

भारतातील आपल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या ताफ्यात, MG कंपनी ‘Windsor EV’ चा समावेश करते. कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या आकडेवारीनुसार, या कारच्या विक्रीचा शुभारंभ झाल्यापासून आतापर्यंत 65000 रुपयांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.

Mahindra XEV 9S चा जलवा अजूनही तसाच! विक्रीचा परफॉर्मन्स असा ज्याने Tata – MG च्या वाहनांना भरवली धडकी

प्रमुख शहरांमधील मागणी

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई यांसारख्या प्रमुख महानगरांचा या वाहनाच्या आजवरच्या एकूण विक्रीमध्ये 30 टक्के वाटा आहे. याउलट, उर्वरित 70 टक्के विक्री ही लहान शहरे आणि गावांमध्ये झाली आहे.

फीचर्स

MG Windsor EV मध्ये अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत. यात ड्युअल टोन इंटीरियर, V2L आणि V2V सुविधा उपलब्ध हेत. याशिवाय एंबियंट लाइटिंग, इन्फिनिटी ग्लास रूफ, फ्रंट सीट व्हेंटिलेशन, 15.6 इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टीम, Apple CarPlay, Android Auto, चार स्पीकर्स, चार ट्विटर्स, सबवूफर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वुडन फिनिश, 604 लिटर बूट स्पेस, LED हेडलाइट्स, LED टेल लाइट्स, कनेक्टेड DRLs, पॉवर्ड टेलगेट, 18 इंच अलॉय व्हील्स, ग्लास अँटेना आणि फ्लश डोअर हँडल्स यांसारखे फीचर्स दिले आहेत.

BMW आणि Audi ची धकधक वाढली! Lexus ची इलेक्ट्रिक लक्झरी सेडान कार लाँच, मिळणार 8 वर्षांची वॉरंटी

रेंज

रेंजबद्दल बोलायचे झाल्यास, MG Windsor Pro EV मध्ये 52.9 kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे, जी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 449 किमीपर्यंत चालते. ही बॅटरी किमान 60 kW DC फास्ट चार्जरने 20 ते 80 टक्के फक्त 50 मिनिटांत चार्ज होते. यामध्ये 136 PS पॉवर आणि 200 Nm टॉर्क देणारी मोटर आहे. तसेच, याच्या स्टँडर्ड व्हेरिएंटमध्ये सुमारे 330 किमी रेंज मिळते.

किंमत

किंमतीबद्दल सांगायचे झाल्यास, MG Windsor EV ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 14 लाख रुपयांपासून 18.50 लाख रुपयांपर्यंत आहे. तसेच, BaaS (Battery as a Service) योजनेअंतर्गत ही कार 9.99 लाख ते 13.57 लाख रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहे.

Web Title: Mg windsor ev heavy demand in non metro cities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • MG

संबंधित बातम्या

लक्झरी कार प्रेमींसाठी गुड न्यूज! ५ ऑक्टोबरला लाँच होणार नवीन मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास
1

लक्झरी कार प्रेमींसाठी गुड न्यूज! ५ ऑक्टोबरला लाँच होणार नवीन मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास

₹1.50 लाखांच्या बजेटमध्ये 5 इलेक्ट्रिक बाइक्स! रेंजपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या
2

₹1.50 लाखांच्या बजेटमध्ये 5 इलेक्ट्रिक बाइक्स! रेंजपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या

बजाज पल्सर NS200, N250 आणि NS400Z मध्ये मोठे अपडेट; लवकरच होऊ शकते लाँच
3

बजाज पल्सर NS200, N250 आणि NS400Z मध्ये मोठे अपडेट; लवकरच होऊ शकते लाँच

सामान वाहून नेण्यासाठी खास इलेक्ट्रिक बाईक! Segway ची भन्नाट इलेक्ट्रिक कार्गो बाईक लाँच;  73 मैल रेंजसह मिळणार दमदार फीचर्स
4

सामान वाहून नेण्यासाठी खास इलेक्ट्रिक बाईक! Segway ची भन्नाट इलेक्ट्रिक कार्गो बाईक लाँच;  73 मैल रेंजसह मिळणार दमदार फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.