Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवघ्या 6 सेकंदात 0-100 kmph स्पीड! दमदार पॉवरसह MINI Cooper S Victory Edition ची प्रि-बुकिंग सुरू

Mini Cooper S Victory Edition च्या प्री-बुकिंगला सुरुवात करण्यात आली आहे. चला या कारच्या काही खास फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 27, 2026 | 03:18 PM
फोटो सौजन्य: @BMWGroupEspana/ X.com

फोटो सौजन्य: @BMWGroupEspana/ X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात प्रीमियम कार्सना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद
  • Mini Cooper S Victory Edition च्या प्रि-बुकिंगला सुरुवात
  • जाणून घ्या फीचर्स
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम आणि आघाडीच्या ऑटो कंपन्या आहेत. ज्या विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर करत असतात. देशात प्रीमियम सेगमेंटमधील कार्सना सुद्धा चांगली मागणी मिळताना दिसते. आता प्रीमियम कार म्हणून ओळखली जाणारी Mini Cooper S Victory Edition च्या प्री-बुकिंग सुरुवात झाली आहे. या खास एडिशनमध्ये कंपनीकडून काही विशेष डिझाइन आणि परफॉर्मन्स फीचर्स दिले जाणार आहेत. या कारमध्ये नेमकं काय खास आहे,त्याबद्दल जाणून घेऊयात.

सुरू झाली प्री-बुकिंग

MINI कडून भारतात अनेक प्रीमियम कार्स ऑफर केल्या जातात. त्यापैकी Mini Cooper S Victory Edition साठी आजपासून म्हणजेच 27 फेब्रुवारीपासून अधिकृतपणे प्री-बुकिंग सुरू करण्यात आली आहे. इच्छुक ग्राहक अधिकृत डीलरशिपमार्फत ही कार बुक करू शकतात.

Nitin Gadkari : “…अन्यथा ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द,” काय आहे नितीन गडकरी यांची योजना?

मर्यादित युनिट्स उपलब्ध

कंपनीकडून हे स्पेशल एडिशन मर्यादित संख्येत उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे ही कार केवळ निवडक ग्राहकांनाच मिळणार आहे. या एडिशनमध्ये खास JCW (John Cooper Works) पॅक देण्यात आला असून त्यामुळे कारचा स्पोर्टी लुक आणि परफॉर्मन्स अधिक आकर्षक झाला आहे.

काय आहे खास?

या एडिशनमध्ये 1960 च्या दशकातील प्रसिद्ध मोटरस्पोर्ट्स रंगांना श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी कारला आकर्षक Chilli Red रंग देण्यात आला आहे. बोनटपासून रूफपर्यंत आणि मागील भागापर्यंत जाणारी पांढरी ट्रिम स्ट्रिप कारच्या डिझाइनला अधिक स्पोर्टी बनवते.

याशिवाय कारच्या दोन्ही बाजूंना पांढऱ्या रंगात “52” हा खास ग्राफिक देण्यात आला आहे. हा नंबर 1965 मध्ये मोटरस्पोर्ट्समध्ये प्रसिद्ध झालेल्या मूळ कारच्या क्रमांकाची आठवण करून देतो.

149 लक्झरी कार परत बोलवा! Mercedes-Benz ने उडवली ग्राहकांची झोप; आता काय करावे?

दमदार इंजिन

या एडिशनमध्ये JCW पॅकसह 2.0 लिटर क्षमतेचे पॉवरफुल इंजिन देण्यात येणार आहे. हे इंजिन सुमारे 221 kW पॉवर निर्माण करू शकते. त्यामुळे ही कार अवघ्या 5.4 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठू शकते.

कधी सुरू होईल डिलीव्हरी?

सध्या कंपनीकडून या कारच्या डिलीव्हरीबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र अंदाजानुसार या स्पेशल एडिशनची डिलीव्हरी पुढील एक ते दोन महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे.

Web Title: Mini cooper s victory edition pre booking started know features and design

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 03:18 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • new car

संबंधित बातम्या

थार घ्यायचा विचार करताय? ह्या आहेत तीन बेस्ट थार ऑप्शन तुमच्यासाठी
1

थार घ्यायचा विचार करताय? ह्या आहेत तीन बेस्ट थार ऑप्शन तुमच्यासाठी

‘थार’ची क्रेझ! तरुण पिढीची आवडती कार ‘थार’ का?
2

‘थार’ची क्रेझ! तरुण पिढीची आवडती कार ‘थार’ का?

TATA चा मोठा धमाका! अवघ्या 4.69 लाखांत नवी Tiago Facelift लाँच, फीचर्स वाचून व्हाल थक्क
3

TATA चा मोठा धमाका! अवघ्या 4.69 लाखांत नवी Tiago Facelift लाँच, फीचर्स वाचून व्हाल थक्क

महाराष्ट्रामध्ये पहिली कार कधी आली? कोण होते पहिले खरेदीदार? जाणून घ्या
4

महाराष्ट्रामध्ये पहिली कार कधी आली? कोण होते पहिले खरेदीदार? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.