• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Byd New Electric Car Racco Will Launch In Japan

BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स

BYD ही जगभरात त्यांच्या इलेक्ट्रिक कारसाठी ओळखली जाते. आता लवकरच कंपनी जपानमध्ये त्यांची नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत दिसत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 23, 2026 | 09:58 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • BYD लवकरच लाँच करणार कॉम्पॅक्ट Electric Car
  • जपानमध्ये होणार इलेक्ट्रिक कार लाँच
  • मिळणार प्रीमियम फील
जगातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन निर्माता BYD Auto आता जपानमध्ये त्यांची नवी लहान Electric Car लॉंच करण्याच्या तयारीत आहे. या कारचे नाव BYD Racco असे असून ‘रॅक्को’ म्हणजे समुद्री जीव ‘सी ऑटर’ असा अर्थ होतो. जपानमधील अरुंद आणि गर्दीच्या शहरांचा विचार करून ही कार खास कॉम्पॅक्ट आकारात डिझाइन करण्यात आली आहे. जपानमध्ये लहान कारांची मोठी मागणी असल्याने हा मॉडेल Honda आणि Nissan Motor Corporation यांसारख्या कंपन्यांना थेट स्पर्धा देऊ शकतो, असे मानले जाते.

लहान आकार, पण प्रशस्त जागा

BYD Racco ची लांबी सुमारे 3,395 मिमी आहे, जी जपानमधील केई-कार नियमांनुसार ठेवण्यात आली आहे. बाहेरून बॉक्सी डिझाइन असलेली ही कार उंचीमुळे आत बसणाऱ्यांना चांगली जागा देते. छोट्या आकाराचा फायदा म्हणजे शहरातील वाहतुकीत चालवणे आणि पार्किंग करणे सोपे होते. दैनंदिन वापरासाठी ही कार अत्यंत सोयीस्कर ठरू शकते.

ओशन थीमवर आधारित प्रीमियम इंटीरियर

या कारचे इंटीरियर ‘ओशन थीम’वर आधारित आहे. केबिन डिझाइन स्वच्छ, आधुनिक आणि आकर्षक आहे. डॅशबोर्डच्या मध्यभागी मोठी फ्लोटिंग टचस्क्रीन देण्यात आली असून त्याद्वारे बहुतेक फीचर्स नियंत्रित करता येतात. किफायतशीर किंमत असूनही इंटीरियर प्रीमियम वाटते. सीट्स आणि डॅशबोर्ड आरामदायी अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत.

दोन बॅटरी पर्याय आणि फास्ट चार्जिंग

BYD Racco दोन बॅटरी पॅक पर्यायांसह उपलब्ध होईल. 20 kWh बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर सुमारे 180 ते 200 किमी रेंज देऊ शकते, जी शहरातील वापरासाठी पुरेशी आहे. 30 kWh बॅटरी सुमारे 300 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते. ही कार 100 kW DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, त्यामुळे कमी वेळेत बॅटरी चार्ज करता येईल.

किंमत आणि स्पर्धा

जपानमध्ये या कारची सुरुवातीची किंमत सुमारे 25 लाख जपानी येन (अंदाजे 13.5 ते 14 लाख रुपये) असू शकते. या किमतीत ही कार निसान आणि Mitsubishi Motors यांसारख्या कंपन्यांना कडवी स्पर्धा देईल. BYD आपल्या प्रगत बॅटरी तंत्रज्ञानाच्या जोरावर किफायतशीर आणि कार्यक्षम इलेक्ट्रिक कार देण्याचा प्रयत्न करत आहे.

Web Title: Byd new electric car racco will launch in japan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 09:58 PM

Topics:  

  • 2025 BYD Seal
  • automobile
  • electric car
  • Japan

संबंधित बातम्या

‘या’ SUV ने Innova ला दिला जोरदार धक्का! विक्रीत 85 टक्के वाढ, Fortuner ला फुटलाय घाम
1

‘या’ SUV ने Innova ला दिला जोरदार धक्का! विक्रीत 85 टक्के वाढ, Fortuner ला फुटलाय घाम

Tata Punch EV च्या कोणत्या व्हेरिएंटमध्ये मिळेल सर्वाधिक फीचर्स? कार खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाची माहिती
2

Tata Punch EV च्या कोणत्या व्हेरिएंटमध्ये मिळेल सर्वाधिक फीचर्स? कार खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाची माहिती

पगार 40 हजार तर बिनधास्त डोळे झाकून खरेदी करा ‘या’ कार! सेफ्टी आणि परफॉर्मन्सची मिळेल हमी
3

पगार 40 हजार तर बिनधास्त डोळे झाकून खरेदी करा ‘या’ कार! सेफ्टी आणि परफॉर्मन्सची मिळेल हमी

Tata चा वेगळाच डाव! दाखवली खास AI आधारित टेक्नॉलॉजी, कारमध्ये मिळणार मोबाईलसारखी अपडेट सुविधा
4

Tata चा वेगळाच डाव! दाखवली खास AI आधारित टेक्नॉलॉजी, कारमध्ये मिळणार मोबाईलसारखी अपडेट सुविधा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स

BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स

Feb 23, 2026 | 09:58 PM
West Indies vs Zimbabwe: विंडीज पॉवर! एकाच सामन्यात इंग्लंडचे २ मोठे रेकॉर्ड्स केले उद्धवस्त; क्रिकेट विश्वात रचला नवा विक्रम

West Indies vs Zimbabwe: विंडीज पॉवर! एकाच सामन्यात इंग्लंडचे २ मोठे रेकॉर्ड्स केले उद्धवस्त; क्रिकेट विश्वात रचला नवा विक्रम

Feb 23, 2026 | 09:58 PM
Bharti Airtel Telecom: Bharti Airtel चा डिजिटल फायनान्समध्ये मोठा झेप; २०,००० कोटींची गुंतवणूक जाहीर

Bharti Airtel Telecom: Bharti Airtel चा डिजिटल फायनान्समध्ये मोठा झेप; २०,००० कोटींची गुंतवणूक जाहीर

Feb 23, 2026 | 09:43 PM
भारताचे सुरक्षा कवच होणार अभेद्य! इस्रायलचे Iron Dome तंत्रज्ञान मायदेशात आणणार; पंतप्रधान मोदींचा मोठा प्लॅन

भारताचे सुरक्षा कवच होणार अभेद्य! इस्रायलचे Iron Dome तंत्रज्ञान मायदेशात आणणार; पंतप्रधान मोदींचा मोठा प्लॅन

Feb 23, 2026 | 09:27 PM
WI vs ZIM: हेटमायर आणि पॉवेलच्या वादळी खेळीसमोर झिम्बाब्वे गारद; वेस्ट इंडिजने विजयासाठी ठेवले २५५ धावांचे लक्ष्य

WI vs ZIM: हेटमायर आणि पॉवेलच्या वादळी खेळीसमोर झिम्बाब्वे गारद; वेस्ट इंडिजने विजयासाठी ठेवले २५५ धावांचे लक्ष्य

Feb 23, 2026 | 09:01 PM
Ahilyanagar News: कृषिसेवा केंद्रावर अनियममता? जामखेड तालुक्यातील शेतकरी हैराण

Ahilyanagar News: कृषिसेवा केंद्रावर अनियममता? जामखेड तालुक्यातील शेतकरी हैराण

Feb 23, 2026 | 08:56 PM
‘अल्पवयीन मुलीला आंब्याच्या बागेत नेले अन्…’; कोर्टाने आरोपीला सुनावला 20 वर्षांच्या सश्रम कारावास

‘अल्पवयीन मुलीला आंब्याच्या बागेत नेले अन्…’; कोर्टाने आरोपीला सुनावला 20 वर्षांच्या सश्रम कारावास

Feb 23, 2026 | 08:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.