Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांनो लक्ष द्या! आता तुमच्या नवीन दुचाकींसाठी ‘या’ नवीन नोंदणी मालिकेची सुरुवात

मुंबईतील खासगी दुचाकी वाहनांसाठी ‘MH01FG’ ही नोंदणी मालिका पूर्ण झाल्यानंतर आता ‘MH01FH’ ही नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात आली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 20, 2026 | 07:03 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • मुंबईतील दुचाकींसाठी नवीन नोंदणी मालिकेची सुरुवात
  • ‘MH01FH’ ही नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात आली
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) येथे दुचाकी आणि चारचाकी वाहनांची नोंदणी केली जाते. सध्या दुचाकी खासगी परिवहनेत्तर (2W NT) वाहनांसाठी वापरात असलेली ‘MH01FG’ ही नोंदणी मालिका पूर्ण झाल्याने आता ‘MH01FH’ ही नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी Nikhil Salunkhe यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधील सुधारित नियम 54 (अ) नुसार वाहनधारकांना पसंतीचे किंवा आकर्षक नोंदणी क्रमांक आगाऊ शुल्क भरून आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी निर्धारित नमुन्यात अर्ज सादर करावा लागतो. आरक्षित केलेल्या क्रमांकाची वैधता 180 दिवसांपर्यंत असून, या कालावधीत त्या क्रमांकावर वाहनाची नोंदणी करणे बंधनकारक आहे.

‘या’ तारखेपासून BMW च्या Cars महागणार! जाणून घ्या किती रुपयांनी वाढणार किंमत

वाहन क्रमांक आरक्षित करण्यासाठी कार्यालयाच्या खिडकी क्रमांक E-18 येथे अर्ज उपलब्ध आहे. तसेच, मार्गदर्शनासाठी विशेष कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. आरक्षणाची नोंद ‘Vahan-04’ प्रणालीमध्ये केल्यानंतर संबंधित वाहनास आरक्षित क्रमांक देण्यात येतो.

वाहन क्रमांक आरक्षित करण्यासाठी फोटो ओळखपत्र, निवासाचा पुरावा, पॅनकार्ड आणि वाहन खरेदीची पावती ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

New Renault Duster चा बेस व्हेरिएंट खरेदी करणे किती फायदेशीर? किमतीपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

‘MH01FH’ या नवीन मालिकेतील पसंतीचा क्रमांक मिळविण्यासाठी इच्छुक वाहनधारकांनी सोमवार, 23 मार्च 2026 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत खिडकी क्रमांक E-18 येथे अर्ज आणि शुल्क जमा करावे. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याच दिवशी दुपारी 2 वाजता लिलाव पद्धतीने क्रमांक वाटप करण्यात येणार आहे. या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Mumbai rto started new number plate series for two wheelers mh01fh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • automobile
  • Mumbai News
  • Mumbai RTO office
  • Two Wheeler

संबंधित बातम्या

पैसा भरपूर, पॉवर त्याहून जास्त! मर्सिडीज-AMG G 63 Offroad Pro भारतात लाँच; किंमत ₹3.80 कोटी
1

पैसा भरपूर, पॉवर त्याहून जास्त! मर्सिडीज-AMG G 63 Offroad Pro भारतात लाँच; किंमत ₹3.80 कोटी

Mahindra Thar OG vs Thar ROXX vs Scorpio-N: फॅमिली वापरासाठी कोणती SUV ठरेल तुमच्यासाठी योग्य? जाणून घ्या
2

Mahindra Thar OG vs Thar ROXX vs Scorpio-N: फॅमिली वापरासाठी कोणती SUV ठरेल तुमच्यासाठी योग्य? जाणून घ्या

Mahindra Thar OG vs Mahindra Thar ROXX: 3-डोअर की 5-डोअर, कोणत्या ग्राहकासाठी कोणती योग्य? जाणून घ्या
3

Mahindra Thar OG vs Mahindra Thar ROXX: 3-डोअर की 5-डोअर, कोणत्या ग्राहकासाठी कोणती योग्य? जाणून घ्या

टाटा Aeris चा पुन्हा टीझर जारी; 25 सप्टेंबरला होणार लाँच, मिळणार नवा लूक
4

टाटा Aeris चा पुन्हा टीझर जारी; 25 सप्टेंबरला होणार लाँच, मिळणार नवा लूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.