Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फुल्ल टॅंकवर 700 KM ची रेंज ! लाँच होताच ‘या’ बाईकने दाखवला जलवा, फक्त 10 हजारात करता येईल बुक

नुकतेच मार्केटमध्ये एक अशी अफलातून बाईक लाँच झाली आहे, जिने ग्राहकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. चला या बाईकच्या EMI आणि डाउन पेमेंटबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 04, 2025 | 06:15 AM
फुल्ल टॅंकवर 700 KM ची रेंज ! लाँच होताच 'या' बाईकने दाखवला जलवा, फक्त 10 हजारात करता येईल बुक

फुल्ल टॅंकवर 700 KM ची रेंज ! लाँच होताच 'या' बाईकने दाखवला जलवा, फक्त 10 हजारात करता येईल बुक

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय ऑटो बाजारात बाईकच्या विक्रीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यातही आता ग्राहकांच्या आपल्या बाईककडून असणाऱ्या अपेक्षा बदलत आहेत. पूर्वी बाईक खरेदी करताना अनेक ग्राहक त्याच्या मायलेज आणि किमतीकडे जास्त लक्ष द्यायचे. मात्र, आज ही स्थिती पूर्णपणे बदलेली आहे. आजच्या ग्राहकाला स्टायलिश लूक असणारी बाईक जास्त भावते. म्हणूनच तर अनेक ऑटो कंपन्या आकर्षक लूक असणाऱ्या बाईक लाँच करत आहेत.

नुकतीच भारतीय बाजारात Honda CB125 Hornet लाँच करण्यात आली आहे. ही बाईक अत्याधुनिक फीचर्ससह येते. जर तुम्ही ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पूर्ण पैसे देऊन खरेदी करणे आवश्यक नाही, ही बाईक EMI वर देखील खरेदी करता येऊ शकते. चला या बाईकच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊया.

तुमची लाडकी कार हवा तसा मायलेज देत नाही? ‘या’ 5 ट्रिक्सने झटपट वाढेल परफॉर्मन्स

भारतीय बाजारात या बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.12 लाख रुपये आहे. जर तुम्ही ही बाईक तुम्ही राजधानी दिल्लीत खरेदी केली तर वाहनाची ऑन-रोड किंमत सुमारे 1 लाख 29 हजार रुपये असेल. यामध्ये आरटीओ चार्जेस आणि विमा रक्कम समाविष्ट आहे.

किती असेल EMI?

Honda CB 125 Hornet खरेदी करण्यासाठी तुम्हाला किमान 10 हजार रुपये डाउन पेमेंट म्हणून द्यावे लागतील. त्यानंतर, उर्वरित 1.20 लाख रुपयांसाठी तुम्हाला बाईक लोन घ्यावे लागेल. मात्र, कर्जाची रक्कम आणि डाउन पेमेंट तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असेल. जर तुम्हाला बाईकसाठी 9 टक्के व्याजदराने 9 वर्षांसाठी लोन मिळाले तर तुम्हाला दरमहा 4000 रुपये EMI भरावा लागेल.

Tesla चं नशीबच खराब ! ‘या’ फीचरमुळे लागला मोठा फटका, कोर्टाने ठोकला 370 कोटींचा दंड

डिझाइन आणि फीचर्स

Honda CB125 Hornet मध्ये शार्प टँक डिझाइन, स्प्लिट एलईडी हेडलाइट्स आणि गोल्डन यूएसडी फोर्क्स आहेत. ही बाईक चार स्टायलिश कलर्समध्ये उपलब्ध आहे. यात १२३.९४ सीसी इंजिन आहे जे 11.14 पीएस पॉवर आणि 11.2 एनएम टॉर्क निर्माण करते. ही बाईक 5-स्पीड गिअरबॉक्ससह येते आणि फक्त 5.4 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास स्पीड वाढवते. याचे वजन 124 किलो आहे, याचा ग्राउंड क्लीयरन्स 166 मिमी आहे आणि फ्युएल टॅंकची क्षमता 12 लिटर आहे.

होंडा बाईकमध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. यात ४.२ इंचाचा टीएफटी डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, होंडा रोडसिंक अॅप, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, यूएसबी टाइप-सी चार्जर, सिंगल चॅनेल एबीएस, गोल्डन यूएसडी फोर्क्स आणि ५-स्टेप अॅडजस्टेबल मोनोशॉक आहे. बाईकमध्ये १२-लिटरचा इंधन टाकी आहे, जो भरल्यावर ७०० किमी पर्यंत प्रवास करू शकतो.

Web Title: New bike honda cb 125 hornet can be purchased with 10 thousand rupees know emi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • bike
  • Honda

संबंधित बातम्या

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?
1

Hero Glamour Vs Honda Shine: 125 सीसी सेगमेंटमध्ये कोणती बाईक आहे जास्त वरचढ?

34 KM चा मायलेज देणाऱ्या ‘या’ कारला ग्राहकांनी घेतले डोक्यावर, किंमत 6 लाखांपेक्षा कमी
2

34 KM चा मायलेज देणाऱ्या ‘या’ कारला ग्राहकांनी घेतले डोक्यावर, किंमत 6 लाखांपेक्षा कमी

Lamborghini ने आणली आतापर्यंतची सर्वात Fastest Car, फक्त 2.4 सेकंदमध्येच पकडते 100kmph स्पीड
3

Lamborghini ने आणली आतापर्यंतची सर्वात Fastest Car, फक्त 2.4 सेकंदमध्येच पकडते 100kmph स्पीड

उद्या नवीन Hero Glamour 125 होणार लाँच, ‘या’ नवीन गोष्टी मिळू शकतात पाहायला
4

उद्या नवीन Hero Glamour 125 होणार लाँच, ‘या’ नवीन गोष्टी मिळू शकतात पाहायला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.