Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Car Safety Tips : नवी कार खरेदी केली? मग ‘या’ ५ ॲक्सेसरीज आहेत सर्वात महत्त्वाच्या

Car Safety Tips : नवीन कार खरेदी करताना अनेकदा लोक काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. यामध्ये विशेष करुन ॲक्सेसरीची खरेदी अत्यंत आवश्यक असते. तुमच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 06, 2026 | 05:52 PM
Car Safety Tips

Car Safety Tips

Follow Us
Follow Us:
  • नवी कार खरेदी केली?
  • मग ‘या’ ५ ॲक्सेसरीज आहेत सर्वात महत्त्वाच्या,
  • नक्की वापर करा
Car Safey Tips : आजच्या काळात वाढत्या अपघाताच्या घटना पाहता नवीन कार खरेदी करण्यासोबतच तुमची सुरक्षाही अत्यंत महत्त्वाची असते. अनेकवेळा लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि मोठे नुकसान करुन घेतात. आज आपण सुरक्षेसाठी कोणत्या ॲक्सेसरीज महत्त्वाच्या आहेत हे जाणून घेऊयात. याची सुरुवात होते की, शोरुममधून कार बाहेर काढल्यानंतर. भारतासारख्या देशात हवामान आणि रस्त्यांच्या स्थिती सतत बदलत असते. यामुळे कारची सुरक्षा एक मोठे आव्हान असते. कारण केवळ स्टायलिश असून चालत नाही.

Car Safety Alert : सावधान! ‘या’ स्टायलिश अ‍ॅक्सेसरीज आजच फेकून द्या; नाहीतर अपघातात तुमची सुरक्षाच बनेल शत्रू

कार खरेदी केल्यावर या महत्त्वाच्या ॲक्सेसरीजही खरेदी करा

डॅशकॅम :

रस्त्यावरील वाढती गर्दी पाहता आणि अपघातांचे प्रमाणा पाहता डॅशकॅम कारला लावून घेणे अत्यंत महत्त्वाचे आङे. २०२६ मध्ये आता एआय आधारित डॅशकॅम उपलब्ध आहेत. हे केवळ चित्रीकरण करत नाहीत, तर धोक्याची पूर्वसूचनाही देतात.  यामुळे अपघात किंवा वादाच्या प्रसंगी रेकॉर्डिंग कायदेशीर पुरवा म्हणून कामी येते. तसेच इन्शुरन्स क्लेम करणे देखील सोपे होते.

फ्लोअर मॅट्स :

पावसाळा असो वा उन्हाळा, गाडीची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असते. यासाठी 7D किंवा ९D प्लोअर मॅट्स वापरणे फायदेशीर ठरेल. या मॅट्समुळे धूळ, पाणी, कचरा कारच्या ओरिजनल कार्पेट्सपर्यंत पोहोचत नाही. यामुळे कारमध्ये ओलावा राहत नाही आणि बुरशी किंवा दुर्गंधही येत नाही.

रात्रीच्या प्रवासासाठी LED लाईट्स :

अनेकदा कार कपंनीकडून मिळणारे हेडलाईट्स महामार्गावर पुरेसा प्रकाश देत नाहीत. यामुळे रात्रीच्यावेळी सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी LED किंवा HID हेडलाईट अपग्रेड असणे महत्त्वाचे आहे.  तसेच उन्हाळ्याचा तडाखा लक्षात घेता UV प्रोटेक्शन विंडो फिल्म्स आणि सनशेड्स लावल्याने केबिन थंड राहते. डॅशबोर्ड, सीट कव्हर्सचे नुकसान टळते.

इमर्जन्सी किट :

प्रवासात कधीही कारमध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो. अशा वेळी टायर इन्फ्लेटर, पोर्टेबल जंप स्टार्टर, अग्निशमन यंत्र आणि ग्लास ब्रेकर यांसारख्या गोष्टी कारमध्ये असणे महत्त्वाचे आहे. या छोट्या वाटणाऱ्या वस्तू कठीण वेळी मोठी मदत करतात.

स्मार्ट तंत्रज्ञान आणि ५जी कनेक्टिव्हिटी :

कार आता केवळ वाहन राहिली नसून एक स्मार्ट डिव्हाइस बनली आहे. ५जी कनेक्टिव्हीटीमुळे रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि रिमोट डायग्नोस्टिक्स सोपे झाले आहे. पर्यायवरणाचा विचार करुन सस्टेनेबल आणि इको-फ्रेंडली अॅक्ससरीजचा ट्रेंड वाढत आहे.

नवीन कार घेतली असेल किंवा घेण्याचा विचार करत असला तर या अॅक्सेसरीज नक्की खरेदी करा. तुमच्यासाठी हे नक्कीच फायदेशीर ठरेल.

Car Care Tips : सावधान! कारमध्ये ‘हे’ वॉर्निंग साइन्स दिसताच करा सर्व्हिसिंग; नाहीतर मोठे नुकसान होईल

Web Title: New car accessories must have safety tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • automobile news
  • Marathi News
  • safety tips

संबंधित बातम्या

‘मी जनता दरबार नाही, तक्रारदार दरबार घेणार!’ प्रताप सरनाईक नगररचना विभागावर आक्रमक
1

‘मी जनता दरबार नाही, तक्रारदार दरबार घेणार!’ प्रताप सरनाईक नगररचना विभागावर आक्रमक

Sunetra Pawar: राज्यातील ७५% भागात दुष्काळ, सरकार शेतकऱ्यांच्या पूर्ण पाठीशी
2

Sunetra Pawar: राज्यातील ७५% भागात दुष्काळ, सरकार शेतकऱ्यांच्या पूर्ण पाठीशी

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स
3

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
4

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.