Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यू रेनॉल्ट डस्टर स्ट्रॉन्ग हायब्रिड देणार तब्बल २९ किमी प्रति लीटरचे मायलेज! मिळाले ARAI-सर्टिफिकेशन !

डिझेल SUV ला टक्कर देण्यासाठी रेनोल्ट डस्टर सज्ज! नव्या स्ट्राँग हायब्रिड SUV मध्ये 160 PS पॉवर आणि 29 kmpl मायलेज मिळणार आहे. विशेष म्हणजे, बॅटरी चार्ज करण्यासाठी बाहेरून वीज जोडण्याची गरज नाही. जाणून घ्या बुकिंगची किंमत आणि लाँचची तारीख.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 09, 2026 | 03:13 PM
न्यू रेनॉल्ट डस्टर स्ट्रॉन्ग हायब्रिड देणार तब्बल २९ किमी प्रति लीटरचे मायलेज! मिळाले ARAI-सर्टिफिकेशन !
Follow Us
Follow Us:
  • रेनोल्ट डस्टर स्ट्राँग हायब्रिडला 29 kmpl ARAI-सर्टिफाइड मायलेज आणि 160 PS पॉवर मिळते.
  • 1.8-लिटर पेट्रोल इंजिन, 2 इलेक्ट्रिक मोटर्स आणि 1.4 kWh बॅटरीचा हायब्रिड सेटअप.
  • 21,000 रुपयांत बुकिंग सुरू; भारतात 17 ऑक्टोबर 2026 रोजी होणार SUV चे पदार्पण.

रेनोल्टने आपल्या नव्या डस्टर स्ट्राँग हायब्रिड E-Tech 160 SUV च्या मायलेजची ऑफीशल घोषणा केली आहे. या SUV ला ARAI कडून 29 kmpl फ्युल वर्किंगचे सर्टिफिकेशन मिळाले आहे. भारतात 17 ऑक्टोबर 2026 रोजी या SUV चे ऑफीशली पदार्पण होणार असून, त्याआधीच कंपनीने बुकिंग सुरू केली आहे. इच्छुक कस्टमर्सना 21,000 रुपये भरून या SUV चे बुकिंग करता येणार आहे.

160 PS पॉवर आणि 1.8-लिटर पेट्रोल इंजिन

नव्या रेनोल्ट डस्टर E-Tech 160 मध्ये 1.8-लिटर पेट्रोल इंजिन, 2 इलेक्ट्रिक मोटर्स आणि 1.4 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. या हायब्रिड सेटअपमधून एकत्रितपणे 160 PS पॉवर मिळते. विशेष म्हणजे, या SUV ची बॅटरी चार्ज करण्यासाठी वेगळ्या चार्जिंग स्टेशनची गरज पडत नाही.

या SUV मध्ये मल्टी-मोड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. हे सिस्टम ड्रायव्हिंगची परिस्थिती, वेग आणि पॉवरची गरज लक्षात घेऊन पेट्रोल इंजिन व इलेक्ट्रिक मोटर्स यांच्यात समन्वय साधते. त्यामुळे योग्य परिस्थितीत SUV केवळ इलेक्ट्रिक मोटर्सच्या मदतीनेही पुढे जाऊ शकते. जास्त पॉवरची गरज भासल्यास पेट्रोल इंजिनची मदत घेतली जाते.

292 PS ची SUV, 81 km इलेक्ट्रिक रेंज आणि AWD! ह्युंदाई ट्यूसॉनचा नवा प्लग-इन हायब्रिड अवतार करणार मार्केटमध्ये राडा!

ब्रेकिंगमधूनही बॅटरी होणार चार्ज

रेनोल्टच्या स्ट्राँग हायब्रिड टेक्नोलॉजीमध्ये ब्रेकिंग आणि वेग कमी करताना निर्माण होणारी ऊर्जा पुन्हा बॅटरीमध्ये साठवली जाते. गाडी चालत असतानाही सिस्टम आवश्यकतेनुसार बॅटरी चार्ज करते. त्यामुळे इलेक्ट्रिक कारप्रमाणे चार्जिंगची व्यवस्था करण्याची चिंता राहत नाही. विशेषतः शहरातील ट्रॅफिकमध्ये वारंवार ब्रेक लावताना एनर्जी वाचण्याचा फायदा होऊ शकतो.

डिझेल SUV ला मिळणार हायब्रिड ऑप्शन

29 kmpl चे ARAI-सर्टिफाइड मायलेज आणि 160 PS पॉवर यामुळे रेनोल्ट डस्टर स्ट्राँग हायब्रिड इंधन बचतीला प्राधान्य देणाऱ्या कस्टमर्ससाठी महत्त्वाचा ऑप्शन ठरू शकते. पेट्रोल-इलेक्ट्रिक सेटअपमुळे डिझेल SUV चा विचार करणाऱ्या कस्टमर्सनाही हा पर्याय आकर्षित करू शकतो. पण प्रत्यक्ष रस्त्यावरील मायलेज ड्रायव्हिंगची पद्धत, ट्रॅफिक आणि रस्त्यांच्या परिस्थितीनुसार बदलू शकते.

होंडाच्या 2 दमदार ऑफ-रोड बाइक्स लाँच; XR300L आणि XR300 Rally ची किंमत 1.83 लाखांपासून

21,000 रुपयांत बुकिंग सुरू

रेनोल्ट इंडियाने 9 ऑक्टोबर 2026 पासून या स्ट्राँग हायब्रिड SUV चे बुकिंग सुरू केले आहे. कंपनीच्या ऑफीशियल वेबसाइटवर किंवा देशभरातील रेनोल्ट डीलरशिपमध्ये 21,000 रुपये भरून बुकिंग करता येईल. 17 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारतातील पदार्पणानंतर या SUV ची किंमत आणि व्हेरिएंटनुसार मिळणाऱ्या फीचर्सबाबत जास्त माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.

Web Title: New renault duster strong hybrid 29 kmpl mileage booking auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Electric Cars

संबंधित बातम्या

292 PS ची SUV, 81 km इलेक्ट्रिक रेंज आणि AWD! ह्युंदाई ट्यूसॉनचा नवा प्लग-इन हायब्रिड अवतार करणार मार्केटमध्ये राडा!
1

292 PS ची SUV, 81 km इलेक्ट्रिक रेंज आणि AWD! ह्युंदाई ट्यूसॉनचा नवा प्लग-इन हायब्रिड अवतार करणार मार्केटमध्ये राडा!

होंडाच्या 2 दमदार ऑफ-रोड बाइक्स लाँच; XR300L आणि XR300 Rally ची किंमत 1.83 लाखांपासून
2

होंडाच्या 2 दमदार ऑफ-रोड बाइक्स लाँच; XR300L आणि XR300 Rally ची किंमत 1.83 लाखांपासून

रॉयल एनफिल्डची हेल्मेट्सच 2.68 लाखांची! फक्त 16 युनिट्स, जाणून घ्या काय आहे खास
3

रॉयल एनफिल्डची हेल्मेट्सच 2.68 लाखांची! फक्त 16 युनिट्स, जाणून घ्या काय आहे खास

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स
4

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.