Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय रावडी लूक आहे राव! BMW ने लाँच केली नवीन बाईक, किंमत इतकी जास्त जी कारलाही लाजवेल

प्रीमियम बाईक उत्पादक कंपनी BMW ने त्यांची नवीन बाईक भारतात लाँच केली आहे. BMW M 1000 R असे या नवीन बाईकचे नाव आहे. चला या बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 16, 2026 | 06:03 PM
फोटो सौजन्य: @BMWMotorradUK/ X.com

फोटो सौजन्य: @BMWMotorradUK/ X.com

Follow Us
Follow Us:
  • BMW ची नवीन सुपरबाईक सादर
  • BMW M 1000 R असे या बाईकचे नाव
  • एक्स शोरूम किंमत 33.50 लाख रुपये
भारतामध्ये BMW कडून अनेक सेगमेंटमध्ये बाईक विक्रीसाठी ऑफर केल्या जातात. आता कंपनीने अधिकृतपणे BMW M 1000 R ही नवी सुपरबाईक भारतीय बाजारात लाँच केली आहे. या बाईकमध्ये अनेक प्रीमियम आणि परफॉर्मन्स-केंद्रित फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच यामध्ये दमदार इंजिनही मिळते. या नव्या बाईकची किंमत किती आहे, याची माहिती आज आपण जाणून घेऊयात.

फीचर्स

BMW ने भारतीय बाजारात BMW M 1000 R ही नवी बाईक लाँच केली आहे. कंपनीने ही बाईक सुपरबाईक सेगमेंटमध्ये सादर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बाईकमध्ये एलईडी लाइट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, M लोगो, M कार्बन व्हील्स यांसारखी फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच Race Pro 1 ते 3 असे राइडिंग मोड्स, 6-ॲक्सिस सेन्सर बॉक्ससह लेटेस्ट जनरेशन डायनॅमिक ट्रॅक्शन कंट्रोल, व्हीली फंक्शन, ट्रॅक्शन कंट्रोल, ABS, Pro मोड्स, हीटेड ग्रिप्स आणि USB चार्जर यांसारखे आधुनिक फीचर्सही यात मिळतात.

Honda ची पहिलीवहिली EV मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार, भारतात सुरु झाली टेस्टिंग

किती दमदार आहे इंजिन?

BMW M 1000 R मध्ये 999 सीसी क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 154 किलोवॅट पॉवर निर्माण करते. कंपनीच्या दाव्यानुसार, ही बाईक फक्त 3.2 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठू शकते. तसेच तिचा टॉप स्पीड 280 किमी प्रतितास इतका आहे.

अधिकाऱ्यांनी काय सांगितले?

BMW Group India चे अध्यक्ष आणि CEO हरदीप सिंह बराड यांनी सांगितले की, नवी BMW M 1000 R ही कंपनीच्या M Genetics चे प्रभावी उदाहरण आहे, जिथे उच्च-कार्यक्षमता सुपरबाईक आणि डायनॅमिक रोडस्टर यांचा उत्तम कॉम्बिनेशन दिसतो. ही बाईक अशा रायडर्ससाठी तयार करण्यात आली आहे, जे रस्त्यावर आणि रेसट्रॅकवरही उत्कृष्ट परफॉर्मन्सची अपेक्षा ठेवतात. तिच्या खास चार-सिलेंडर इंजिनचा आवाज आणि परफॉर्मन्स या बाईकला अधिक वेगळेपण देतो. ही मशीन प्रत्येक राइडमध्ये ताकद आणि अचूकतेचा खरा अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

15 हजार पगाराच्या दमवर सुद्धा Maruti Wagon R CNG आरामात होते तुमची! जाणून घ्या EMI चा साधा-सोपा हिशोब

बाईकच्या किमतीत नवीन कार दारात उभी!

कंपनीने ही बाईक भारतात CBU (Completely Built Unit) स्वरूपात आणली आहे. याचे एक्स-शोरूम किंमत 33.50 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

Web Title: New superbike bmw m 1000 r launched in india know price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • automobile
  • BMW
  • bmw bikes

संबंधित बातम्या

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
1

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
2

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
3

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
4

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.