BMW च्या बाईक त्यांच्या उत्तम परफॉर्मन्स आणि महागड्या किमतीसाठी ओळखल्या जातात. नुकतेच कंपनीने मार्केटमध्ये एक लिमिटेड एडिशन बाईक ऑफर केली आहे, ज्यांची किंमत खूपच कमी आहे.
भारतात नवीन BMW S 1000 R स्ट्रीटफायटर बाईक लाँच करण्यात आली आहे. कंपनीने याची किंमत 19.90 लाख रुपये ठेवली आहे. चला या हाय परफॉर्मन्स बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला काही दुचाकी उत्पादक त्यांच्या दुचाकींच्या किंमती वाढवणार आहेत. या बाईक्स आणि स्कूटरच्या किंमतीत 2.5 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. चला या बाईकबद्दल जाणून घेऊया.
भारतीयांसाठी लक्झरी कार्स नेहमीच एक कुतूहलाचा विषय बनला आहे. मग ती range rover असो की नुकतेच चर्चेत असणारी Porsche कार. भारतीयांनी नेहमीच लक्झरी कार्सना डोक्यावर घेतले आहे.