Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ही’ कंपनी काय ऐकत नाही बाबा! पहिल्या 3 महिन्यांत 54 नवीन सेंटर्स सुरू; विक्रीतही 98 टक्क्यांची विक्रमी वाढ

भारतीय वाहन बाजारात अनेक उत्तम आणि आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्या आहेत. अशीच एक कंपनी म्हणजे Nissan Motor. निसान सुद्धा भारतात त्यांचा विस्तार वेगाने करत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 11, 2026 | 07:03 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • निसान भारतात वेगाने विस्तार करत आहे
  • अवघ्या तीन महिन्यात कंपनीने सुरु केले 54 नवीन सेंटर्स
  • विक्रीत दमदार वाढ
Nissan Motor India ने २०२६ च्या पहिल्या तिमाहीत देशभरात ५४ नवीन ग्राहक टचपॉइंट्स सुरू करत आपल्या नेटवर्क विस्ताराला मोठी गती दिली आहे. हा विस्तार कंपनीच्या भारतातील वाढीच्या धोरणातील महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, विक्री आणि सेवा क्षेत्रातील उपस्थिती अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे.

गुरुग्राम येथे करण्यात आलेल्या घोषणेनुसार, या नव्या टचपॉइंट्समध्ये ३एस (सेल्स, सर्व्हिस आणि स्पेअर पार्ट्स), २एस आणि १एस सुविधांचा समावेश आहे. या विस्तारामुळे देशभरातील ग्राहकांना अधिक सुलभ आणि दर्जेदार सेवा उपलब्ध होणार आहे.

निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक Saurabh Vatsa यांनी सांगितले की, कंपनी २०२७ आर्थिक वर्षाच्या अखेरीस ४०० टचपॉइंट्सचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. नेटवर्क विस्तार हा कंपनीच्या आक्रमक उत्पादन धोरणाचा एक महत्त्वाचा भाग असून, यामुळे ग्राहकांपर्यंत पोहोच वाढवणे आणि ब्रँड अनुभव अधिक मजबूत करणे शक्य होणार आहे.

टाटा मोटर्सचा धमाका! ‘टाटा इंट्रा ईव्ही’ इलेक्ट्रिक पिकअप 11.95 लाखांत लाँच; एका चार्जवर धावणार 211 किमी

निसानकडून आगामी काळात Nissan Magnite सोबतच Nissan Gravite, तसेच नवीन ७-सीटर सी-एसयूव्ही आणि टेक्टन मॉडेल्स लाँच करण्याची तयारी सुरू आहे. या नव्या वाहनांमुळे कंपनीचा पोर्टफोलिओ अधिक व्यापक होणार आहे.

दमदार कामगिरी

कंपनीच्या कामगिरीबाबत बोलायचे झाल्यास, मार्च २०२६ मध्ये निसानने एकूण १०,३८८ गाड्यांची विक्री नोंदवली. यामध्ये ४,४०८ युनिट्सची देशांतर्गत होलसेल विक्री असून, गेल्या पाच वर्षांतील ही सर्वाधिक मासिक विक्री ठरली आहे. याशिवाय ५,९८० गाड्यांची निर्यात करण्यात आली, ज्यामुळे कंपनीच्या जागतिक बाजारातील उपस्थितीतही वाढ झाली आहे.

नवीन टचपॉइंट्समध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध असून, ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यावर भर दिला जात आहे.

फक्त याच लोकांना मिळते BH Number Plate, ही नंबर मिळवण्यासाठी काय करावे लागते? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

निसानकडून नेटवर्क विस्तार आणि ग्राहककेंद्री उपक्रमांमध्ये सातत्याने गुंतवणूक केली जात असून, भारतीय बाजारपेठेत दीर्घकालीन उपस्थिती मजबूत करण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Nissan motor started 54 new touch points in 3 months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • automobile
  • nissan
  • record sales

संबंधित बातम्या

ग्राहकांवर या स्पोर्टी स्कूटरची जादू! बाकीच्या आठ मॉडेल्सना मागे सोडून मिळवला पहिला नंबर!
1

ग्राहकांवर या स्पोर्टी स्कूटरची जादू! बाकीच्या आठ मॉडेल्सना मागे सोडून मिळवला पहिला नंबर!

Petrol-Diesel च्या महागाईचं नो टेन्शन! आता थेट पाण्यावर धावणार कार; काय आहे नवी टेक्नॉलॉजी?
2

Petrol-Diesel च्या महागाईचं नो टेन्शन! आता थेट पाण्यावर धावणार कार; काय आहे नवी टेक्नॉलॉजी?

Tires Of Vehicles : गाड्यांच्या टायरचा रंग काळाच का असतो? जाणून घ्या यामागचं खरं कारण
3

Tires Of Vehicles : गाड्यांच्या टायरचा रंग काळाच का असतो? जाणून घ्या यामागचं खरं कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.