Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nissan ची मोठी झेप! ‘या’ कारच्या एंट्रीमुळे विक्रीत 98 टक्क्यांची ऐतिहासिक वाढ, मार्चमध्ये 5 वर्षांतील सर्वोच्च विक्रीची नोंद

Nissan Motor साठी 2026 चे वर्ष खूप फायदेशीर ठरताना दिसत आहे. यामागील कारण म्हणजे कंपनीच्या विक्रीत झालेली मोठी वाढ. चला कंपनीच्या विक्रीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 01, 2026 | 09:38 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • निसानच्या वाहनांना ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद
  • Nissan Gravite मुळे कंपनीला अच्छे दिन
  • मार्च 2026 मध्ये कंपनीने नोंदवली मागील 5 वर्षातील सर्वाधिक विक्री
भारतीय ऑटो बाजारात आपल्याला अनेक ऑटो कंपन्या पाहायला मिळतात, ज्या ग्राहकांच्या डिमांडनुसार विविध सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे निसान मोटर्स.

Nissan Motor India Pvt. Ltd. ने मार्च २०२६ मध्ये देशांतर्गत विक्रीत उल्लेखनीय वाढ नोंदवत मजबूत कामगिरी केली आहे. कंपनीने मार्च २०२६ मध्ये एकूण १०,३८८ युनिट्सची विक्री केली असून, देशांतर्गत घाऊक विक्री ४,४०८ युनिट्सवर पोहोचली आहे. ही आकडेवारी गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च मासिक विक्री ठरली आहे.

फेब्रुवारी २०२६ च्या तुलनेत कंपनीने तब्बल ९८ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. याशिवाय, निर्यातीतूनही कंपनीला मोठा आधार मिळाला असून मार्च महिन्यात ५,९८० युनिट्सची निर्यात करण्यात आली.

Nissan Gravite च्या कोणत्या व्हेरिएंटची किती आहे किंमत? जाणून घ्या संपूर्ण माहिती

या वाढीमागे Nissan Gravite या नव्या एसयूव्हीचा मोठा वाटा असल्याचे दिसून येते. मार्च २०२६ पासून या मॉडेलच्या ग्राहक डिलिव्हरीला सुरुवात झाली असून, देशभरातून ग्राहकांकडून याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यामुळे निसानच्या उत्पादन पोर्टफोलिओला नवसंजीवनी मिळाली आहे.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक Saurabh Vatsa यांनी सांगितले की, “मार्च महिना निसानसाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. आमच्या उत्पादनांना ग्राहकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद विक्रीतील वाढ दर्शवतो. ‘ग्राव्हाइट’च्या डिलिव्हरीला मिळालेला प्रतिसाद भविष्यातील संधींबाबत आमचा आत्मविश्वास वाढवणारा आहे.”

Tata Motors ची ऐतिहासिक कामगिरी, ‘इतक्या’ लाख वाहनांच्या विक्रीसह आर्थिक वर्ष 26 मध्ये नवा विक्रम!

ते पुढे म्हणाले की, Nissan Magnite या लोकप्रिय मॉडेलची सततची कामगिरी, नेटवर्क पार्टनर्सचे योगदान आणि फायनान्सिंग भागीदारांचा पाठिंबा यामुळे कंपनीची बाजारातील स्थिती अधिक मजबूत होत आहे. ग्राहकांना अधिक चांगला विक्री व सेवा अनुभव देण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.

निसान मोटर इंडियाची ही कामगिरी कंपनीच्या वाढत्या उत्पादन श्रेणी, ग्राहकांचा वाढता विश्वास आणि विस्तारत असलेल्या नेटवर्कमुळे शक्य झाली आहे. ‘मॅग्नाइट’च्या यशस्वी कामगिरीसह ‘ग्राव्हाइट’च्या आगमनामुळे कंपनी भारतात पुढील वाढीच्या टप्प्यात प्रवेश करत आहे.

Web Title: Nissan motors reported good sales in march 2026 due to launch of nissan gravite

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 09:35 PM

Topics:  

  • automobile
  • nissan
  • Nissan Magnite
  • record sales

संबंधित बातम्या

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!
1

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!
2

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!
3

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स
4

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.