Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nissan-Renault August 2026 Sales: निसानच्या विक्रीत १४७% ची प्रचंड वाढ, रेनोल्टच्या विक्रीत ४७% ची वाढ

वीन गाड्यांच्या वाढत्या मागणीमुळे या दोन्ही कंपन्यांनी विक्रीचा कोणता नवा विक्रम रचला आहे आणि भविष्यात कोणते बदल होणार आहेत, ते जाणून घ्या.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 03, 2026 | 02:32 PM
Nissan-Renault August 2026 Sales: निसानच्या विक्रीत १४७% ची प्रचंड वाढ, रेनोल्टच्या विक्रीत ४७% ची वाढ
Follow Us
Follow Us:
  • निसानच्या देशांतर्गत विक्रीत १४७% ची प्रचंड वाढ झाली असून एकूण विक्री ९,३५० वाहनांवर पोहोचली आहे.
  • ‘टेक्टॉन’ एसयूव्हीच्या १,३०० पेक्षा जास्त गाड्यांची पहिली बॅच दक्षिण आफ्रिका, भूतान आणि नेपाळमध्ये यशस्वीरीत्या निर्यात करण्यात आली.
  • रेनॉने ४७% वार्षिक वाढीसह लवकरच नवी ‘ट्रायबर टर्बो’ बाजारात लाँच करण्याची घोषणा केली आहे.

नवीन गाड्यांच्या जोरावर निसान आणि रेनॉ या दोन्ही कार कंपन्यांनी ऑगस्ट २०२६ मध्ये भारतीय बाजारपेठेत उत्तम विक्री नोंदवली आहे. ऑगस्ट महिन्यात दोन्ही कार कंपन्यांनी चांगली विक्री केली आहे.

निसानची दमदार कामगिरी

निसानने ऑगस्ट २०२६ मध्ये देशांतर्गत बाजारात ३,४२६ गाड्यांची विक्री केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही तब्बल १४७% ची मोठी वाढ आहे. याशिवाय कंपनीने ५,९२४ वाहनांची निर्यात केली असून, त्यांची एकूण विक्री ९,३५० वाहनांवर पोहोचली आहे. मॅग्नाइट आणि ग्रॅव्हिट या गाड्यांची मागणी स्थिर राहण्यासोबतच, नवीन लाँच झालेल्या ‘टेक्टॉन’ एसयूव्हीला ग्राहकांकडून मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे निसानच्या विक्रीत ही मोठी झेप दिसून आली आहे. कंपनीने या नवीन टेक्टॉन एसयूव्हीच्या १,३०० पेक्षा जास्त गाड्यांची पहिली बॅच दक्षिण आफ्रिका, भूतान आणि नेपाळमध्ये निर्यात करण्यासही सुरुवात केली आहे.

रेनॉल्ट-निसानचा मोठा धमाका! पुढील वर्षापर्यंत भारतात येणार ४ नवीन SUV! पाहा झलक

रेनोल्टचा सातत्यपूर्ण वेग

दुसऱ्या बाजूला रेनोल्टने ऑगस्ट महिन्यात २,८४२ वाहनांची देशांतर्गत विक्री केली आहे. ऑगस्टची ही आकडेवारी निसानपेक्षा कमी असली, तर चालू वर्षातील त्यांची एकूण कामगिरी कौतुकास्पद राहिली आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत रेनोल्टने ३१,९७९ गाड्यांची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील २१,६२१ गाड्यांच्या तुलनेत ४७% पेक्षा जास्त वाढ दर्शवते.

Nissan Upcoming Cars: भारतात लवकरच लाँच होणार  निसानच्या या तीन नव्या दमदार एसयूव्ही! जाणून घ्या काय आहेत खासियत

आगामी काळात रेनोल्ट आपली पकड मजबूत करण्यासाठी पेट्रोल, सीएनजी, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक या पर्यायांसह एकूण ७ नवीन मॉडेल्स सादर करण्याची योजना आखत आहे. या मालिकेतील पहिली नवी गाडी ‘ट्रायबर टर्बो’ सप्टेंबर २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात लाँच होणार आहे.

Web Title: Nissan renault august 2026 sales growth in india auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • automobile
  • nissan
  • Renault

संबंधित बातम्या

Toyota August 2026 Sales: टोयोटा किर्लोस्करची ऑगस्ट २०२६ मध्ये ३२,८४२ वाहनांची विक्री; जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १०% वाढ
1

Toyota August 2026 Sales: टोयोटा किर्लोस्करची ऑगस्ट २०२६ मध्ये ३२,८४२ वाहनांची विक्री; जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १०% वाढ

व्यवसाय आणि कुटुंबाची पहिली पसंती बनत; अवघ्या साडेतीन वर्षांत विकल्या गेल्या १५ लाख मारुती सुझुकी ईको!
2

व्यवसाय आणि कुटुंबाची पहिली पसंती बनत; अवघ्या साडेतीन वर्षांत विकल्या गेल्या १५ लाख मारुती सुझुकी ईको!

Tata Motors August 2026 Sales: टाटा मोटरची ऑगस्ट महिन्यात मोठी घोडदौड; ५६ टक्क्यांच्या वाढीसह ६७,००० हून अधिक गाड्यांची विक्री
3

Tata Motors August 2026 Sales: टाटा मोटरची ऑगस्ट महिन्यात मोठी घोडदौड; ५६ टक्क्यांच्या वाढीसह ६७,००० हून अधिक गाड्यांची विक्री

Force Motors August Sales: फोर्स मोटर्सच्या विक्रीत ऑगस्टमध्ये ६२%ची वाढ! देशांतर्गत ३,७२१ युनिट्सची केली विक्री
4

Force Motors August Sales: फोर्स मोटर्सच्या विक्रीत ऑगस्टमध्ये ६२%ची वाढ! देशांतर्गत ३,७२१ युनिट्सची केली विक्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.