Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाँचपूर्वीच समोर आला निसान ‘टेक्टॉन’चा दमदार लूक; ‘या’ दिवशी होणार जागतिक एन्ट्री

निसान कंपनी ९ जुलै २०२६ रोजी आपल्या नवीन 'टेक्टॉन' मिड-साईझ एसयूव्हीचे जागतिक अनावरण करणार असून, लाँचपूर्वीच या कारचे 'निसान पेट्रोल'पासून प्रेरित असलेले बोल्ड डिझाईन आणि फीचर्स स्पाय इमेजेसद्वारे समोर आले आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 29, 2026 | 03:40 PM
लाँचपूर्वीच समोर आला निसान ‘टेक्टॉन’चा दमदार लूक; ‘या’ दिवशी होणार जागतिक एन्ट्री
Follow Us
Follow Us:

निसान कंपनी भारतीय बाजारपेठेत आपली नवीन मिड-साईझ एसयूव्ही निसान टेक्टॉन (Nissan Tekton) लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या ९ जुलै २०२६ रोजी या गाडीचे ग्लोबल डेब्यू होणार आहे. मात्र, लाँचिंगपूर्वीच या कारच्या प्रोडक्शन-स्पेक्ट मॉडेलचा मागचा भाग चाचणीदरम्यान कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सोशल मीडियावरील नव्या स्पाय इमेजेसमुळे या एसयूव्हीच्या डिझाइनबद्दल अनेक महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत.

कसा आहे मागचा लूक?

नव्या स्पाय इमेजेसमध्ये टेक्टॉनचे प्रोडक्शन-रेडी एलईडी टेल लॅम्प्स, रिअर ग्लास, रूफ रेल्स, रिअर वायपर आणि बंपर इन्सर्ट्स स्पष्टपणे दिसत आहेत. गाडीच्या मागील विंडशील्डच्या खाली एक रुंद काळ्या रंगाची पट्टी दिली आहे, ज्याच्या मध्यभागी निसानचा लोगो आहे. संपूर्ण टेलगेटवर धावणारी एक बारीक एलईडी लाईट स्ट्रिप दोन्ही बाजूंच्या टेल लॅम्प्सना जोडते. कडेला असलेले मुख्य टेल लॅम्प्स आयताकृती असून, त्यामुळे गाडीला मागून एक रुंद आणि बोल्ड लूक मिळतो. नंबर प्लेटच्या खाली मोठ्या अक्षरांमध्ये ‘TEKTON’ असे नाव लिहिलेले आहे. मागील बंपरला जाड काळी क्लॅडिंग आणि सिल्व्हर फिनिशिंग देण्यात आली असून, गाडीला एक मस्क्युलर आणि सरळ स्टान्स मिळतो.

Nissan Magnite Vs Kia Syros: इंजिन, किंमत आणि फीचर्समध्ये कोणी मारली बाजी? खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

फ्रंट डिझाईन

निसानने यापूर्वीच काही टीझर्सद्वारे टेक्टॉनचा पुढचा भाग दाखवला आहे. गाडीच्या बोनेटच्या कडेवर ‘TEKTON’ अक्षरे, रुंद ग्रिल, रेड एक्सेंट स्ट्रिप, आयताकृती एलईडी हेडलाइट्स, व्हर्टिकल डीआरएल्स आणि मोठे साईड मिरर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या एसयूव्हीचे डिझाईन निसानच्या जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या ‘निसान पेट्रोल’ (Nissan Patrol) या प्रीमियम एसयूव्हीवरून प्रेरित आहे.

निसान मोटर इंडिया अन् एविस इंडियाचा मोठा निर्णय; लीजिंग, सबस्क्रिप्शन सोल्यूशन्ससाठी केली भागीदारीची घोषणा

प्लॅटफॉर्म आणि इंजिन पर्याय

निसान टेक्टॉन ही ५-सीटर एसयूव्ही कंपनीच्या भारतीय लाईनअपमध्ये मॅग्नाईट आणि ग्रॅव्हाईटच्या वरच्या सेगमेंटमध्ये स्थान मिळवेल. ही गाडी नवीन रेनॉल्ट डस्टर च्या प्लॅटफॉर्मवर आधारित असेल, परंतु निसानने याला डस्टरपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि अधिक बॉक्सी लूक दिला आहे. यामध्ये डस्टरसारखेच टर्बो पेट्रोल इंजिन मिळण्याची शक्यता असून, हायब्रिड व्हेरिएंटबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

स्पर्धा आणि स्पर्धात्मकता

भारतीय बाजारपेठेत आल्यानंतर निसान टेक्टॉनची थेट स्पर्धा ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टोस, मारुती ग्रँड विटारा, टोयोटा हायरायडर, होंडा एलिव्हेट, स्कोडा कुशाक आणि फोक्सवॅगन तैगुन यांसारख्या प्रस्थापित गाड्यांशी होईल. ग्रॅव्हाईटच्या लाँचिंगनंतर निसानची ही भारतातील दुसरी मोठी गाडी असेल.

Web Title: Nissan tekton look came forward automobile news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • nissan

संबंधित बातम्या

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
1

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
2

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
3

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स
4

कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.