Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नॉर्मल पेट्रोल कि पावर पेट्रोल? कोण वाचवणार जास्त पैसे? सोप्या शब्दात घ्या समजून

नॉर्मल पेट्रोल आणि पावर पेट्रोलमध्ये नेमका काय फरक असतो, त्यातील सर्वात फायद्याचं पडेल असं पेट्रोल नेमकं कोणत असतं, या विषयावर लोकांचा बऱ्याचदा संभ्रम होतो. या गोष्टीचं पूर्ण सत्य आपण आज अगदी सोप्या शब्दात समजून घेऊयात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: May 29, 2026 | 02:42 PM
नॉर्मल पेट्रोल कि पावर पेट्रोल? कोण वाचवणार जास्त पैसे? सोप्या शब्दात घ्या समजून
Follow Us
Follow Us:

पेट्रोल पंपावर नेहमी लोकांना तुम्ही नॉर्मल पेट्रोल आणि पावर पेट्रोलबद्दल बोलताना, आणि त्यातील एक निवडताना पाहिलं असेल. बरेच लोक जास्त काही न विचार करता स्वस्त म्हणून नॉर्मल पेट्रोल भरवतात, तर काही लोक चांगल्या मायलेजसाठी आणि इंजिनाच्या परफॉर्मेंससाठी महागातलं पावर पेट्रोल भरवतात. पण प्रश्न हाच आहे कि पावर पेट्रोल खरोखरच एवढं फायदेशीर असतं का, कि हा फक्त जाहिरातीचा भाग आहे.

इथेनॉलवाल्या पेट्रोलमुळे गाड्यांच्या मायलेजवर परिणाम? इंजिनही खराब…, नेमकं काय म्हणाले लोक?

पाहायला गेलं तर दोन्ही इंधनांमध्ये काही बाबींमध्ये अंतर तर आहेच. पावर पेट्रोलमध्ये सहसा ऑक्टेन रेटिंग आणि काही एडीटीव मिसळलेले असतात, जे इंजिनाच्या चांगल्या परफॉर्मेंससाठी मदत करतात. तरीही प्रत्येक कारमध्ये याचा समान फायदा मिळेल हे सांगत येत नाही. यामुळेच तज्ञांचा सल्ला असा असतो कि, कारची आवश्यकता आणि इंजिनाच्या हिशोबानेचं आपल्या गाडीसाठी योग्य इंधनाची निवड करावी. याबाबतची चुकीची माहिती असल्यामुळे बरेच लोक व्यर्थ पैसे खर्च करतात.

पावर पेट्रोलमध्ये काय असतं असं विशेष?

पावर पेट्रोलला हाय ऑक्टेन इंधन असंही म्हणलं जातं. याच्यामध्ये जे एडिटिव्स मिसळलेले असतात, जे इंजिन साफ करण्यासाठी आणि नॉकिंग कमी करण्यासाठी मदत करतात. विशेषकरून टर्बो इंजन आणि हाय परफॉर्मेंस कारमध्ये याचा चांगला फायदा होतो. काही कारमध्ये पेट्रोलने इंजिन फारच चांगले चालते तर काहीमध्ये अगदी हलका थोडा फरक पडतो.

किती प्रकारचे पेट्रोल असतात? जाणून घ्या तुमच्या कारसाठी कोणता प्रकार आहे सर्वोत्तम

खूप लोकांना वाटतं कि पावर पेट्रोल टाकलं कि अचानक मायलेज वाढेल, पण असं प्रत्येक कारमध्ये होणं शक्य नसतं. जर कंपनीने नॉर्मल पेट्रोल वापरण्यासाठी सांगितलेलं असेल, तर तोच पर्याय वापरणं योग्य ठरेल. हेच कारण आहे कि प्रत्येक वाहनासाठी पावर पेट्रोल आवश्यक समजलं जात नाही.

Web Title: Normal petrol power petrol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • cars
  • Petrol Cars
  • Petrol Prices

संबंधित बातम्या

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर
1

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!
2

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!

निसानच्या गाड्यांवर घसघशीत सूट! ‘टेक्टन’, ‘मॅग्नाइट’ आणि ‘ग्रॅविटे’वर ७० हजार रुपयांपर्यंतची फेस्टिव्ह ऑफर
3

निसानच्या गाड्यांवर घसघशीत सूट! ‘टेक्टन’, ‘मॅग्नाइट’ आणि ‘ग्रॅविटे’वर ७० हजार रुपयांपर्यंतची फेस्टिव्ह ऑफर

2026 स्कोडा स्लाव्हिया फेसलिफ्ट भारतात लाँच; किंमत फक्त ₹9.99 लाखांपासून सुरु
4

2026 स्कोडा स्लाव्हिया फेसलिफ्ट भारतात लाँच; किंमत फक्त ₹9.99 लाखांपासून सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.