Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त Ola, TVS, Ather नव्हे तर ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सही देतात रंपाट रेंज

जर तुम्ही चांगली आणि विश्वासार्ह इलेक्ट्रिक स्कूटर शोधत असाल, तर आज आपण काही खास पर्यायांबद्दल जाणून घेऊयात ज्यांची किंमत 1 लाखांपेक्षा कमी आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 15, 2026 | 06:12 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • भारतात इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद
  • जाणून घ्या बेस्ट आणि दुर्लक्षति इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल
  • हे स्कूटर देतात दमदार रेंज
जर तुम्ही चांगल्या आणि विश्वासार्ह Electric Scooter च्या शोधात असाल, तर आज आपण काही बेस्ट स्कूटरबद्दल जाणून घेऊयात. या स्कूटर्सची किंमत 1 लाखांपेक्षा कमी आहे आणि त्यांची रेंज सुमारे 120 किमी आहे. या इलेक्ट्रिक स्कूटर शहरात फिरण्यासाठी एकदम परफेक्ट आहेत. हे स्कूटर केवळ बजेट-फ्रेंडली नाहीत तर आरामदायी, स्टायलिश आणि स्मार्ट फीचर्सनी परिपूर्ण आहेत. चला त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया.

Okinawa PraisePro

ओकिनावा प्रेज प्रो ही शहरी वापरासाठी डिझाइन केलेली इलेक्ट्रिक स्कूटर असून स्टाइल आणि परफॉर्मन्सचा उत्तम कॉम्बिनेशन आहे. यात 2.7 kW क्षमतेचा BLDC मोटर देण्यात आले आहे, जे 2.08 kWh डिटॅचेबल लिथियम-आयन बॅटरीवर चालते. ही स्कूटर 56 किमी/ता. टॉप स्पीड देते आणि एका चार्जवर सुमारे 81 किमीपर्यंत रेंज देते. हे स्कूटर पूर्ण चार्ज होण्यासाठी अंदाजे 2 ते 3 तास लागतात. याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 84,443 रुपये आहे.

Hero Splendor ला मायलेजच्या बाबतीत अक्षरशः रडवते ‘ही’ बाईक! 1 लिटर पेट्रोलवर 65 किमीची अंतर करते पार

Bajaj Chetak 3001

बजाज चेतक 3001 ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 99,990 रुपये आहे. यात 3 kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली असून ती एका चार्जमध्ये 127 किमीपर्यंत रेंज देते. आयकॉनिक रेट्रो चेतक डिझाइनला आधुनिक टच देत अलॉय व्हील्स, LED लाईटिंग आणि कलर TFT डिस्प्ले यांसारखी फीचर्स यात मिळतात. याशिवाय स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, हिल-होल्ड असिस्ट, रिव्हर्स मोड आणि कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टममुळे सुरक्षितता अधिक वाढते.

Kinetic Green Zing Big B

कायनेटिक ग्रीन जिंग बिग बी ही शहरातील रोजच्या वापरासाठी उपयुक्त आणि आकर्षक इलेक्ट्रिक स्कूटर आहे. याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 75,990 रुपये आहे. 1.7 kWh लिथियम-आयन बॅटरीमुळे ती 100 किमीपर्यंत रेंज देते. ही स्कूटर मॅजिक ब्लू, रोमँटिक रेड आणि रॉयल व्हाईट रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Zelio X Men 2.0

जेलिओ एक्स मेन 2.0 ही किफायतशीर, आरामदायी आणि पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक स्कूटर आहे. यात 74V 45Ah लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली असून ती एका चार्जमध्ये सुमारे 120 किमीपर्यंत चालते. याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 92,000 रुपये आहे. हलक्या वजनामुळे ट्रॅफिकमध्ये चालवणे सोपे जाते.

Pulsar Lovers साठी आनंदाची बातमी! May 2026 पर्यंत येऊ शकतात 8 नवीन आणि अपडेटेड बाईक्स

Ampere Magnus EX

एम्पीयर मॅग्नस EX ही स्मार्ट आणि विश्वासार्ह इलेक्ट्रिक स्कूटर असून शहरातील दैनंदिन वापरासाठी योग्य आहे. ही एकाच व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून 80 ते 100 किमीपर्यंत रेंज देते. यात 2.3 kWh लिथियम आयर्न फॉस्फेट (LFP) बॅटरी देण्यात आली आहे, जी सुरक्षित आणि टिकाऊ मानली जाते. याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 84,900 रुपये आहे. आरामदायी आणि दमदार परफॉर्मन्स हवे असणाऱ्यांसाठी ही चांगली निवड ठरते.

Web Title: Not ola tvs ather these best electric scooters in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 06:12 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric scooter

संबंधित बातम्या

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!
1

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!

अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?
2

अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?

फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?
3

फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?

फुल चार्जमध्ये 150+km रेंज! 6 कलर ऑप्शनसह फक्त ₹66,499 मध्ये मिळते ही इलेक्ट्रिक स्कूटर
4

फुल चार्जमध्ये 150+km रेंज! 6 कलर ऑप्शनसह फक्त ₹66,499 मध्ये मिळते ही इलेक्ट्रिक स्कूटर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.