• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • 8 New And Updated Models Of Bajaj Pulsar May Launch Till May 2026

Pulsar Lovers साठी आनंदाची बातमी! May 2026 पर्यंत येऊ शकतात 8 नवीन आणि अपडेटेड बाईक्स

भारतीय दुचाकी बाजारात नेहमीच Bajaj Pulsar ला ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. आता याच पल्सर मॉडेल्सचे अपडेटेड व्हर्जन 2026 मध्ये लाँच होणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 14, 2026 | 08:46 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Bajaj Pulsar चे अनेक मॉडेल्स भारतात लोकप्रिय
  • 125cc ते 400cc पर्यंतच्या बाईक मार्केटमध्ये उपलब्ध
  • आता पल्सरचे नवनवीन मॉडेल येणार
भारतीय बाजारात काही बाईक तर इतक्या लोकप्रिय आहेत, की त्यांचे विविध मॉडेल्स आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात. अशीच एक लोकप्रिय बाईक म्हणजे Bajaj Pulsar. वेगवेगळ्या इंजिन क्षमतेसह ही बाईक बाजारात उपलब्ध आहे. विशेषकरून तरुणांमध्ये पल्सरला चांगली मागणी मिळताना दिसते. हीच मागणी लक्षात घेत आता बजाज मे 2026 पर्यंत पल्सरच्या 8 नवीन आणि अपडेटेड बाईक्स लाँच करणार आहे.

भारतीय मार्केटमध्ये बजाज पल्सर नेहमीच लोकप्रिय राहिली आहे. 125 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या पल्सर बाईक्स अजूनही तरुणांमध्ये आवडत्या आहेत. पल्सरच्या एक्स-शोरूम किमती सुमारे 81000 रुपयांपासून सुरू होतात आणि 1.94 लाखांपर्यंत जातात.

आता, बजाज पल्सर चाहत्यांसाठी मोठी बातमी अशी आहे की कंपनी लवकरच या सिरीजची नवीन आवृत्ती सादर करणार आहे. कंपनीच्या उच्च व्यवस्थापनाने पुष्टी केली आहे की मे 2026 पर्यंत अंदाजे 8 नवीन किंवा अपडेटेड पल्सर बाईक्स लाँच केल्या जातील.

रण उत्सवात TVS Motor चे सलग दुसरे यशस्वी वर्ष, कच्छच्या वाळवंटात रंगला ‘रोड टू हेवन’चा थरार!

पल्सर सिरीजमध्ये विविध व्हेरिएंट्सची उपलब्धता

पल्सर सिरीजमध्ये एंट्री-लेव्हल मॉडेलपासून N, NS आणि RS सारखे अनेक व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला आपल्या गरजेनुसार आणि बजेटनुसार योग्य बाईक निवडण्याचा पर्याय मिळतो. गेल्या वर्षी GST 2.0 लागू झाल्यानंतर पल्सर सिरीजतील बहुतांश मॉडेल्सच्या किमतींमध्ये कपात करण्यात आली होती, ज्याचा थेट फायदा ग्राहकांना झाला होता. काही मॉडेल्समध्ये हलके डिझाइन अपडेट्स करण्यात आले आहेत, तर काहींमध्ये आगामी काळात फीचर्स आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत मोठे बदल दिसून येऊ शकतात. बदलत्या काळानुसार ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बजाज त्यांची वाहने सातत्याने अपडेटेड ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

लवकरच मार्केटमध्ये एंट्री मारणार Maruti Grand Vitara 2026, जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि फीचर्स

150cc पेक्षा मोठ्या सेगमेंटवर विशेष लक्ष

कंपनीने आधीच आपल्या अनेक बाईक्समध्ये सुधारणा केल्या आहेत. नोव्हेंबरनंतर 2026 मॉडेल म्हणून पल्सर 125 आणि पल्सर 150 नव्या बदलांसह बाजारात सादर करण्यात आल्या आहेत. आता कंपनीचा विशेष भर 125cc आणि 150cc पेक्षा मोठ्या सेगमेंटवर आहे, कारण या रेंजमध्ये स्पर्धा सर्वाधिक आहे. डिझाइन आणि फीचर्स अधिक आकर्षक व आधुनिक केल्यास पल्सर या सेगमेंटमध्ये बाजारातील वाढीपेक्षाही जास्त कामगिरी करू शकते, असा कंपनीचा विश्वास आहे.

Web Title: 8 new and updated models of bajaj pulsar may launch till may 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 08:46 PM

Topics:  

  • automobile
  • bike

संबंधित बातम्या

रण उत्सवात TVS Motor चे सलग दुसरे यशस्वी वर्ष, कच्छच्या वाळवंटात रंगला ‘रोड टू हेवन’चा थरार!
1

रण उत्सवात TVS Motor चे सलग दुसरे यशस्वी वर्ष, कच्छच्या वाळवंटात रंगला ‘रोड टू हेवन’चा थरार!

टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र सरकारचा पुढाकार: दुष्काळग्रस्त भागांत 1500 अतिरिक्त जलसाठ्यांचे होणार संवर्धन
2

टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र सरकारचा पुढाकार: दुष्काळग्रस्त भागांत 1500 अतिरिक्त जलसाठ्यांचे होणार संवर्धन

लवकरच मार्केटमध्ये एंट्री मारणार Maruti Grand Vitara 2026, जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि फीचर्स
3

लवकरच मार्केटमध्ये एंट्री मारणार Maruti Grand Vitara 2026, जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि फीचर्स

‘या’ EV चा सगळीकडे बोलबाला! फक्त 3 लाखांचं डाउन पेमेंट अन् EMI फक्त…
4

‘या’ EV चा सगळीकडे बोलबाला! फक्त 3 लाखांचं डाउन पेमेंट अन् EMI फक्त…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pulsar Lovers साठी आनंदाची बातमी! May 2026 पर्यंत येऊ शकतात 8 नवीन आणि अपडेटेड बाईक्स

Pulsar Lovers साठी आनंदाची बातमी! May 2026 पर्यंत येऊ शकतात 8 नवीन आणि अपडेटेड बाईक्स

Feb 14, 2026 | 08:46 PM
सुरक्षित बाजारपेठेसाठी ग्राहक जागरूकता आणि कंपन्यांची उत्तरदायित्वाची भूमिका महत्त्वाची! Anil Diggikar यांचे मत

सुरक्षित बाजारपेठेसाठी ग्राहक जागरूकता आणि कंपन्यांची उत्तरदायित्वाची भूमिका महत्त्वाची! Anil Diggikar यांचे मत

Feb 14, 2026 | 08:31 PM
Middle East मध्ये येणार मोठं वादळ? ट्रम्प यांनी इराणच्या दिशने धाडलं ‘मृत्यूचं विमान’, अणु करारावरुन नवा अल्टीमेटम

Middle East मध्ये येणार मोठं वादळ? ट्रम्प यांनी इराणच्या दिशने धाडलं ‘मृत्यूचं विमान’, अणु करारावरुन नवा अल्टीमेटम

Feb 14, 2026 | 08:20 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
1 रुपयांच्या शॅम्पूने करा गंजलेला ताव साफ, दोन मिनिटांतच कोणत्याही मेहनतीशिवाय मिळेल नव्यासारखी चमक

1 रुपयांच्या शॅम्पूने करा गंजलेला ताव साफ, दोन मिनिटांतच कोणत्याही मेहनतीशिवाय मिळेल नव्यासारखी चमक

Feb 14, 2026 | 08:15 PM
Vasai Virar Crime News: आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का? वसई विरार परिसरात एकाच दिवशी 6 जणांची आत्महत्या

Vasai Virar Crime News: आयुष्य इतकं स्वस्त झालं आहे का? वसई विरार परिसरात एकाच दिवशी 6 जणांची आत्महत्या

Feb 14, 2026 | 08:05 PM
ENG vs SCO: टॉम बेंटनच्या धुवाधार खेळीने इंग्लंडचे जोरदार पुनरागमन, 5 विकेट्सने स्कॉटलंडचा पराभव

ENG vs SCO: टॉम बेंटनच्या धुवाधार खेळीने इंग्लंडचे जोरदार पुनरागमन, 5 विकेट्सने स्कॉटलंडचा पराभव

Feb 14, 2026 | 07:54 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM
CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

Feb 14, 2026 | 03:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.