Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओबेन रॉरची 10,000 वी इलेक्ट्रिक बाइक तयार; Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा पार!

ओबेन इलेक्ट्रिकने बंगळुरू प्लांटमधून रॉरची 10,000 वी इलेक्ट्रिक बाइक तयार केली आहे. त्याचवेळी Rorr Evo ने 25,000 बुकिंग्सचा टप्पा पार केला असून, 180 किमी रेंजची ही बाइक पुढे किती वेगाने धावणार याची उत्सुकता आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 29, 2026 | 08:20 PM
ओबेन रॉरची 10,000 वी इलेक्ट्रिक बाइक तयार; Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा पार!
Follow Us
Follow Us:
  • ओबेन इलेक्ट्रिकने बंगळुरू प्लांटमधून रॉर इलेक्ट्रिक मोटरसायकलची 10,000 वी युनिट तयार केली आहे.
  • Rorr Evo इलेक्ट्रिक बाइकला आतापर्यंत 25,000 पेक्षा जास्त बुकिंग्स मिळाल्या आहेत.
  • 3.4 kWh LFP बॅटरीसह Rorr Evo फुल चार्जमध्ये 180 किमी IDC रेंज देते.
भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये ओबेन इलेक्ट्रिकने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कंपनीच्या बंगळुरू येथील मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमधून रॉर इलेक्ट्रिक मोटरसायकलची 10,000 वी युनिट बाहेर पडली आहे. कंपनीकडे सध्या भारतातील 18 राज्यांमधील 90 पेक्षा जास्त शहरांमध्ये 150 हून जास्त शोरूम आहेत. बंगळुरूमधील 3.5 एकरांच्या प्लांटची वार्षिक उत्पादन कॅपॅसिटी 1 लाख युनिट्स इतकी आहे.

ओबेन इलेक्ट्रिकने मे 2026 मध्ये Rorr Evo इलेक्ट्रिक मोटरसायकल ₹99,999 च्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत सादर केली होती. ही किंमत सुरुवातीच्या 10,000 कस्टमरसाठी लागू होती. विशेष म्हणजे Rorr Evo ला आतापर्यंत 25,000 पेक्षा जास्त बुकिंग्स मिळाल्या आहेत. त्यामुळे वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनीने उत्पादनाचा वेग वाढवण्यास सुरुवात केली आहे.

Vinfast Grand Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक

ओबेनची खासियत म्हणजे इलेक्ट्रिक बाइकसाठी लागणारे अनेक महत्त्वाचे पार्ट्स कंपनी स्वतः विकसित आणि तयार करते. LFP बॅटरी, मोटर, VCU, चार्जर आणि प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर यांचा यात समावेश आहे. बंगळुरूतील व्हर्टिकली इंटिग्रेटेड प्लांटमुळे उत्पादन प्रक्रियेवर कंपनीला जास्त नियंत्रण ठेवता येते. FY27 अखेरपर्यंत भारतात 200 एक्सक्लुझिव्ह शोरूम उभारण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.

Rorr Evo मध्ये 3.4 kWh LFP बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीच्या माहितीनुसार या बॅटरीमध्ये पारंपरिक लिथियम-आयन बॅटरीच्या तुलनेत 50% जास्त हीट रेझिस्टन्स आणि 2 पट जास्त लाइफसायकल मिळते. बाइकला IP68 रेटिंग असलेली 9 kW इलेक्ट्रिक मोटर मिळते. ही मोटरही ओबेनने इन-हाउस विकसित केली आहे.

Triumph Scrambler 400 X पावर, पर्फोर्मंस आणि इंजिनाची A टू Z माहिती! जाणून घ्या

परफॉर्मन्सच्या बाबतीत Rorr Evo 0-40 kmph वेग फक्त 3 सेकंदांत पकडते. फुल चार्जमध्ये IDC रेंज 180 किमी असून टॉप स्पीड 110 kmph आहे. बाइकमध्ये 780 mm सीट हाइटसह 680 mm लांबीची सीट देण्यात आली आहे. तसेच या सेगमेंटमध्ये पहिल्यांदा 10 लिटर स्टोरेज कॅपॅसिटी मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. Pulse Red, Neutron Blue, Magnetic Black आणि Photon White असे 4 रंगांचे ऑप्शन अव्हेलेबल आहेत.

देशातील टू-व्हीलर विक्रीत मोटरसायकलचा वाटा मोठा असला, तरी इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटरच्या तुलनेत इलेक्ट्रिक मोटरसायकलची विक्री अजूनही कमी आहे. अशा परिस्थितीत 10,000 वी रॉर आणि Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा ओबेनसाठी महत्त्वाचा ठरत आहे.

 

Web Title: Oben rorr evo 10000th electric motorcycle 25000 bookings auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • automobile
  • Electric Vehicles

संबंधित बातम्या

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री
1

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!
2

इंडियन नेव्हीची 1600 किमी बाईक मोहीम; टीव्हीएस रोनिनवरून करणार महाराष्ट्रातील किल्ल्यांची सफर!

Ultraviolette Shockwave चं लाँच पुढे ढकललं; आता Q1 2027 मध्ये येणार ही इलेक्ट्रिक बाइक
3

Ultraviolette Shockwave चं लाँच पुढे ढकललं; आता Q1 2027 मध्ये येणार ही इलेक्ट्रिक बाइक

Suzuki Hayabusa Special Edition लाँच; किंमत ₹19.90 लाख, नव्या टेक्नोलॉजीसह झाली आणखी खास
4

Suzuki Hayabusa Special Edition लाँच; किंमत ₹19.90 लाख, नव्या टेक्नोलॉजीसह झाली आणखी खास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.