Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात 4 लाख, पाकिस्तानात 29 लाख! तरी देखील Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर पाकिस्तानी ग्राहक फिदा

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये नेहमीच तुलना केली जाते. मात्र, आज आपण अशा काही बेस्ट कारबद्दल जाणून घेऊयात, ज्यांची किंमत भारत स्वस्त आणि पाकिस्तानात महाग आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 25, 2026 | 06:17 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तानात मारुती सुझुकीच्या कारला चांगली मागणी
  • Toyota Corolla आणि Honda City ला पाकिस्तानात चांगली मागणी
  • जाणून घ्या Suzuki Alto ची किंमत
जेव्हा कधी भारत-पाकिस्तानाबद्दल बोलले जाते, तेव्हा आपसूकच अनेक जण दोन्ही देशांची वेग वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुलना करण्यास सुरुवात करतात. मात्र, ज्याप्रमाणे भारतात काही लोकप्रिय कार आहेत, अगदी तशाच कार आपल्याला पाकिस्तानात सुद्धा पाहायला मिळतात. मात्र, इथे फरक आहे तो किमतीचा.

पाकिस्तानमधील कार खरेदीदारांमध्ये भारतीय आणि जपानी कार सर्वात लोकप्रिय पर्याय आहेत. विशेषतः कॉम्पॅक्ट आणि सेमी-लक्झरी कार ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय पर्याय आहेत, कारण त्या परवडणाऱ्या, विश्वासार्ह आणि चांगल्या मायलेज देतात.

पाकिस्तानात या कार लोकप्रिय

पाकिस्तानमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार म्हणजे Suzuki Alto. या कारची कॉम्पॅक्ट साइझ आणि चांगले मायलेज यामुळे ती ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. पाकिस्तानमधील Alto चे मॉडेल भारतातील मॉडेलपेक्षा थोडे वेगळे असून, याची किंमत सुमारे 29,94,861 पाकिस्तानी रुपये आहे.

Mercedes ने केला इतर वाहनांचा गेम ओव्हर! आणली अशी Electric Car जी देईल 792 KM ची रेंज, किंमत अगदी स्वस्त

दुसऱ्या क्रमांकावर Suzuki Swift आहे. स्टायलिश डिझाइन, आरामदायी केबिन आणि स्मूद ड्रायव्हिंग अनुभवामुळे ही कार मोठ्या प्रमाणावर पसंत केली जाते. याची किंमत सुमारे 44,60,160 पाकिस्तानी रुपये आहे.

तिसऱ्या क्रमांकावर Suzuki Bolan आहे. लहान कुटुंबे आणि व्यावसायिक वापरासाठी ही कार खरेदी केली जाते. याची सुरुवातीची किंमत सुमारे 22 लाख पाकिस्तानी रुपये आहे.

चौथ्या स्थानावर Toyota Corolla आहे. अनेक वर्षांपासून विश्वासार्ह सेडान म्हणून ओळखली जाणारी ही कार मजबूत बांधणी, आरामदायी प्रवास आणि कमी देखभाल खर्चासाठी प्रसिद्ध आहे. याची किंमत सुमारे 61,19,000 पाकिस्तानी रुपये आहे.

पाचव्या क्रमांकावर Honda City आहे. तरुणाई आणि ऑफिसला जाणाऱ्या व्यावसायिकांमध्ये ही कार अधिक लोकप्रिय आहे. स्टायलिश डिझाइन आणि प्रीमियम फीचर्समुळे ती अधिक वेगळी ठरते. या कारची किंमत सुमारे 47,37,000 पाकिस्तानी रुपये आहे.

Volvo च्या ‘या’ कारमध्ये अचानक झाला बिघाड! कंपनीने 40 हजारांहून अधिक युनिट्स बोलावले परत

पाकिस्तानमध्ये या कार्सनाही पसंती

एकूण पाहता, पाकिस्तानमध्ये लहान आणि मिड-बजेट सेगमेंटमध्ये Suzuki च्या कार्स सर्वाधिक लोकप्रिय आहेत. तर अधिक आराम, लक्झरी आणि सुरक्षितता फीचर्स शोधणारे ग्राहक Toyota Corolla आणि Honda City यांना पसंती देतात.

याशिवाय United Bravo आणि जुन्या मॉडेलमधील Suzuki Mehran या कार्सही बजेट ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. काही ग्राहक Daihatsu Mira किंवा Toyota Passo सारख्या जपानी आयात केलेल्या कार्सना स्वस्त आणि विश्वासार्ह पर्याय मानतात.

Web Title: Pakistan famous cars price are expensive than indian price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 06:17 PM

Topics:  

  • automobile
  • India vs Pakistan
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

Kia Carnival Hybrid भारतात दाखल; दमदार इंजिन, प्रीमियम लिमोझिन लूक आणि हाय-टेक फीचर्ससह लवकरच लाँच होणार
1

Kia Carnival Hybrid भारतात दाखल; दमदार इंजिन, प्रीमियम लिमोझिन लूक आणि हाय-टेक फीचर्ससह लवकरच लाँच होणार

मारुती नेक्सा कार्सवर सप्टेंबरमध्ये मिळतोय मोठा डिस्काउंट; Fronx, Vitara, Invicto, Jimny आणि Baleno वर खास ऑफर्स
2

मारुती नेक्सा कार्सवर सप्टेंबरमध्ये मिळतोय मोठा डिस्काउंट; Fronx, Vitara, Invicto, Jimny आणि Baleno वर खास ऑफर्स

IND W Vs PAK W: फडशा पाडायला वाघिणी सज्ज; भारत-पाक आमनेसामने, कधी व कुठे होणार सामना?
3

IND W Vs PAK W: फडशा पाडायला वाघिणी सज्ज; भारत-पाक आमनेसामने, कधी व कुठे होणार सामना?

All New Kia Sorento Launched: किया सोरेंटो ची भारतीय बाजारात धमाकेदार एन्ट्री! किंमत ₹२७.९९ लाख रुपयांपासून सुरु
4

All New Kia Sorento Launched: किया सोरेंटो ची भारतीय बाजारात धमाकेदार एन्ट्री! किंमत ₹२७.९९ लाख रुपयांपासून सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.