Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CNG Kit Price : पेट्रोल कारला CNG किट बसवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Petrol to CNG Car Convert Rate: जर तुम्हालाही पेट्रोल कारमध्ये सीएनजी किट बसवायचे असेल तर यासाठी किती खर्च येतो तसेच किट बसवण्यासाठी महत्वाचे नियम कोणते, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 12, 2026 | 02:21 PM
Photo- Yandex

Photo- Yandex

Follow Us
Follow Us:
  • CNG किट बसवण्यात किती खर्च येतो?
  • सीएनजी किट बसवण्याचे फायदे
  • किट बसवण्यासाठी नियम कोणते?
देशभरात पेट्रोलच्या वाढत्या किंमतींमुळे सीएनजी कारची मागणी वाढत आहे. नवीन सीएनजी कार खरेदी करण्याव्यतिरिक्त, अनेक लोक पेट्रोलचा खर्च कमी करण्यासाठी त्यांच्या जुन्या पेट्रोल कारमध्येही सीएनजी किट बसवत आहेत. सीएनजी CNG कार पेट्रोल कारपेक्षा जास्त मायलेज देतात. याच कारणामुळे गेल्या काही वर्षांत सीएनजी कारची मागणी झपाट्याने वाढली आहे. तसेच सीएनजीचे दर देखील पेट्रोलच्या तुलनेत कमी असतात. त्यामुळे, लोक आता नवीन सीएनजी कार खरेदी करण्यासह त्यांच्या जुन्या पेट्रोल कारमध्ये देखील सीएनजी किट बसवत आहेत.

जर तुम्हीही तुमच्या जुन्या पेट्रोल कारमध्ये सीएनजी किट बसवण्याचा विचार करत असाल, तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. योग्य माहितीशिवाय सीएनजी किट बसवल्यास नंतर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे, तुमच्या गाडीमध्ये सीएनजी किट बसवता येईल की नाही, हे आधी समजून घेणे महत्त्वाचे आहे.

Car Key Features: तुमच्या CAR च्या चावीमध्ये लपलेत ‘हे’ भन्नाट फिचर्स, जाणून घ्या 

CNG किट बसवण्यात किती खर्च येतो?

भारतात सीएनजी किट बसवण्याचा खर्च वेगवेगळा असू शकतो. साधारणपणे किट बसवण्यासाठी ३५,००० रुपयांपासून ते ८०,००० रुपयांपर्यत खर्च येतो. परंतु कंपनीचे किट आणि कारच्या मॉडेलवर याची किंमत अवलंबून असते. या एकूण खर्चात किट, इन्स्टॉलेशन शुल्क, आरटीओ मंजुरी शुल्क आणि इन्शुरन्स अपडेट्स यांचाही समावेश असतो. काही प्रीमियम ब्रँड्सचे किट्स अधिक महाग असतात, परंतु त्यांची क्वालिटी आणि सुरक्षितता अधिक चांगली मानली जाते.

सीएनजी किट बसवण्याचे फायदे

सीएनजीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इंधनाचा कमी वापर. सीएनजी हे पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे, त्यामुळे पैशांची देखील बचत होऊ शकते. याशिवाय, सीएनजी हे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा पर्यावरणासाठी फायदेशीर मानले जाते, कारण यामुळे प्रदूषण कमी होते. महत्वाची बाब म्हणजे, सीएनजी किट बसवण्यापूर्वी, तुमच्या कारचे इंजिन त्यासाठी योग्य आहे की नाही हे नक्की तपासा. योग्यरित्या बसवलेला सीएनजी किट तुमच्या कारचा परफॉर्मेन्स आणि मायलेज दोन्ही सुधारू शकतो.

कारचे वजन

सरकारी नियमांनुसार प्रत्येक कारमध्ये सीएनजी किट बसवता येत नाही. रिपोर्टच्या मते, केंद्र सरकारच्या नियमांनुसार सीएनजी किट फक्त ३.५ टनांपेक्षा कमी एकूण वजन असलेल्या वाहनांमध्येच बसवता येतात. त्यामुळे, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या कारचे वजन माहित असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, सीएनजी किट आरटीओद्वारे मंजूर असणे आवश्यक आहे. मंजूर नसलेले किट बसवल्यास कायदेशीर अडचणी येऊ शकतात.

Electric Car Tips : EV कारमधील Turtle Mode नेमका काय आहे? बॅटरी संपल्यावरही कशी धावते गाडी? 

Web Title: Petrol car cng kit installation cost rules benefits marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • car buying tips
  • CNG
  • Petrol Cars
  • Petrol Prices

संबंधित बातम्या

‘गोबरधन’ योजनेमुळे CNG कार्सचे भविष्य बदलणार! केंद्रीय मंत्रिमंडळाकडून २३,७३१ कोटी रुपयांची मोठी तरतूद!
1

‘गोबरधन’ योजनेमुळे CNG कार्सचे भविष्य बदलणार! केंद्रीय मंत्रिमंडळाकडून २३,७३१ कोटी रुपयांची मोठी तरतूद!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.