Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skoda Auto फॉक्सवॅगन इंडियामध्ये मोठे बदल! पियूष अरोरा यांच्याकडे सोपवली ‘ही’ अतिरिक्त मोठी जबाबदारी

स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया, आपल्या सहा प्रतिष्ठित ब्रँड्स फॉक्सवॅगन, स्कोडा, ऑडी, बेंटली, लॅम्बोर्गिनी आणि पोर्शे यांच्यासह भारतीय ऑटोमोबाईल बाजाराच्या दीर्घकालीन संधींवर कटिबद्ध आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 09, 2026 | 05:56 PM
Skoda Auto फॉक्सवॅगन इंडियामध्ये मोठे बदल! पियूष अरोरा यांच्याकडे सोपवली ‘ही’ अतिरिक्त मोठी जबाबदारी
Follow Us
Follow Us:

सेल्स, मार्केटिंग आणि डिजिटल विभागात नेतृत्व बदलाची घोषणा
जॅन बुरेस यांच्यावर असणार नवीन जबाबदारी
पियूष अरोरा एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून अतिरिक्त जबाबदारी स्वीकारणार

मुंबई: स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने आज आपल्या सेल्स, मार्केटिंग आणि डिजिटल विभागात नेतृत्व बदलाची घोषणा केली आहे. जॅन बुरेस, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सेल्स, मार्केटिंग आणि डिजिटल, स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया, यांचा भारतातील ग्लोबल असाइनमेंट कालावधी पूर्ण होत आहे. ते ग्रुपसोबत पुढे कार्यरत राहतील आणि सप्टेंबर २०२६ पासून फॉक्सवॅगन एजीमध्ये नवीन भूमिकेत कार्यभार स्वीकारतील.

स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया त्यांच्या भारतातील योगदानाबद्दल जॅन बुरेस यांचे मनःपूर्वक आभार मानते आणि फॉक्सवॅगन एजीमधील त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी त्यांना यशाच्या शुभेच्छा देते.

या बदलानंतर, पियूष अरोरा, मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ, स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया, भारतातील ग्रुपसाठी सेल्स आणि मार्केटिंगचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून अतिरिक्त जबाबदारी स्वीकारतील. ही मजबूत नेतृत्व रचना धोरणात्मक समन्वय अधिक बळकट करणे, निर्णय घेण्याची गती वाढवणे आणि संस्थेमध्ये अधिक जबाबदारी निर्माण करणे यासाठी करण्यात आली आहे.

मुंबई पोर्ट अथॉरिटीकडून स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाला ‘टॉप ऑटोमोबाईल एक्सपोर्टर’चा सन्मान; २०२५-२६ मध्ये ४० हजारांहून अधिक वाहनांच

स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया, आपल्या सहा प्रतिष्ठित ब्रँड्स फॉक्सवॅगन, स्कोडा, ऑडी, बेंटली, लॅम्बोर्गिनी आणि पोर्शे यांच्यासह भारतीय ऑटोमोबाईल बाजाराच्या दीर्घकालीन संधींवर कटिबद्ध आहे. कंपनीचा स्पष्ट फोकस टिकाऊ वाढ, ग्राहक-केंद्रित इनोव्हेशन आणि उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार यावर आहे.

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाला ‘टॉप ऑटोमोबाईल एक्सपोर्टर’चा सन्मान

भारताला जागतिक वाहन उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून अधिक बळकटी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (SAVWIPL) ला मुंबई पोर्ट अथॉरिटीकडून ‘ऑटोमोबाईल: टॉप एक्सपोर्टर’ हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ दरम्यान मुंबई बंदरातून ४० हजारांहून अधिक वाहनांची निर्यात केल्याबद्दल कंपनीला हा पुरस्कार देण्यात आला.

Skoda च्या ‘या’ Cars वर सुपर-डुपर डिस्काउंट! 3 लाख रुपयांची बचत करण्याची संधी

यापूर्वीही आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीला ‘टॉप एक्सपोर्टर’ म्हणून गौरविण्यात आले होते. त्यामुळे सलग उत्कृष्ट निर्यात कामगिरीची परंपरा कायम ठेवत SAVWIPL ने भारतीय वाहन उद्योगातील आपले महत्त्व अधिक दृढ केले आहे. कंपनीने गेल्या काही वर्षांत भारतात निर्मित ७ लाख २५ हजारांहून अधिक वाहनांची निर्यात केली आहे. ही वाहने आशिया, आफ्रिका, मध्य पूर्व (मिडल ईस्ट) तसेच उत्तर अमेरिका यांसारख्या विविध आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये पोहोचली आहेत. यामुळे भारतातील उत्पादन क्षमतेवर जागतिक ग्राहकांचा वाढता विश्वासही अधोरेखित झाला आहे. SAVWIPL च्या निर्यात पोर्टफोलिओमध्ये फोक्सवॅगन टायगुन, फोक्सवॅगन व्हर्टस, स्कोडा कुशाक आणि स्कोडा स्लाव्हिया या लोकप्रिय मॉडेल्सचा समावेश आहे.

 

Web Title: Piyush arora entrusted with a major responsibility at skoda auto volkswagen india automobile news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 05:52 PM

Topics:  

  • automobile news
  • Skoda Auto
  • Volkswagen

संबंधित बातम्या

Car Driving Tips: धावत्या कारमध्ये अचानक रिव्हर्स गिअर टाकल्यास काय होईल? गिअरबॉक्सचे किती नुकसान होऊ शकते? जाणून घ्या
1

Car Driving Tips: धावत्या कारमध्ये अचानक रिव्हर्स गिअर टाकल्यास काय होईल? गिअरबॉक्सचे किती नुकसान होऊ शकते? जाणून घ्या

Honda XR300L: ऑफ-रोडिंग प्रेमींसाठी Hondaची खास भेट! दोन दमदार बाइक्सची भारतात एन्ट्री; 24.3hp पॉवर, किंमत ₹1.83 लाखांपासून
2

Honda XR300L: ऑफ-रोडिंग प्रेमींसाठी Hondaची खास भेट! दोन दमदार बाइक्सची भारतात एन्ट्री; 24.3hp पॉवर, किंमत ₹1.83 लाखांपासून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.