
Range Rover नाही तर 'या' SUV मधून PM Modi आणि Putin यांचा प्रवास
नवीन Tata Sierra च्या टॉप व्हेरिएंटची किंमत किती असू शकते ? लवकरच फुल प्राईझ लिस्ट होणार सादर
पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी टोयोटा फॉर्च्युनरमधून एकत्र प्रवास केला. त्यावर महाराष्ट्र सेंट्रल नंबर प्लेट होती. विशेष म्हणजे ती व्हीआयपी गाडी नव्हती. त्या कारचा नोंदणी क्रमांक MH01EN5795 असा होता जी 1 वर्ष 7 महिने जुनी आहे आणि मुंबई पोलिसांच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांकडे नोंदणीकृत आहे.
प्रीमियम लूक आणि किंमत 2 लाखांच्या आत! Bajaj Pulsar N160 चा नवीन व्हेरिएंट झाला लाँच
पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांनी एकाच कारमधून एकत्र प्रवास करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, चीनमधील तियानजिन येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परिषदेदरम्यान, पंतप्रधान मोदी पुतिन यांच्यासोबत त्यांच्या Aurus Senat वाहनात मध्ये प्रवास करताना दिसले होते. यावेळी, दिल्लीमध्ये, दोघेही एका साध्या पांढऱ्या टोयोटा फॉर्च्युनरमध्ये बसलेले दिसले, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.