Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला पसंती; 8991 वाहनांची खरेदीसाठी नोंदणी

आरटीओनिहाय चारचाकीचा विचार करता मुंबई सेंट्रलमध्ये सर्वाधिक ९२४ चारचाकीची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ अंधेरी येथे ५८८, वडाळा येथे ५५५ आणि बोरिवली येथे १७२ चारचाकी वाहनांची नोंद झाली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 21, 2026 | 08:07 AM
दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला पसंती; 8991 वाहनांची खरेदीसाठी नोंदणी

दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला पसंती; 8991 वाहनांची खरेदीसाठी नोंदणी

Follow Us
Follow Us:
  • दसऱ्याच्या मुहूर्तावर ८ हजार ९९१ वाहनांची नोंदणी
  • विक्रीत दुचाकींचा ७०% वाटा
  • ई-२० पेट्रोलची भीती, कंपन्यांकडून हमी
मुंबई : हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांनी यंदा तब्बल ८ हजार ९९१ वाहनांची खरेदीसाठी नोंदणी केली आहे. यात सर्वाधिक ६ हजार २०६ दुचाकी, तर १ हजार ७८५ चारचाकींची खरेदी केल्याची नोंद मुंबईच्या चारही आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे. दरम्यान, इलेट्रिक वाहने आणि दुचाकीला दसरा सणाच्या मुहूर्तावर मुंबईकरांनी पसंती दिली आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, ताडदेव अर्थात मुंबई सेंट्रल, वडाळा, अंधेरी आणि बोरिवली या चारही आरटीओ कार्यालयांमध्ये एकूण ८७९८ वाहनांची नोंद झाली आहे. या चारही आरटीओमध्ये मुंबई सेंट्रल हद्दीमध्ये सर्वाधिक ३५३७ वाहनांची नोंदणी झाली. वडाळा आणि अंधेरीचा क्रमांक चारही आरटीओमध्ये ८७९८ हजारांहून अधिक वाहनांची नोंद झाली. मुंबई सेंट्रल विभाग आघाडीवर दुचाकींसोबतच चारचाकी वाहनांच्या खरेदीतही वाढ झाली.

Automobile News : प्रत्येक अपघातात एअरबॅग उघडतेच असे नाही ;किती वेगाची धडक ठरते महत्वाची

आरटीओनिहाय चारचाकीचा विचार करता मुंबई सेंट्रलमध्ये सर्वाधिक ९२४ चारचाकीची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ अंधेरी येथे ५८८, वडाळा येथे ५५५ आणि बोरिवली येथे १७२ चारचाकी वाहनांची नोंद झाली आहे. शहरी भागात चारचाकींची मागणी सातत्याने वाढत असल्याचे यातून दिसते.

विक्रीत दुचाकींचा ७०% वाटा

१३ ते २० ऑक्टोबरदरम्यान मुंबई सेंट्रल आरटीओत २.४०१ दुचाकीची भर पडली आहे. त्याचबरोबर वडाळा आरटीओत २,१४६, अंधेरी आरटीओत १.३५१ आणि बोरिवली आरटीओत ३१२ दुचाकी नोंदवण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण ८,७९८ वाहनांपैकी ६.२१० वाहने ही केवळ दुचाकी आहेत, जे एकूण विक्रीच्या सुमारे सत्तर टक्के आहे.

ई-२० पेट्रोलची भीती, कंपन्यांकडून हमी

दरम्यान, यंदा पेट्रोलवरील दुचाकी घेताना ग्राहकांमध्ये ई-२० पेट्रोलबाबत मोठी भीती आणि संभ्रमाचे वातावरण होते. ई-२० पेट्रोलमुळे इंजिनच्या क्षमतेवर आणि मायलेजवर परिणाम होईल, अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र आता सर्व वाहन कंपन्यांकडून वाहनांच्या इंजिनवर ई-२० असे स्पष्टपणे लिहून देण्यात येते आणि प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे अनेकांनी निशंक मनाने दसऱ्याव्या शुभ मुहूर्तावर नवी दुचाकी घरी आणली आहे.

वाहन बाजारात मोठी उलाढाल

सणासुदीच्या काळात वाहन कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या आकर्षक सवलती आणि भेटवस्तू, बँकांकडून मिळणारे सुलभ आणि कमी व्याजदराचे कर्ज आणि शुभ मुहूर्तावर वाहन खरेदी करण्याची मुंबईकरांची पारंपरिक मानसिकता यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याच्या आठवड्यात वाहन बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळाली आहे.

FAQ :

लोक दसऱ्यालाच गाडी का घेतात? मुहूर्ताचे महत्त्व?
– दसरा – विजयादशमी – हिंदू पंचांगात साडेतीन मुहूर्तांपैकी एक – नवीन वस्तू खरेदी शुभ मानली जाते “शमी पूजन, वाहन पूजन”.

कोणत्या गाड्यांना सर्वात जास्त पसंती?

दुचाकीमध्ये:ग्रामीण भागात – 100-125cc – Splendor, Shine, Platina – 33% ग्रामीण वाढशहरी भागात – प्रीमियम 160cc+ आणि EV – Ola, TVS iQube, Bajaj Chetakशहरी मागणी 5% MoM, ग्रामीण 4% MoM – शहरी जास्त

Web Title: Preference for purchasing vehicles on auspicious occasion of dussehra nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 08:07 AM

Topics:  

  • automobile news
  • Dussehra

संबंधित बातम्या

Automobile News : प्रत्येक अपघातात एअरबॅग उघडतेच असे नाही ;किती वेगाची धडक ठरते महत्वाची
1

Automobile News : प्रत्येक अपघातात एअरबॅग उघडतेच असे नाही ;किती वेगाची धडक ठरते महत्वाची

Dussehra 2026: दर घसरले, मुहूर्त साधला! पिंपरी-चिंचवडमध्ये सोन्याच्या खरेदीसाठी तुफान गर्दी
2

Dussehra 2026: दर घसरले, मुहूर्त साधला! पिंपरी-चिंचवडमध्ये सोन्याच्या खरेदीसाठी तुफान गर्दी

Dussehra 2026 : दसऱ्याच्या मुहुर्तावर Gold Silver ने दिला तुफान परतावा! एका वर्षात सोन्यात 25%, तर चांदीत 45% वाढ
3

Dussehra 2026 : दसऱ्याच्या मुहुर्तावर Gold Silver ने दिला तुफान परतावा! एका वर्षात सोन्यात 25%, तर चांदीत 45% वाढ

Alto ला टक्कर देण्यासाठी नवी कार सज्ज! लुक जबरदस्त, फीचर्स स्मार्ट अन् किंमत बजेटमध्ये
4

Alto ला टक्कर देण्यासाठी नवी कार सज्ज! लुक जबरदस्त, फीचर्स स्मार्ट अन् किंमत बजेटमध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.