Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी पैशात प्रिमिअम लुक! रस्त्यावर धावाल तर लोकं पाहतच बसतील; ‘ही’ बाईक वाढवेल तुमचा Swag

कमी पैशात प्रिमिअम लुक असणाऱ्य़ा बाईक्स मार्केटमध्ये आणल्या आहेत. कमी बजेटमध्येही आता मार्केटमध्ये अशा बाइक्स उपलब्ध आहेत ज्या प्रिमियम लुकसोबत दमदार परफॉर्मन्स देतात. चला तर मग जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 28, 2026 | 05:06 PM
कमी पैशात प्रिमिअम लुक! रस्त्यावर धावाल तर लोकं पाहतच बसतील; ‘ही’ बाईक वाढवेल तुमचा Swag
Follow Us
Close
Follow Us:
  • कमी पैशात प्रिमिअम लुक!
  • रस्त्यावर धावाल तर लोकं पाहतच बसतील
सध्या रॉयल आणि प्रिमिअम लुक असेल्या बाईक्सची क्रेझ तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. अनेकदा या अशा बाईक्स दिसायला रिच वाटल्या तरी त्यांची किंमत खिशाला परवडणारी नसते. या समस्येवर उत्तर म्हणून काही कंपन्यांनी सर्वसामान्य माणसाला परवडेल अशा कमी पैशात प्रिमिअम लुक असणाऱ्य़ा बाईक्स मार्केटमध्ये आणल्या आहेत. कमी बजेटमध्येही आता मार्केटमध्ये अशा बाइक्स उपलब्ध आहेत ज्या प्रिमियम लुकसोबत दमदार परफॉर्मन्स देतात. चला तर मग जाणून घेऊयात.

TVS Raider 125

तरुण वर्गाचं पहिलं प्रेम काय तर ती म्हणजे बाईक. अशाच बाईक प्रेमींसाठी एक चांगला पर्याय म्हणजे TVS Raider 125 .या बाईकची लोकप्रियता तरुणांमध्ये खूप जास्त आहे. याचं वैशिष्ट्यं म्हणजे 124.8cc इंजिनमुळे स्मूथ आणि पॉवरफुल परफॉर्मन्स मिळतो. यामध्ये फुल डिजिटल स्पीडोमीटर, आकर्षक LED हेडलाईट आणि मॉडर्न डिझाईन आहे.मायलेज सुमारे 60 km/l पर्यंत मिळू शकते, त्यामुळे रोजच्या वापरासाठी ही बाईक उत्तम पर्याय आहे. कमी किमतीत प्रिमियर फील देणारी ही बाईक कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय साजेशी अशी आहे. या बाईकची किंमता कमीत कमी 97, हजारांपासून सुरु आहे.

Hero Xtreme 125R
याचपाठोपाठ येते ती, Hero Xtreme 125R. स्टायलिश आणि सेफ्टीचा उत्तम समीकरण या बाईकमध्य़े पाहायला मिळतं. Hero Xtreme 125R ही स्पोर्टी लुकसाठी ओळखली जाते. शार्प आणि मस्क्युलर डिझाईनमुळे ड्राईव्ह कराताना बाईकचा लुक कमाल वाटतो. 125cc इंजिन चांगला पिकअप देते. यामध्ये सिंगल चॅनल ABS असल्याने ब्रेकिंग सेफ्टी चांगली मिळते. याचं मायलेजही समाधानकारक आहे. जर तुम्हाला स्टाईल आणि सेफ्टी असं दोन्ही महत्वाचं वाटत असेल तर तर हा उत्तम पर्याय ठरतो. ही बाईक तुम्हाला लाखापर्यंत मिळू शकते.

TVS Orbiter की Bajaj Chetak C2501? कोणता इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्या बजेटमध्ये बसतो फिट?

Honda Hornet 2.0 – प्रिमियम लुक आणि जास्त पॉवर

जर तुम्हाला थोडी जास्त पॉवर आणि प्रिमियम फील हवी असेल तर Honda Hornet 2.0 योग्य पर्याय आहे. 184cc इंजिन दमदार परफॉर्मन्स देते. गोल्डन USD फ्रंट फोर्क आणि अ‍ॅग्रेसिव्ह डिझाईनमुळे ही बाईक खूप प्रिमियम दिसते.फुल डिजिटल मीटर आणि चांगल्या बिल्ड कॉलिटीमुळे किंमत थोडी जास्त असली तरी लुक आणि पॉवर दोन्हीमध्ये या बाईकला बाजारात मोठी नागणी आहे. याची किंमत साधारण दीड लाखाच्या आसपास आहे.

Bajaj Pulsar N160 रॉयल आणि अ‍ॅग्रेसिव्ह स्टाई

Pulsar N160 ही पल्सर सीरिजमधील टॉप क्लास बाईक आहे. 164.82cc इंजिन आणि ड्युअल चॅनल ABSमुळे सेफ्टी आणि पॉवर दोन्ही मिळतात.
मस्क्युलर डिझाईन आणि अ‍ॅग्रेसिव्ह लुकमुळे ही बाईकचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. मायलेजही चांगले असल्याने परफॉर्मन्स आणि स्टाईलचा उत्तम बॅलन्स मिळतो. त्य़ामुळे जर तुम्ही रॉयल आणि अ‍ॅग्रेसिव्ह स्टाईलच्या शोधात असाल तर Bajaj Pulsar N160 तुमच्य़ासाठी चांगला पर्याय आहे. बाजारात ही बाईक तुम्हाला दीड लाखाच्या आसपास मिळू शकते.

पेट्रोलसंदर्भात सरकारचा महत्त्वाचा निर्णय! १ एप्रिलपासून देशभरात उपलब्ध होणार Ethanol असलेले RON 95 पेट्रोल

Web Title: Premium look in reasonable price tvs raider 125 hero xtreme 125r honda hornet 20 bajaj pulsar n160 bikes will increase your swag

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • auto mobile news
  • navrashtra news
  • Pulses Prices
  • sports Bike

संबंधित बातम्या

Shaktipeeth Highway : महामार्गासाठी इंचभरही जमीन देणार नाही; तहसीलदार कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा
1

Shaktipeeth Highway : महामार्गासाठी इंचभरही जमीन देणार नाही; तहसीलदार कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन
2

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ
3

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग
4

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.