• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Tvs Orbiter Or Bajaj Chetak C2501 Which Electric Scooter Fits Your Budget

TVS Orbiter की Bajaj Chetak C2501? कोणता इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्या बजेटमध्ये बसतो फिट?

भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. या सेगमेंटमध्ये Bajaj Chetak C2501 आणि TVS Orbiter एकमेकांसोबत स्पर्धा करत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 28, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भारतात इलेक्ट्रिक स्कूटरला चांगली मागणी
  • Bajaj Chetak C2501 आणि TVS Orbiter ठरताय लोकप्रिय ई-स्कूटर
  • जाणून घ्या दोन्ही स्कूटरची माहिती
भारतामध्ये इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे. या सेगमेंटमध्ये TVS ने Orbiter ही त्यांची सर्वात किफायती इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून सादर केली आहे, तर Bajaj Auto ने Chetak C2501 हा किफायती पर्याय म्हणून बाजारात आणला आहे. जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर डिझाइन आणि फीचर्सच्या बाबतीत कोणता स्कूटर अधिक चांगला आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

डिझाइन आणि लुकमध्ये कोण पुढे?

TVS Orbiter चे डिझाइन साधे आणि वापरायला सोयीस्कर आहे. यामध्ये फ्लॅट सीट आणि फ्लॅट फुटबोर्ड दिला आहे, त्यामुळे रोजच्या वापरासाठी तो आरामदायी ठरतो. तसेच LED लाइट आणि आरामदायक सीटमुळे दैनंदिन प्रवास सोपा होतो.

रायडींग होणार अजूनच सुसाट! Royal Enfield ची ‘ही’ पॉवरफुल बाईक लवकरच लाँच होणार

दुसरीकडे, Bajaj Chetak C2501 चा लुक थोडा वेगळा आणि क्लासिक स्टाइलचा आहे. यामध्ये गोल LED हेडलाइट आणि मजबूत मेटल बॉडी मिळते, ज्यामुळे त्याचा लुक अधिक प्रीमियम वाटतो. जर तुम्हाला स्टायलिश आणि मजबूत बॉडी असलेला स्कूटर हवा असेल, तर Chetak तुमच्यासाठी अधिक आकर्षक ठरू शकतो.

बॅटरी, रेंज आणि स्पीडमधील फरक

TVS Orbiter मध्ये 3.1 kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे, तर Bajaj Chetak C2501 मध्ये 2.5 kWh बॅटरी मिळते. Orbiter ची रेंज सुमारे 158 किमी पर्यंत असल्याचे सांगितले जाते, तर Chetak सुमारे 113 किमीपर्यंत धावू शकतो. त्यामुळे लांब अंतरासाठी Orbiter अधिक योग्य ठरतो.

स्पीडच्या बाबतीतही Orbiter ची टॉप स्पीड 68 किमी प्रति तास आहे, तर Chetak ची टॉप स्पीड 60 किमी प्रति तास आहे. मात्र चार्जिंगच्या बाबतीत Chetak आघाडीवर आहे. हा स्कूटर 0 ते 80 टक्के चार्ज सुमारे 2 तास 25 मिनिटांत होतो, तर Orbiter ला इतका चार्ज होण्यासाठी जवळपास 4 तास लागतात.

Tata Sierra EV पुन्हा एकदा झाली टेस्टिंग दरम्यान स्पॉट! कधी होणार लाँच? कोणती माहिती मिळाली? जाणून घ्या

स्पेस, सेफ्टी आणि फीचर्स

TVS Orbiter मध्ये 34 लिटरचे अंडरसीट स्टोरेज मिळते, जे Chetak च्या 25 लिटर स्टोरेजपेक्षा जास्त आहे. दोन्ही स्कूटरमध्ये मजबूत बॅटरी सुरक्षा आणि 3 वर्षे किंवा 50,000 किमीची वॉरंटी दिली जाते. फीचर्सच्या बाबतीत दोन्हीमध्ये LED लाइट, डिजिटल डिस्प्ले आणि मोबाईल कनेक्टिव्हिटीसारखे आधुनिक फीचर्स दिले आहेत. Orbiter मध्ये क्रूझ कंट्रोल आणि नेव्हिगेशनसारखे फीचर्स मिळतात, तर Chetak मध्ये रिव्हर्स मोड आणि म्युझिक कंट्रोलसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

किंमत

TVS Orbiter ची किंमत सुमारे 99,900 रुपये आहे, तर Bajaj Chetak C2501 ची किंमत सुमारे 87,100 रुपये आहे. जर तुम्हाला कमी किमतीत प्रीमियम लुक आणि जलद चार्जिंग हवे असेल, तर Chetak चांगला पर्याय ठरू शकतो. पण जास्त रेंज आणि अधिक स्टोरेज हवे असेल, तर TVS Orbiter निवडणे अधिक योग्य ठरेल.

Web Title: Tvs orbiter or bajaj chetak c2501 which electric scooter fits your budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • electric scooter
  • TVS

संबंधित बातम्या

Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक
1

Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक

रायडींग होणार अजूनच सुसाट! Royal Enfield ची ‘ही’ पॉवरफुल बाईक लवकरच लाँच होणार
2

रायडींग होणार अजूनच सुसाट! Royal Enfield ची ‘ही’ पॉवरफुल बाईक लवकरच लाँच होणार

‘मेक इन इंडिया’साठी पुढाकार! पुण्यातील चाकण प्लांटमधून स्कोडाची ‘ही’ कार जागतिक बाजारपेठेत झेपावणार
3

‘मेक इन इंडिया’साठी पुढाकार! पुण्यातील चाकण प्लांटमधून स्कोडाची ‘ही’ कार जागतिक बाजारपेठेत झेपावणार

Tata Sierra EV पुन्हा एकदा झाली टेस्टिंग दरम्यान स्पॉट! कधी होणार लाँच? कोणती माहिती मिळाली? जाणून घ्या
4

Tata Sierra EV पुन्हा एकदा झाली टेस्टिंग दरम्यान स्पॉट! कधी होणार लाँच? कोणती माहिती मिळाली? जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
TVS Orbiter की Bajaj Chetak C2501? कोणता इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्या बजेटमध्ये बसतो फिट?

TVS Orbiter की Bajaj Chetak C2501? कोणता इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्या बजेटमध्ये बसतो फिट?

Feb 28, 2026 | 06:15 AM
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नवकल्पना आणि प्रगतीचा उजळूया मार्ग

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नवकल्पना आणि प्रगतीचा उजळूया मार्ग

Feb 28, 2026 | 05:30 AM
जिल्हा परिषद निवडणुकीचा मुहूर्त कधी? ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष; इच्छुकांमध्ये अस्वस्थता

जिल्हा परिषद निवडणुकीचा मुहूर्त कधी? ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष; इच्छुकांमध्ये अस्वस्थता

Feb 28, 2026 | 04:16 AM
Purandar Fort: दुर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी बंद राहणार पुरंदर किल्ला

Purandar Fort: दुर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी बंद राहणार पुरंदर किल्ला

Feb 28, 2026 | 02:35 AM
राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

Feb 28, 2026 | 01:15 AM
निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Feb 28, 2026 | 12:30 AM
अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

Feb 28, 2026 | 12:22 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.