डाळींचे स्वावलंबन अभियान केवळ डाळींचे उत्पादन वाढवेलच असे नाही तर प्रक्रियांनाही चालना देईल. बाजारपेठ आणि मूल्य साखळी मजबूत करण्यासाठी, अभियान कापणीनंतरच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला पाठिंबा देईल,
दरवर्षी १० फेब्रुवारी रोजी जागतिक डाळी दिन साजरा केला जातो. २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस अधिकृतपणे घोषित केला. ज्याचा उद्देश डाळींचे महत्त्व आणि त्यांचे पौष्टिक फायदे जागतिक स्तरावर अधोरेखित…
देशात यंदाच्या खरीप हंगामात वेळेवर मान्सूनचे आगमन झाले आहे. परिणामी, सध्या खरिपातील पिके जोमात असून, यंदा देशात डाळींच्या आणि तांदळाच्या उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याचे केंद्रीय कृषी मंत्रालयाने म्हटले…
केंद्र सरकार तूर, मूग, उडीद, हरभरा यासह अन्य डाळींच्या उत्पादनामध्ये आत्मनिर्भर होण्याचा नारा देत आहे. मात्र, सरकारची ही घोषणा पोकळ ठरली असून, केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, मागील…
यंदाच्या वर्षी मॉन्सूनचा पाऊस चांगला राहणार आहे. अशातच आता डाळींच्या आयातीतही काहीशी वाढ होऊ शकते. ज्यामुळे पुढील महिन्यापासून डाळींच्या किमतींमध्ये घसरण होण्याची शक्यता आहे. परिणामी, आता गृहिणींना मोठा दिलासा मिळणार…