Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata ची सर्वात स्वस्त कार झाली महाग, जाणून घ्या कोणत्या व्हेरियंटची किती वाढली किंमत

भारतीय मार्केटमध्ये ग्राहक अनेकदा कार खरेदी करताना त्याच्या किमतीवर जास्त लक्षकेंद्रित करत असतात. पण आता टाटाची सर्वात स्वस्त कार महाग झाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: May 14, 2025 | 09:19 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:

भारतीय ग्राहक जेव्हा कार खरेदी करतात, तेव्हा ते फीचर्स, मायलेज आणि किमतीकडे विशेष लक्ष देतात. त्यामुळे बजेट फ्रेंडली कार्सना भारतात नेहमीच चांगली मागणी असते. स्वस्तात मस्त कार शोधणाऱ्या ग्राहकांसाठी अनेक ऑटो कंपन्या आपली उत्पादने सादर करतात. टाटा मोटर्स ही अशा कंपन्यांपैकी एक आघाडीची भारतीय कार निर्माता आहे, जी दर्जेदार आणि परवडणाऱ्या किंमतीत कार्स सादर करते. तिच्या कार्स मजबूत, सुरक्षित आणि मायलेजमध्येही उत्तम असल्याने ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. अशा बजेट फ्रेंडली कार्समुळे टाटा मोटर्सला देशात चांगला मार्केट मिळाला आहे.

भारतीय मार्केटमध्ये टाटा मोटर्सच्या कार्सना जबरदस्त मागणी मिळताना दिसते. अशातच कंपनीने आता त्यांच्या सर्वात परवडणाऱ्या कार Tata Tiago च्या किमतीत 10000 रुपयांची वाढ केली आहे. परंतु, त्याच्या बेस मॉडेलच्या किंमतीत कोणताही बदल दिसून आलेला नाही. टाटा टियागोची अपडेटेड किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन काय आहेत. त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

Toyota Glanza च्या टॉप व्हेरियंटसाठी 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?

किंमत किती वाढली आहे?

टाटा टियागोच्या बेस पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंट वगळता इतर व्हेरियंटच्या किमती 5000 ते 10000 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. आता नवीन किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, टियागो आता 5 लाख ते 8 लाख 75 हजार रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येईल.

टाटा टियागोची पॉवरट्रेन

टाटा टियागोमध्ये 1199 सीसी 1.2-लिटर रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन आहे. कारमधील हे इंजिन 6,000 आरपीएम वर 86 पीएस पॉवर आणि 3,300 आरपीएम वर 113 एनएम टॉर्क निर्माण करते. टाटा टियागो सीएनजी देखील बाजारात उपलब्ध आहे. टियागो सीएनजीवरील इंजिन 6000 आरपीएमवर 75.5 पीएस पॉवर आणि 3,500 आरपीएमवर 96.5 एनएम टॉर्क निर्माण करते. या कारमध्ये 242 लिटरची बूट स्पेस आहे. टाटा टियागोचा ग्राउंड क्लिअरन्स 170 मिमी आहे. या टाटा कारमध्ये पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक आहेत.

उकळत्या उन्हात इंजिनची ओव्हरहीटिंग काही केल्या थांबेना ! अशाप्रकारे कारची घ्या काळजी

टाटा टियागोचा मायलेज किती?

टाटा टियागोचा पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंट 20.09 किमी प्रति लिटर मायलेज देते. त्याच वेळी, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली ही टाटा कार 19 किमी प्रति लिटर मायलेज देते. यासोबतच, टाटा टियागो कार सीएनजी मोडमध्ये चांगले मायलेज देते. टियागो सीएनजी मॅन्युअल ट्रान्समिशनसह 26.49 किमी/किलो आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 28.06 किमी/किलो मायलेज देते.

Web Title: Price of tata tiago increased by 10000 rupees know the new price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 09:19 PM

Topics:  

  • Marathi News
  • tata motors

संबंधित बातम्या

Prajakta Mali New Look: प्राजक्ता माळीच्या नव्या लूकने वेधलं लक्ष! चाहत्यांना दिलं ‘हे’ खास सरप्राइज
1

Prajakta Mali New Look: प्राजक्ता माळीच्या नव्या लूकने वेधलं लक्ष! चाहत्यांना दिलं ‘हे’ खास सरप्राइज

DHL Rakhi Express 2026: राखीचा गोडवा आता सीमापार!  DHLची ‘राखी एक्सप्रेस’मध्ये ५० टक्क्यांची  सूट
2

DHL Rakhi Express 2026: राखीचा गोडवा आता सीमापार! DHLची ‘राखी एक्सप्रेस’मध्ये ५० टक्क्यांची सूट

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध
3

Avadhoot Gupte: अवधूत गुप्तेंची ‘सारेगमप’मध्ये दमदार कमबॅक! नव्या पिढीच्या सुरांचा घेणार वेध

Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! जुने चेकबुक होणार बंद? खातेदारांना करावा लागणार ‘हा’ बदल
4

Cheque Book Rules Change: चेकबुकबाबत मोठी बातमी! जुने चेकबुक होणार बंद? खातेदारांना करावा लागणार ‘हा’ बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.