Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Range Rover: स्टायलिश लूक अन् दमदार फिचर्स, Range Rover Sport SV भारतात लॉंच; किंमत किती?

Range Rover Sport SV Launched in India: भारतीय बाजारपेठेतील SUV सेगमेंटमध्ये नवीन रेंज रोव्हर स्पोर्ट एसव्ही लॉंच करण्यात आली आहे. या एसयूव्हीचे वैशिष्ट्ये काय जाणून घेऊयात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 12, 2026 | 06:45 PM
Photo- Social Media

Photo- Social Media

Follow Us
Follow Us:
  • Range Rover Sport SV भारतात लॉंच
  • दमदार फिचर्ससह खास भारतात लॉंच
  • Sport SV ची किंमत किती?
लॅंड रोव्हरने भारतात आपली नवीन एसयूव्ही लॉन्च केली आहे. ज्याचे नाव रेंज रोव्हर स्पोर्ट एसव्ही Range Rover Sport SV आहे. हा व्हेरिएंट रेंज रोव्हर स्पोर्टच्या लिमिटेड एसव्ही एडिशन टू पेक्षा खालच्या सेगमेंटमध्ये येतो. या स्पोर्ट एसयूव्हीचे दमदार फिचर्स आणि किंमत किती, जाणून घेऊयात.

Car Tips: कार विकण्याआधी करा ‘या’ सोप्या गोष्टी; मिळेल बेस्ट डिल

Sport SV ची किंमत किती?

रेंज रोव्हर स्पोर्ट एसव्ही २.०५ कोटींच्या एक्स-शोरूम किमतीत भारतात लॉन्च करण्यात आली आहे. हा व्हेरिएंट एसव्ही एडिशन टू पेक्षा खालच्या सेगमेंटमध्ये असल्याने, तुलनेत याची किंमत ३० लाख रुपयांनी कमी आहे.या स्टायलिश रेंज रोव्हर एसयूव्हीसाठी बुकिंग सुरू झाली असून ऑगस्ट २०२६ मध्ये डिलिव्हरी सुरू होण्याची अपेक्षा आहे.

दमदार फिचर्ससह खास भारतात लॉंच

लॅंड रोव्हरचा दावा आहे की, २०२६ रेंज रोव्हर स्पोर्ट एसव्ही खास भारतासाठी तयार केलेल्या पेंट ऑप्शनसह येते. या रंगांमध्ये सॅटिन फिनिश ग्रीन, मॅट फिनिशऑरेंज, ग्लॉस फिनिश ब्लू, मॅट फिनिश वॉयलेट आणि ग्लॉस फिनिश टील यांचा समावेश आहे. या रंगांना कॉन्ट्रास्टिंग ब्लॅक रुफ आणि २२-इंचाचे फोर्ज्ड अलॉय व्हील्स देण्यात आले आहे. हे सर्व वैशिष्ट्ये भारतात लॉंच झालेल्या एसयूव्हीसला आणखी खास बनवतात.

स्टायलिश रिअर स्पॉइलर आणि चार एक्झॉस्ट पाईप

रेंज रोव्हर स्पोर्ट एसव्हीच्या एकस्टिरियरमध्ये ‘एसव्ही’ लोगो, चार एक्झॉस्ट पाईप्स आणि एक स्टायलिश रिअर स्पॉयलर आहे. याव्यतिरिक्त, यात ब्लॅक-आउट पिलर्स, रिअरव्यू मिरर हाउसिंग्ज (ORVMs), ‘रेंज रोव्हर’ आणि ‘लँड रोव्हर’ ब्रँडिंग, फ्रंट स्प्लिटर व ग्रिल आणि एअर इनटेक्स आहेत. एडिशन टू व्हेरिएंटमध्ये २३-इंचाची हलकी कार्बन फायबर व्हील्स, ब्रेम्बो कार्बन सिरेमिक ब्रेक्स, एक फोर्ज्ड कार्बन फ्रंट स्प्लिटर, एक कार्बन फायबर बोनेट, ‘एडिशन टू’ ब्रँडिंग आणि व्हेरिएंट- स्पेसिफिक पर्याय देण्यात आले आहेत.

लेदर सीट्स अन् पॅनोरॅमिक सनरूफ

२०२६ रेंज रोव्हर स्पोर्ट एसव्हीच्या इंटीरियरमध्ये ‘लाइट क्लाउड’ आणि ‘एबोनी’ थीममधील पर्फोरेटेड विंडसर लेदर सीट्स आणि एक स्लाइडिंग पॅनोरॅमिक सनरूफ देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, रेंज रोव्हर एसव्हीमध्ये एक्सटेंडेड लेदर पॅकेज, सिग्नेचर मेरिडियन साउंड सिस्टीम आणि ‘एसव्ही’ ब्रॅंडिंगसह इल्युमिनिटेड डोअर सिल्स देखील आहेत. तसेच, एडिशन टू व्हेरिएंट कार्बन-फायबर ट्रिमसह उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की, ही वैशिष्ट्ये खास भारतीय बाजारपेठेसाठी डिझाइन केली गेली आहेत.

४ सेकंदात १०० Kmph ची स्पीड

रेंज रोव्हर स्पोर्ट एसव्हीमध्ये माईल्ड-हायब्रीड तंत्रज्ञानासह ४.४-लिटरचे द्विन-टर्बो V8 इंजिन आहे, जे ६३५ हॉर्सपॉवर आणि ७५० Nm टॉर्क निर्माण करते. हे पेट्रोल इंजिन ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. लॅंड रोव्हरचा दावा आहे की, रेंज रोव्हर स्पोर्ट एसव्ही केवळ ३.८ सेकंदात ० ते १०० किमी प्रति तास वेग गाठू शकते.

CNG Kit Price : पेट्रोल कारला CNG किट बसवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Web Title: Range rover sport sv launched in india price features engine details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 06:43 PM

Topics:  

  • auto mobile news
  • New car Launch
  • Range Rover

संबंधित बातम्या

Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! 10 लाखांच्या बजेटमध्ये  Mahindra XUV 3XOचं नवं व्हेरियंट लाँच
1

Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! 10 लाखांच्या बजेटमध्ये Mahindra XUV 3XOचं नवं व्हेरियंट लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.