Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

20 kmpl मायलेज, 6 एअरबॅग्स आणि किंमत 5.76 लाख रुपये! ‘ही’ SUV म्हणजे कहरच

जर तुम्हीही बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये दमदार एसयूव्हीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण Renault Kiger बद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 04, 2026 | 09:12 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात एसयूव्ही कारला चांगली मागणी
  • बजेट फ्रेंडली एसयूव्हीबद्दल जाणून घेऊयात
  • Renault Kiger बद्दल जाणून घेऊयात
जर तुम्ही रोज ऑफिसला जाण्या-येण्यासाठी स्टायलिश, परवडणारी आणि उत्तम मायलेज देणारी SUV शोधत असाल, तर Renault Kiger हा तुमच्यासाठी एक दमदार पर्याय ठरू शकतो. ही कॉम्पॅक्ट SUV शहरातील ट्रॅफिकमध्ये सहज चालतेच, शिवाय हायवेवरही चांगली कामगिरी करते. कमी बजेटमध्ये SUVचा प्रीमियम ड्रायव्हिंग अनुभव हवा असणाऱ्यांमध्ये Kiger खूपच लोकप्रिय आहे. चला, या कारची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊयात.

Renault Kiger ची किंमत

Renault Kiger ची एक्स-शोरूम किंमत बेस व्हेरिएंट Authentic साठी सुमारे 5.76 लाख पासून सुरू होते, तर टॉप-एंड Emotion व्हेरिएंटसाठी हीच किंमत 10.34 लाखांपर्यंत जाते. याशिवाय, सोप्या फायनान्सिंग पर्यायांमुळे 10,000 पेक्षा कमी EMI मध्येही ही SUV उपलब्ध आहे, त्यामुळे पहिल्या नोकरीत असणाऱ्यांसाठीही हा एक चांगला पर्याय ठरतो.

फीचर्स

Renault Kiger मध्ये आधुनिक टेक्नॉलॉजी आणि कम्फर्ट यांचे उत्तम कॉम्बिनेशन पाहायला मिळते. यात

  • 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम (वायरलेस Android Auto/Apple CarPlay)
  • 7-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले
  • Arkamys 3D साउंड सिस्टीम
  • व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स
  • ऑटोमॅटिक एसी, रेन-सेंसिंग वायपर्स
  • 360-डिग्री कॅमेरा
याशिवाय, 405 लिटर बूट स्पेस आणि 29 लिटर केबिन स्टोरेज असल्यामुळे रोजच्या वापरातील सामान ठेवण्यासाठी ही SUV अतिशय सोयीस्कर आहे.

सेफ्टी फीचर्स

Renault Kiger ला Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4-स्टार एडल्ट प्रोटेक्शन आणि 2-स्टार चाइल्ड प्रोटेक्शन रेटिंग मिळाली आहे. सुरक्षेसाठी यात

6 एअरबॅग्स

  • ESP (Electronic Stability Program)
  • टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम
  • हिल स्टार्ट असिस्ट
  • ट्रॅक्शन कंट्रोल
असे एकूण 21 सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच, 205 मिमी ग्राउंड क्लीअरन्स आणि हाय-टेंसाइल स्टील बॉडीमुळे खराब रस्त्यांवर आणि स्पीड ब्रेकरवरही गाडी स्थिर राहते.

इंजिन आणि परफॉर्मन्स

Renault Kiger मध्ये 1.0-लिटर नॅचरली अस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. ही इंजिने मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक (AMT / CVT) गिअरबॉक्ससह येतात. शहरातील स्मूथ ड्रायव्हिंग आणि रोजच्या ऑफिस प्रवासासाठी हे इंजिन रिफाइन्ड आणि विश्वासार्ह मानले जाते. यात Eco, Normal आणि Sport असे तीन ड्रायव्हिंग मोड्स असून, ट्रॅफिकपासून हायवेपर्यंत प्रत्येक परिस्थितीत योग्य परफॉर्मन्स देतात.

Renault Kiger चे मायलेज

Renault Kiger चे ARAI प्रमाणित मायलेज 18.24 ते 20.5 kmpl दरम्यान आहे. यामध्ये टर्बो MT व्हेरिएंट सुमारे 20.38 kmpl मायलेज देतो. प्रत्यक्ष वापरात शहरात 17–18 kmpl आणि हायवेवर 19–20 kmpl मायलेज मिळते. Eco मोडमध्ये मायलेज आणखी चांगले मिळू शकते.

Renault Kiger का खरेदी करावी ?

SUV लुक, जास्त ग्राउंड क्लिअरन्स, समाधानकारक मायलेज आणि किफायतशीर किंमत ही Renault Kiger ची मोठी ताकद आहे. त्यामुळेच ऑफिस अप-डाउनसाठी, छोट्या कुटुंबासाठी आणि पहिल्यांदा SUV खरेदी करणाऱ्यांसाठी ही कार एक उत्तम पर्याय मानली जाते.

Web Title: Renalt kiger gives 20 kmpl mileage and has 6 airbags know features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 09:12 PM

Topics:  

  • automobile
  • Renault
  • SUV

संबंधित बातम्या

Maruti Suzuki महागली; Arena आणि Nexa कारच्या किमतीत तब्बल ₹३०,००० पर्यंतची वाढ
1

Maruti Suzuki महागली; Arena आणि Nexa कारच्या किमतीत तब्बल ₹३०,००० पर्यंतची वाढ

New-Gen Audi Q3 ची भारतीय बाजारात एन्ट्री; लाँचपूर्वीच समोर आली ‘या’ लक्झरी एसयूव्हीची महत्त्वाची माहिती
2

New-Gen Audi Q3 ची भारतीय बाजारात एन्ट्री; लाँचपूर्वीच समोर आली ‘या’ लक्झरी एसयूव्हीची महत्त्वाची माहिती

Royal Enfield Interceptor 650 एका वेगळ्याच अंदाजात! मुंबईच्या ‘मीन ग्रीन कस्टम्स’ने बनवली इंटरसेप्टर 650  ची दणकेबाज बॉबर बाईक
3

Royal Enfield Interceptor 650 एका वेगळ्याच अंदाजात! मुंबईच्या ‘मीन ग्रीन कस्टम्स’ने बनवली इंटरसेप्टर 650  ची दणकेबाज बॉबर बाईक

Classic Legends : क्लासिक लिजेंड्सचा अनोखा उपक्रम! जावा आणि येझदी रायडर्सनी Bike Rally काढून साजरा केला Independence Day
4

Classic Legends : क्लासिक लिजेंड्सचा अनोखा उपक्रम! जावा आणि येझदी रायडर्सनी Bike Rally काढून साजरा केला Independence Day

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.